झी मराठी वाहिनीवर येत्या २० मार्च २०२२ पासून रात्री ८ वाजता ‘तू तेव्हा तशी’ ही नवी मालिका प्रसारित होत आहे. टीआरपी कमी मिळत असल्याने येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका आता काही दिवसातच गुंडाळली जात आहे. या मालिकेचा नुकताच शेवटचा भाग चित्रित झाला तेव्हा मालिकेतील कलाकारांनी भावनिक होऊन एकमेकांचा …
Read More »सासू सुनेचं प्रेम, जिवलग मैत्रिणींसारखं सेम.. अभिनेत्रीचे मराठी मालिकेत नव्याने पदार्पण
मराठी सृष्टीत नाव कमावणाऱ्या बऱ्याचशा अभिनेत्री हिंदी मालिका सृष्टीत देखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण करताना दिसत आहेत. अशातच हिंदी सृष्टीत सहाय्यक भूमिकेत झळकण्याची नामी संधी मिळालेली अभिनेत्री आता बऱ्याच प्रतीक्षेनंतर मराठी मालिका सृष्टीत पुनःपदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. येत्या १४ मार्च २०२२ पासून सोनी मराठी वाहिनीवर रात्री ८ वाजता ‘सुंदर …
Read More »झी मराठीवर दाखल होणार आणखी एक नवी मालिका
झी मराठी वाहिनीने आजवर वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. होम मिनिस्टर , चला हवा येऊ द्या, हे तर काहीच नाय, किचन कल्लाकार या रिऍलिटी शो प्रमाणेच कौटुंबिक, अध्यात्मिक आणि ऐतिहासिक सारख्या मालिकांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. त्यामुळे झी मराठी वाहिनीचा एक स्वतंत्र असा चाहतावर्ग आहे. अशातच झी …
Read More »विराजसची इच्छा पूर्ण करण्याचे शिवानीला आले टेन्शन
सध्या सिनेइंडस्ट्रीत कलाकारांचे मैत्रीचे एक पाऊल पुढे टाकण्याचा ट्रेंड आला आहे. कधी एकत्र मालिका, सिनेमा करताना तर कधी पुरस्कार सोहळ्यांमध्ये परफॉर्मन्स करताना केमिस्ट्री जुळते, मग मैत्री फुलते. त्यानंतर आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचा विचार पक्का होतो. तर अशा काही जोड्यांनी गेल्या वर्षभरात संसार मांडले आहेत. तर काही जणांचा साखरपुडाही पार पडला …
Read More »जीव माझा गुंतला मालिकेतील अभिनेता नुकताच झाला विवाहबद्ध
कलर्स मराठी वाहिनीवरील जीव माझा गुंतला या मालिकेला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. अंतरा आणि मल्हारची जोडी प्रेक्षकांना मालिकेतून भावली आहे. या मालिकेत मेघची भूमिका साकारणारा कलाकार नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. मालिकेत मेघची भूमिका अभिनेता रौनक शिंदे याने साकारली आहे. काही दिवसांपूर्वी पुष्पा चित्रपटातील उ अंटा वा या गाण्यावर …
Read More »कोणीतरी खिल्ली उडवतं, वाटेत आडवा पाय टाकतं अशा वेळेस काय करायचं? अभिनेत्याने व्यक्त केली खंत
मराठी सृष्टीत स्वतःच्या बळावर स्थान निर्णय करणारे बरेचसे कलाकार आहेत. अनेक खस्ता खात स्ट्रगल करत त्यांनी मराठी सृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली असते. वेळप्रसंगी उपाशी राहून स्ट्रगल केलेले बरेचसे कलाकार तुम्हाला माहीत असतील. मग एवढ्या खस्ता खाऊनही कोणीतरी तुमच्या यशाच्या विरोधात पाऊल उचलत असेल तर त्यावेळी काय करावं असा …
Read More »माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील जेसीका नक्की आहे तरी कोण
माझी तुझी रेशीमगाठ या झी मराठी वरील मालिकेत नुकतीच जेसीकाची एन्ट्री झाली आहे. जेसीका ही यशची एक्स गर्लफ्रेंड आहे असं समीर नेहाला सांगतो. त्यामुळे समीरचा हा प्लॅन नेहा यशला प्रेमाची कबुली देण्यासाठी कितपत उपयोगी पडेल हे येत्या काही भागातूनच स्पष्ट होईल. मात्र जेसीका ही यशची गर्लफ्रेंड होती हे समजताच नेहाच्या …
Read More »माझी तुझी रेशीमगाठ मालिकेच्या अभिनेत्रीची फसवणूक, कलाकारांनाही सतर्क राहण्याचे आवाहन
माझी तुझी रेशीमगाठ या लोकप्रिय मालिकेत सूनयना केरकर हे पात्र दाखल झाले होते. मालिकेत यशच्या लग्नासाठी मिथिला काकूने सूनयनाचे स्थळ सुचवले होते. ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची फसवणूक झाली असल्याचे नुकतेच समोर आले आहे. सूनयनाचे पात्र अभिनेत्री धनश्री भालेकर हिने साकारले होते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात धनश्रीला एका वेबसिरीजमध्ये काम करण्याची …
Read More »या त्रिकूटाला नेमकं काय होतंय ?
मला काहीतरी होतंय, मला कसंतरी होतंय! आजकाल सारख्ं कसंतरी होतंय ही वाक्य आपण अगदी सहज कधी ना कधी बोलून जातो. पण आता याच वन लाइन स्टोरीवर अख्खे दोन अंकी नाटक रंगमंचावर येणार आहे. त्याची सुरूवात या नाटकातील त्रिकूटाला सारखं काहीतरी होतय या फिलिंगने झाली आहे. सोशल मिडियाच्या उत्सुकतेचा पुरेपूर वापर करत या नाटकातून …
Read More »अशोकमामांनी तब्ब्ल ४६ वर्षांपासून जीवापाड जपली आहे एक भाग्यशाली गोष्ट
मराठी सिनेमातील एक खळखळून हसवणारं रसायन म्हणजे अशोक सराफ. इंडस्ट्रीत सगळेजण त्यांना अशोकमामा याच नावाने ओळखतात. त्यांच्या बोटात एक अंगठी आहे, साधीशीच चांदीची. नटराजाची कोरीव प्रतिमा असलेल्या या अंगठीचा किस्सा अशोक मामांनीच शेअर केला आहे. १९७४ साली बोटात घातलेली ही चांदीची अंगठी अशोकमामांनी गेल्या ४५ वर्षांत एकदाही काढलेली नाही. याचं …
Read More »