ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत अप्पू आणि शशांकच्या सुखी संसारात अनेकदा वाद उफाळून आलेले पाहायला मिळाले. त्यामुळे अप्पू हे घर एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न करताना दिसते. सध्या मालिकेत दिवाळी विशेष भाग रंगलेले आहेत. नुकतेच बाबी आत्याने भाऊबीज साजरी केली. त्यामुळे कानिटकर कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र आता या कुटुंबात वादळ …
Read More »नवरा स्वर्गवास होऊन एक वर्ष सुद्धा नाही झालं.. व्हिएतनाम ट्रिपवरून मयुरीचं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर
आशुतोष भाकरेने नैराश्याला कंटाळून मयुरीच्या नवऱ्याने आपले आयुष्य संपवले होते. आशुतोष भाकरे आणि मयुरी यांचे अरेंज मॅरेज होते. एका कार्यक्रमात त्या दोघांची भेट झाली होती. दोघांनी गप्पा मारल्या, मात्र त्यानंतर तो मुलगा म्हणजे आपल्याला पाहायला आलेले स्थळ होते हे तिला घरच्यांकडून समजले. त्यानंतर मयुरीने लग्न करण्यास नकार दिला होता, कारण …
Read More »खुडूक कोंबडी पिसाळली विक्या.. किरण मानेच्या खेळीवर प्रेक्षक खुश
मराठी बिग बॉसचा शो कालच्या टास्कमुळे आधीकच रंगलेला पाहायला मिळाला. गेल्या काही दिवसांपासून या शोमध्ये भांडणं वादावादमुळे हा शो पहायला नकोसा वाटत होता. काल बिग बॉसने दोन गटांना खुल्ला करायचा राडा हा टास्क दिला होता. किरण माने, विकास, प्रसाद जवादे यांनी हा टास्क खेळण्याचा निर्णय घेतला. हा टास्क इतका टफ …
Read More »तुम्हाला पण आहे का अशी खोड.. वात नसलेले फटाके गोळा करून
दिवाळी म्हटलं की फराळ, मातीचे किल्ले बनवणं आणि फटाक्यांची आतिषबाजी यांचं एक अतुट नातं आहे. दिवाळी, भाऊबीज निमित्तची सुट्ट्यांमधील हि आनंदची उधळण कलाकार मंडळी उत्साहाने साजरी करतात. अभिनेता अंकुश चौधरीने लहान मुलांना किल्ल्याचं महत्व समजावं म्हणून; आपल्या फ्लॅटच्या छोट्याश्या गॅलरीत मातीचा किल्ला बनवला. खरं तर शहराच्या ठिकाणी ह्या गोष्टी आता …
Read More »एका चित्रपटानंतर गायब झालेली ही अभिनेत्री पुन्हा झळकणार प्रमुख भूमिकेत
भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित बबन हा मराठी चित्रपट २०१८ साली रिलीज झाला होता. या चित्रपटात भाऊसाहेब शिंदे आणि गायत्री जाधव हे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले होते. साज ह्यो तुझा, जगण्याला पंख फुटले, गोडी मधाची, मोहराच्या दारावर कैऱ्या मागणं ही चित्रपटातील सर्वच गाण्यांना प्रेक्षकांकडून तुफान लोकप्रियता मिळाली होती. या एकाच चित्रपटामुळे …
Read More »खडतर प्रवासातून योगेश बनवतोय स्वतःची ओळख.. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर योगेश भावुक
बिग बॉसच्या घरातून योगेश जाधवने एक्झिट घेतली. त्याच्या जाण्याने यशश्री, तेजश्री आणि अमृता धोंगडे भावुक होऊन रडू लागल्या. एक स्ट्रॉंग कंटेस्टंट म्हणून योगेश सर्व खेळ त्याच्या ताकदीने खेळत होता. मात्र प्रेक्षकांच्या मनाचा ठाव त्याला घेता न आल्याने त्याला या घरातून काही दिवसातच बाहेर पडावे लागले. योगेश जाधव हा मूळचा सोलापूर …
Read More »साताऱ्यातील या गावात शूट झाला होता जत्रा चित्रपट.. १७ वर्षानंतर गावात झालाय मोठा बदल
जत्रा या चित्रपटाच्या अनेक आठवणी रसिक प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहेत. कोंबडी पळाली, या गाण्यामुळे क्रांती रेडकरला चांगली प्रसिद्धी मिळाली होती. ये गो ये ये मैना, या गाण्यात अंकुश चौधरी, दीपाली सय्यद यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली. भरत जाधव, विजय चव्हाण, प्रिया बेर्डे, क्रांती रेडकर, सिद्धार्थ जाधव, संजय खापरे, कुशल बद्रीके, …
Read More »रंजना यांच्या जीवनपटावरील भूमिकेत दिसणार ही प्रसिद्ध अभिनेत्री
रंजना अनफोल्ड या चित्रपटातून सर्वांची लाडकी नायिका दिवंगत अभिनेत्री रंजना देशमुख यांचा जीवनप्रवास उलगडणार आहे. सुपरस्टार रंजनाच्या स्मृतिदिनी म्हणजेच पुढच्या वर्षी ३ मार्च २०२३ रोजी रंजना अनफोल्ड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल असे जाहीर करण्यात आले आहे. कार्निव्हल मोशन पिक्चर्स प्रॉडक्शन अंतर्गत डॉ श्रीकांत भासी प्रस्तुत रंजना अनफोल्ड या चित्रपटाची …
Read More »बिग बॉसच्या घरात पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री.. ही सदस्य आहे तरी कोण
मराठी बिग बॉसचा चौथा सिजन किरण माने, अमृता धोंगडे, प्रसाद जवादे आणि अपूर्वा नेमळेकर या चार सदस्यांमुळे चांगलाच गाजत आहे. किरण माने विकासचा वापर करून घेतोय असे चित्र या घरात अनेकदा पाहायला मिळाले. विकासला भडकावून तो एकमेकांमध्ये भांडणं लावतोय असे त्याच्याबाबत बोलण्यात येऊ लागले. काल बिग बॉसच्या चावडीवर देखील महेश …
Read More »अक्षय केळकरच्या गळ्यात कॅप्टनपदाची माळ.. धुवून टाक टास्कमध्ये मारली बाजी
बिग बॉस मराठी सीझन चारच्या चौथ्या आठवड्याचा कॅप्टन अक्षय केळकर ठरला. धुवून टाक या टास्कमध्ये त्याने विकासवर बाजी मारली. यापूर्वीही अक्षयला कॅप्टनपद मिळालं आहे. अक्षय विरूध्द विकास अशी जोरदार स्पर्धा रंगली होती. बिग बॉस शोच्या २६ व्या दिवशी अक्षयला दुसऱ्यांदा कॅप्टनपद मिळालं आहे. बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांमध्ये होणारी भांडणं, …
Read More »