सध्या सगळीकडे लग्नाचा सिजन सुरू झालेला आहे. मराठी सेलिब्रिटी विश्वात देखील लग्नाची धामधूम पाहायला मिळते आहे. वर्षाच्या अखेरीस मराठी सृष्टीत अनेक कलाकार मंडळी विवाहबद्ध होताना दिसत आहेत. हार्दिक जोशी अक्षया देवधर यांचे लग्न खूप गाजलेले दिसले. अशातच काल तीन कलाकारांनी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नवीन प्रवासाला सुरुवात केलेली पाहायला मिळते आहे. …
Read More »रात्रीस खेळ चाले मालिकेतील शेवंता झाली विवाहबद्ध.. या कलाकारासोबत बांधली गाठ
आज मराठी सृष्टीतील दोन कलाकार विवाहबंधनात अडकलेली पाहायला मिळत आहेत. आज १४ डिसेंबर रोजी बाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेता सुमित पुसावळे ह्याने मोनिका महाजन सोबत लग्नगाठ बांधली. त्याच्या लग्नाचे खास फोटो आज सकाळपासूनच चांगलेच चर्चेत आहेत. सुमित सोबतच मराठी सृष्टीतील आणखी एक अभिनेत्री आज विवाहबंधनात अडकलेली पाहायला मिळत आहे. …
Read More »बाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा थाटात पार पडला विवाहसोहळा.. या सेलिब्रिटींनी लावली हजेरी
मराठी सेलिब्रिटींचं लग्न म्हटलं की या सोहळ्याला एक ग्लॅमर चढलेलं पाहायला मिळते. आपल्या लाडक्या कलाकाराचं लग्न म्हटलं की त्या लग्न सोहळ्याचा थाट कसा असेल याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिलेली असते. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या लग्नाला आता १० ते १२ दिवस झालेले आहेत, मात्र लग्नानंतरही त्यांची क्रेझ चाहत्यांमध्ये टिकून …
Read More »गैरसमज झाल्यामुळे तेजस्विनी लोणारीने दिले स्पष्टीकरण..
मराठी बिग बॉसच्या घरात आता मोजकेच स्पर्धक उरले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी एकट्या राखी सावंतने ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर पेलली आहे असेच चित्र सध्यातरी दिसत आहे. बिग बॉसच्या घरात आवाज चढवणारी अपूर्वा देखील आता बरीचशी शांत झालेली आहे. खरं तर तेजस्विनी लोणारीच्या जाण्यानेच बिग बॉसच्या घरात चार चॅलेंजर्स बोलावण्यात …
Read More »किरण माने यांनी प्रसादची केली पोलखोल…
मराठी बिग बॉसच्या घरात गेल्या आठवड्यात राखी सावंतने प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले. आपल्याला नापास केले म्हणून राखी अमृता देशमुखवर चिडलेली पाहायला मिळाली. तर विकेंडमध्ये बिग बॉसच्या घरातून स्नेहलता वसईकरला एक्झिट घ्यावी लागली. आपण नॉमीनेट केल्यामुळेच आपले सगळे मित्र असे बाहेर जातायेत हे पाहून अक्षय केळकरला मात्र रडू कोसळले होते. तर …
Read More »सरकारला एकच विनंती आहे, स्मृती गेल्यानंतर कलाकारांना.. सुलोचना चव्हाण यांच्या मुलाची खंत
ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांचे १० डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले, त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या जाण्याने लावणीचा सूर हरपला अशी खंत त्यांच्या तमाम चाहत्यांकडून व्यक्त करण्यात आली होती. खरं तर लावणी म्हटलं की सुलोचना चव्हाण यांच्या गाण्यांशीवाय अपूर्णच मानली जाते. कारण त्यांच्याच आवाजातील ठसकेबाज गाण्यांनी लावणी कलाकारांनी जगभर आपल्या …
Read More »मराठी अभिनेत्याची प्रकृती चिंताग्रस्त.. ऑपरेशन करण्यासाठी मागितली मदत
मराठी मालिका तसेच चित्रपट अभिनेते डॉ विलास उजवणे यांना गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ब्रेन स्ट्रोकमुळे त्यांच्यावर गेल्या सहा वर्षांपासून उपचार सुरू आहेत. मात्र या आजाराने डोकं वर काढल्याने त्यांना वारंवार ब्रेनस्ट्रोकला सामोरे जावे लागत आहे. विलास उजवणे यांनी तानी, वादळवाट, थांब लक्ष्मी थांब, पागलपन अशा हिंदी …
Read More »रंग माझा वेगळा मालिकेतून जेनेलिया देशमुखचे मालिका सृष्टीत पदार्पण
स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि म्हणूनच या मालिकेच्या माध्यमातून रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी आपल्या वेड चित्रपटाचे प्रमोशन करण्याचे ठरवले आहे. नुकतेच या मालिकेच्या सेटवर जेनेलिया देशमुखने हजेरी लावली होती. त्यानिमित्ताने एका पाहुण्या कलाकाराची भूमिका ती या मालिकेतून साकारताना दिसणार …
Read More »गायतोंडेच्या भूमिकेसाठी कास्ट केल्यावर निर्मात्यांकडून मिळाली होती अपमानास्पद वागणूक.. कमलेश सावंतने सांगितला तो किस्सा
दृश्यम चित्रपटाच्या यशानंतर या चित्रपटाचा पार्ट टू बनवण्यात आला. या चित्रपटात गायतोंडे आणि साळगावकरचे पात्र खूपच चर्चेत आले. गायतोंडेच्या विरोधी भूमिकेमुळे लोक कमलेश सावंतला शिव्या द्यायचे. खरं तर हीच आपल्या अभिनयाची पावती असते जी लोकांकडून मिळत असते. या भूमिकेमुळे कमलेश सावंत चर्चेत आला. मात्र ही भूमिका मिळण्यामागे चित्रपटाचे दिग्दर्शक निशिकांत …
Read More »मराठी सृष्टीतील देखण्या अभिनेत्याची एगेजमेंट.. या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत लवकरच करणार लग्न
मराठी सेलिब्रिटी विश्वात लग्नसोहळ्याचे वारे वाहत आहेत. या गर्दीत आता मराठीतील हँडसम अभिनेत्याने गुपचूप एंगेजमेंट सोहळा उरकला आहे. स्टार प्रवाहवरील लग्नाची बेडी या मालिकेतील राघव रत्नपारखी म्हणजेच अभिनेता संकेत पाठक आणि अभिनेत्री सुपर्णा श्याम यांनी गुपचूप एंगेजमेंट केली आहे. आणि मी हो म्हटलं, आमचा एकत्र प्रवास सुरु झाला. कुठे, कधी, …
Read More »