राधा प्रेमरंगी रंगली या मालिकेतून वीणा जगतापने मराठी मालिका सृष्टीत एन्ट्री घेतली होती. प्रमुख भूमिकेत झळकलेली वीणा काही मोजक्या मालिकेतून सहाय्यक भूमिका साकारताना दिसली. मराठी बिग बॉसच्या सिजन २ मध्ये वीणा जगतापचे शिव ठाकरे सोबत सूर जुळले तेव्हा हे दोघे लग्न करणार अशी चर्चा रंगू लागली. मात्र त्यानंतर अवघ्या काही …
Read More »२९ वर्षाच्या कारकिर्दीत इर्षा, जेलसी, इनसिक्युरिटी जवळून बघितले.. कारकिर्दीचा आढावा देताना समीर चौघुले भावूक
महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. आतापर्यंत या शोमध्ये अनेक कलाकार जोडले गेले तर काहींनी मध्येच साथ सोडली. या सर्वांमध्ये समीर चौघुले यांच्या अभिनयाची नेहमी वाहवा केली जाते. समीर चौघुले महाराष्ट्र हास्यजत्रेतील महत्वाचे पान आहे. लोचन मजनू असो वा गौरवचे होणारे सासरे अशा त्यांच्या भूमिका विशेष उल्लेखनीय …
Read More »या मराठमोळ्या अभिनेत्रीने बारामतीत सुरू केलं सलून.. दोन हॉटेल्, नगरला कारखाना असा आहे व्यवसायाचा व्याप
मराठी अभिनेत्री याच क्षेत्रावर अवलंबून न राहता व्यवसाय क्षेत्रातही आपला जम बसवू पाहत आहेत. मराठी सृष्टीत आहि एक अभिनेत्री आहे जिने हॉटेल व्यवसायच नाही तर सलून आणि पर्यावरण पूरक कारखाने देखील सुरू करून एक वेगळा आदर्श समोर ठेवला आहे. ही अभिनेत्री आहे सिया पाटील. सिया पाटील हिने अभिनय क्षेत्रात तर …
Read More »तुझेच मी गीत गात आहे मालिकेत आश्चर्यकारक ट्विस्ट.. मंजुळा उघड करणार मोनिकाचं सत्य
तुझेच मी गीत गात आहे या स्टार प्रवाहवरील मालिकेत शुभंकरची एन्ट्री झाल्यापासून नवनवीन घडामोडी घडत आहेत. शुभंकर हा मोनिकाचा बॉयफ्रेंड आहे आणि पिहू त्याचीच मुलगी आहे हे सत्य मोनिकाने मल्हारपासून लपवून ठेवले आहे. आता स्वराज मुलगा नसून मुलगी आहे हे मोनिकाने उघड केले आहे. मात्र स्वरा हीच शुभंकरची मुलगी आहे …
Read More »नायिकेपेक्षा नायकच लहान.. ट्रोलिंगवर अपूर्वा नेमळेकरचे उत्तर
स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. तेजश्री प्रधान, राज हंचनाळे, अपूर्वा नेमळेकर, शुभांगी गोखले, संजीवनी जाधव या कलाकारांनी मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. प्रेमाची गोष्ट ही तेजश्री प्रधानचीच मालिका म्हणून या मालिकेकडे पाहिले गेले. तेव्हा या मालिकेचा टीआरपी निश्चितच वाढणार असे बोलले जात होते. पण …
Read More »गणपती बाप्पाला २१ मोदकांचाच नैवेद्य का दाखवतो.. छोट्या ऋचाने सांगितली गोष्ट
गणपती बाप्पाला नेहमी २१ दुर्वा, २१ मोदकांचाच नैवेद्य दाखवला जातो. ह्या गोष्टी पूर्वापार चालत आल्यात म्हणून ही प्रथा आपणही तशीच पुढे चालवतो. पण यावर तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की, गणपती बाप्पाला २१च मोदक नैवेद्य म्हणून का देतात?. यामागे एक कथा सांगितली जाते ती अशी आहे की, पूर्वी देवांतक …
Read More »राखी सावंतचा येणार बायोपिक.. बॉलिवूडची ही अभिनेत्री साकारणार भूमिका राखीचा दावा
आदिल दुर्रानीसोबत वाद झाल्यानंतर राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आली आहे. राखीच्या विरोधात आदिलने अनेक पुरावे सादर केले, तिला दोषी सिद्ध करण्यासाठी तो तिच्या मैत्रिणींना देखील आपल्या बाजूने वळवताना दिसला. राखी सावंतची खास मैत्रीण राजश्री मोरे हिनेही राखीलाच खोटे ठरवले. जेव्हा राजश्री राखीच्या विरोधात बोलू लागली तेव्हा आदिलने …
Read More »आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्रीचा गुपचूप साखरपुडा.. फोटो शेअर करताच अभिनंदनाचा वर्षाव
आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्री गौरी कुलकर्णी हिने नुकताच एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवरून गौरीने गुपचूप साखरपुडा केला असल्याचे जाहीर केले आहे. गौरीने बोटातली साखरपुड्याची अंगठी दाखवून ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केलेली पाहायला मिळते आहे. त्यामुळे सेलिब्रिटींनी सुद्धा गौरीवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात …
Read More »मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन.. मृण्मयी देशपांडेचे होते आजोबा
गेल्या ६ दशकाहून अधिक काळ मराठी रंगभूमी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अरविंद काणे याचे काल शुक्रवारी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे.प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी आणि गौतमी देशपांडे यांचे ते आजोबा होते. मृण्मयीच्या आईचे माहेरचे कुटुंब अभिनय क्षेत्रात कार्यरत होते. आजोबा, आजी आणि तिच्या आईने नाटकातून एकत्रित काम केले होते. त्यांच्याच अभिनयाचा वारसा …
Read More »गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा चित्रपटातील अभिनेत्रीच्या पतीचे अपघाती निधन
२१ सप्टेंबर रोजी अभिनेता अखिल मिश्रा यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी अपघाती निधन झाले आहे. त्यांनी आमिर खानच्या थ्री इडियट्स मध्ये लायब्ररीयन दुबेची भूमिका साकारली होती. उतरन, धत तेरे की, दो दिल बंधे एक डोरी से, डॉन, गांधी माय फादर, करिब अशा बॉलिवूड चित्रपटातून काम केले होते. अखिल मिश्रा हे …
Read More »