आज गणेश चतुर्थी निमित्त घराघरात गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. अनेकांच्या घरी आदल्या दिवशी बाप्पाची मूर्ती आणून ठेवली जाते. त्यामुळे मूर्तीला काही होऊन नये याची प्रत्येकजण काळजी घेत असते. पण अशातच जर त्या मूर्तीला चुकून धक्का लागला आणि काही विपरीत घडले तर घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. याचे कारण नुकतेच …
Read More »राजवीरची आजी आहे दिग्गज कलाकाराची मुलगी.. संपूर्ण कुटुंब आहे अभिनय क्षेत्रात
सोनी मराठी वाहिनीवर अबोल प्रीतीची अजब कहाणी ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. मन उडू उडू झालं या मालिकेनंतर अजिंक्य राऊत पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर जान्हवी तांबट हिला प्रथमच या मालिकेने नायिकेची भूमिका देऊ केली आहे. या मालिकेतील राजवीरची आजी खुपच खास आहे. कारण घरातूनच …
Read More »जवान मधील दलित शेतकरी साकारला या अभिनेत्याने.. अभिनयाचं होतंय कौतुक
नुकत्याच रिलीज झालेल्या शाहरुख खानच्या जवान चित्रपटात एका दलित शेतकऱ्याचा तो प्रसंग मन हेलावून टाकतो. हे पात्र साकारणाऱ्या कलाकाराने त्याच्या सहजसुंदर अभिनयाने सर्वांच्याच मनाचा ठाव घेतला. ही भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचे मोठे कौतुक होत आहे. ओंकारदास माणिकपुरी असे या अभिनेत्याचे नाव आहे. मूळचा छत्तीसगडचा रहिवासी अभिनयाचे धडे गिरवण्यासाठी नाटककंपनीत दाखल झाला. …
Read More »लग्नागोदर मी दादा म्हणायचे.. आमचं प्रेम आहे हे घरी कळलं तेव्हा १५ दिवस
कुर्रर्र या नाटकातून अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले. खरं तर महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये विशाखा सुभेदाराला मानाचे स्थान होते. पण कालांतराने तिने स्वतःहूनच या शोमधून काढता पाय घेतला. यानंतर मात्र विशाखा सुभेदारवर टीका करण्यात आल्या. पण सतत त्याच त्याच भूमिका करून मला कंटाळा आला होता. आणि वेगळं काहितरी करण्याच्या …
Read More »तो फिर मामुकी भी नहीं सूनना.. सलमान खानने भाचीला दिलेला सल्ला होतोय व्हायरल
सलमान खानचे वडील सलीम खान हे बॉलिवूड इंडस्ट्रीत नामवंत निर्माते म्हणून परिचित होते. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अरबाज, सलमान आणि सोहेल या तिन्ही मुलांनी इंडस्ट्रीत आपला चांगला जम बसवला. खरं तर बॉलिवूड इंडस्ट्री बऱ्यापैकी सलमानच्या हातात आहे असे म्हटले जाते. कोणत्या कलाकाराला काम द्यायचे आणि कोणाला डावलायचे याचे बरेचसे किस्से …
Read More »उंच माझा झोका मालिकेतली चिमुरडी रमा तब्बल १० वर्षाने आता दिसते अशी
उंच माझा झोका ही झी मराठी वरची एक दर्जेदार मालिका म्हणून ओळखली जाते. २०१२ ला सुरू झालेली ही मालिका साधारण वर्षभर प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती. स्त्री हक्क आणि समान अधिकार या चळवळीत पुढाकार घेतलेल्या रमाबाई रानडे यांच्या जीवन गाथेवर आधारित मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. चिमुरड्या रमाच्या भूमिकेत बालकलाकार …
Read More »आरश्यात पाहिलं तरी डोक्यात टपली पडायची.. असा घडला सोनालीचा ग्लॅमरस दुनियेत प्रवेश
हिंदी चित्रपट सृष्टीत नाव लौकिक मिळवलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रींपैकी सोनाली बेंद्रे हे नाव आवर्जून घ्यावे लागेल. सोनाली बेंद्रे हिने ९० च्या दशकात बॉलिवूडची नायिका बनण्याचा मान पटकावला. खरं तर सोनाली कधी या क्षेत्रात येईल असे तिला अजिबातच वाटले नव्हते. घरच्यांचा तर या क्षेत्राला कडाडून विरोध होता. मात्र हट्टी स्वभावाच्या सोनालीने त्यांना …
Read More »टीआरपी मिळूनही झी मराठीचा हा शो होणार बंद.. समोर आले कारण
झी मराठी वाहिनीने आजवर अनेक मालिका, रिऍलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. त्यातील काही मालिकांना आणि शोजना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. अशातच आता नवनवीन काहीतरी घेऊन येण्यासाठी झी मराठी वाहिनीने कंबर कसली आहे. त्यासाठी झी मराठीचा एक शो प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. हा शो म्हणजेच …
Read More »प्रेक्षकांच्या आग्रहाखातर बंद झालेली मालिका पुन्हा होणार सुरू.. प्रसिद्ध अभिनेता त्याच भूमिकेसाठी झाला सज्ज
प्रेक्षकांची इच्छा असेल तर मालिका सृष्टीत काहीही घडू शकते याचे दाखले देणारे अनेक उदाहरणे तुम्हाला पाहायला मिळतील. झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतेय हे कळताच प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली होती. मालिका चालू ठेवा असे आवाहन करण्यात येत होते. प्रेक्षकांच्या याच आग्रहाखातर मालिका पुन्हा एकदा सुरळीत चालू झाली. …
Read More »खरा वडापाव फक्त कर्जतमध्येच मिळतो.. दुसरीकडे जे असतं त्याचं फक्त नाव वडापाव असतं
ठरलं तर मग या मालिकेने जुई गडकरी हिला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली आहे. त्यामुळे जुईचा फॅन फॉलोअर्स आता चांगलाच वाढू लागला आहे. जुईच्या आयुष्यात अनेक चढउतार आले मात्र यावर तिने यशस्वीपणे मात केलेली पाहायला मिळते. काही वर्षांपूर्वी जुईने तिच्या गंभीर स्वरूपाच्या आजाराबद्दल खुलासा केला होता. या आजारामुळे जुई पूर्णपणे खचून …
Read More »