दिवाळी म्हटलं की फटाक्यांना विरोध होणार हे एक ठरलेलं समीकरण पाहायला मिळतं. अर्थात फटाक्यांमुळे प्रदूषणात भर पडते हे जरी खरे असले तरी इतर सणांच्या बाबतीत अशा गोष्टी का वर येत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जातो. प्रियांका चोप्रा हिनेही दिवाळीच्या फटाक्यांमुळे प्रदूषण होते, दमा वाढतो असे एक आक्षेपार्ह विधान केले …
Read More »लोकांचे कान भरले गेले की तो फारच उद्धट आहे.. अजिंक्य देव यांच्या अभिनय प्रवासातल्या न ऐकलेल्या घटना
रमेश देव आणि सीमा देव यांचा मुलगा म्हणून अजिंक्य देव यांच्याकडे पाहिलं जातं. दोघांचं एवढं मोठं नाव असतानाही अजिंक्यला मात्र नायक म्हणून या इंडस्ट्रीत म्हणावे तसे यश मिळाले नाही. खरं तर अमेरिकेत जाऊन नोकरी करावी अशी त्यांची इच्छा होती. पण वडिलांच्या इच्छेखातर तो सिने इंडस्ट्रीत दाखल झाला. या प्रवासाबद्दल अजिंक्य …
Read More »रात्री बाराला दाखवा.. गौरी जयदीपचा पुनर्जन्म पाहून भडकले प्रेक्षक
स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेला एक मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळणार आहे. इतके दिवस कटकारस्थान करून बिनधास्त राहणारी शालिनी आता गौरी आणि जयदीपला कायमचा संपवण्याचा घाट घालत आहे. गौरी आणि जयदीप या दोघांची मालिकेतून एक्झिट होणार, मात्र या नंतर ही मालिका २५ वर्षांचा लीप घेणार आहे. …
Read More »चैत्याची बहीण चिमी जिंकतीये सगळ्यांची मनं.. या बालकलाकाराने साकारली भूमिका
झी स्टुडिओ आणि नागराज मंजुळे निर्मित सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित नाळ २ हा चित्रपट येत्या १० नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नाळ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर नागराज मंजुळे या चित्रपटाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. नाळ चित्रपटात चैत्याची आणि त्याच्या खऱ्या आईची भेट अधुरी राहिली होती. या चित्रपटातील बरेचशे …
Read More »हेमांगी कवी, भारत गणेशपुरे नंतर हास्यजत्राच्या कलाकाराला म्हाडाची लॉटरी
मुंबईत हक्काचं घर घेणं ही काही साधी गोष्ट राहिलेली नाही. मुंबईत घर घ्यायचं म्हटलं की इथे लाखो करोडो रुपये मोजावे लागतात म्हणून मग छोट्या पडद्यावरची कलाकार मंडळी कलाकार कोट्यातील म्हाडाच्या लॉटरीकडे डोळे लावून बसलेली असतात. काही दिवसांपूर्वी अभिनेता अक्षय केळकरने पहाडी गोरेगाव आणि मागाठाणे मधील घरांसाठी एकूण तीन अर्ज भरले …
Read More »अचानकपणे हॉटेल बंद असल्याचे कळताच केली चौकशी.. सुप्रिया पाठारे यांनी सांगितलं कारण
ठिपक्यांची रांगोळी मालिका फेम अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहीर पाठारे याने ठाण्यात महाराज या नावाने पावभाजीचे हॉटेल सुरू केले होते. पण गेल्या काही दिवसांपासून त्याचं हे हॉटेल अचानक बंद असल्याचं अनेकांना समजलं. त्यामुळे अनेक खवय्यांनी तसेच सुप्रिया पाठारे यांच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. अनेकांनी सुप्रिया पाठारे यांच्याकडे …
Read More »दाक्षिणात्य सुपरस्टारच्या लग्नाला अल्लू अर्जुनसह या सेलिब्रिटींची हजेरी.. इटलीमध्ये सजला राजेशाही थाट
सेलिब्रिटींचे लग्न म्हटलं की त्या लग्नाचा थाट राजेशाही असणार हे वेगळे सांगायला नको. टॉलीवूड सुपरस्टार वरुण तेज याचा आज १ नोव्हेंबर रोजी मोठ्या थाटात लग्नसोहळा पार पडत आहे. वरूण तेज आज त्याची गर्लफ्रेंड लावण्या त्रिपाठी सोबत लग्नबंधनात अडकणार आहे. फक्त जवळच्याच मित्र मंडळींना आणि कुटुंबातील जवळच्या नातेवाईकांनाच त्यांनी या लग्नाला …
Read More »जर महाराज नसते ना तर तुमची आडनावं मुल्ला, खान अशी असती.. अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत
स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेमुळे अभिनेत्री अश्विनी महांगडे हिला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. या मालिकेअगोदर तिने अस्मिता मालिकेत काम केले होते. स्वराज्यरक्षक संभाजी मालिका सुरू झाल्यानंतर गुप्तहेराच्या भूमिकेसाठी तिने एक ऑडिशन दिली होती. पण ऑडिशनवेळी दिग्दर्शक विवेक देशपांडे यांना अश्विनीचं काम इतकं आवडलं की त्यांनी छोटी भूमिका देण्यापेक्षा छत्रपती संभाजी महाराज …
Read More »प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या घरात चोरी…लाखोंचा ऐवज लंपास
मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्री याच्या घरी लाखो रुपयांची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. एका घरकाम करणाऱ्या महिलेने पुष्करच्या घरातून जवळपास १० लाख २७ हजार रुपयांची चोरी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. १० लाख २७ हजार किमतीचे सोन्याचे दागिने आणि १.२० लाखांची रोख रक्कम पुष्करच्या घरातून लंपास झाली …
Read More »प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीचे नामकरण.. नावाचा अर्थ आहे खुपच खास
मराठी चित्रपट तसेच मालिका अभिनेत्री मानसी सिंग मोहिले हिला ३१ ऑगस्ट २०२३ रोजी कन्यारत्न प्राप्ती झाली होती. मानसी मोहिले हिने स्वामिनी, श्रीमंताघरची सून, काहे दिया परदेस अशा मालिकांमधून महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक, निर्माते तसेच अभिनेते प्रभाकर पणशीकर यांची ती नात आहे. प्रभाकर पणशीकर यांची कन्या म्हणजेच ज्येष्ठ …
Read More »