झी मराठी वाहिनीवरील यशोदा गोष्ट श्यामच्या आईची ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेचे दिग्दर्शक विरेंद्र प्रधान यांनी आजवर अनेक मनोरंजक मालिकांचे दिग्दर्शन करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. झी मराठीवरील उंच माझा झोका, स्वामिनी, राधा प्रेमरंगी रंगली, या सुखांनो या, वहिनीसाहेब अशा दर्जेदार मालिकांचे दिग्दर्शन त्यांनीच केले होते. मालिकेत वरदा …
Read More »नारळ वाढवताना संकर्षण झाला ट्रोल.. काही वेळातच पोस्ट केली डिलीट
कलाकार मंडळी वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. संकर्षण कऱ्हाडे हा कलाकार त्यापैकीच एक आहे. गेल्या काही वर्षांपासून संकर्षणकडे नवनवीन प्रोजेक्ट येत आहेत. नाटक, चित्रपट, मालिका अशा वेगवेगळ्या मंचावर वावरताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशातच रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देताना संकर्षणने एक व्हिडिओ टाकलेला पाहायला मिळाला. मात्र या व्हिडिओमुळे …
Read More »माझे मोठे काका बाबासाहेबांचे विद्यार्थी आहेत.. अभिनेत्याच्या काकांना भेटून नागराज मंजुळे भारावले
नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि अभिनित घर बंदूक बिरयानी हा बहुचर्चित चित्रपट ७ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या निमित्ताने ही सर्व टीम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन, माध्यमांना मुलाखती देत जोरदार प्रमोशन करत आहे. त्याला तरुणाईकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. हाण की बडीव हे नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं गाणं चांगलीच …
Read More »उपचाराचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत.. दरीत कोसळलेल्या १९ वर्षीय तरुणाच्या देवज्ञावर नातेवाईक संतापले
महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात चित्रपटाचे शूटिंग कोल्हापूर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेले आहे. शूटिंग निमित्त पन्हाळा गडावर काही घोडे आणण्यात आले होते. घोड्यांची देखभाल करण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. यातीलच एक कर्मचारी नागेश खोबरे हा तरुण १९ मार्च रोजी रात्री फोनवर बोलत असताना …
Read More »माझ्या आयुष्यात असा प्रसंग आला ज्यामुळे माझं जहाज बुडालं असं वाटलं.. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एक किस्सा
लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांनी मराठी चित्रपट सृष्टीचा एक काळ विनोदी अभिनेता म्हणून चांगलाच गाजवलेला पाहायला मिळाला. विनोदी भूमिका ही चित्रपटाची प्रमुख भूमिका ठरू शकते याचे समीकरण दादा कोंडके यांच्यामुळे बदलले. त्यांच्याचमुळे नायकाला एक वेगळी बाजू मिळाली असे लक्ष्मीकांत बेर्डे सांगतात. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे अनेक धमाल किस्से तुम्ही आजवर …
Read More »प्रसिद्ध मॉडेल, अभिनेत्रीचा थाटात पार पडला विवाहसोहळा.. मित्राशीच बांधली लग्नगाठ
मराठी सेलिब्रिटी विश्वात लग्नसोहळ्याचे वारे वाहू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मराठी मालिका सृष्टीतील बऱ्याचशा कलाकारांनी लग्नाची गाठ बांधली आहे. त्यात आता प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री ऐश्वर्या डोरले हिने देखील मोठ्या थाटात लग्न केलेले समोर आले आहे. ऐश्वर्या डोरले ही मूळची नागपूरची. दिसायला अतिशय सुंदर असलेल्या ऐश्वर्याला कॉलेजमध्ये असताना मॉडेलिंगचे …
Read More »अभिनय क्षेत्रात येणार म्हणून नातेवाईकांनी ठेवली होती नावं.. ठरलं तर मग मालिकेच्या कल्पना बद्दल खास गोष्टी
ठरलं तर मग ही स्टार प्रवाहवरील मालिका प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतल्याने गेल्या तीन आठवड्यापासून ही मालिका नंबर एक वर येऊन पोहोचली आहे. नुकतेच मालिकेने १०० एपिसोडचे शूटिंग यशस्वीपणे पूर्ण केले असून मालिकेच्या सेटवर केक कापून हे सेलिब्रेशन करण्यात आलं. या मालिकेचे यश त्यातील …
Read More »नाडकर्णी काकांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीचे निधन.. आई कुठे काय करते मालिकेतील कलाकारावर एकामागून एक दुःखाचे सावट
११ मार्च २०२३ रोजी ज्येष्ठ नाट्य समीक्षक, लेखक आणि दिग्दर्शक कमलाकर नाडकर्णी यांच्या निधनाने अवघी मराठी सृष्टी हळहळली होती. नाटकांचे परीक्षण करणे आणि परखडपणे मत मांडणे यामुळे नाडकर्णी काका सर्वांच्या चांगलेच परिचयाचे झाले होते. नाटक आवडलं असेल तर त्याचे कौतुक आणि जर नाही आवडले तर त्याचे वाईट शब्दात वर्णन ते …
Read More »तिने रमेश अशी हाक मारली की आशा पल्लवित व्हायच्या.. रमेश देव यांना अखेरच्या दिवसात होती खंत
आज २७ मार्च, ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचा वाढदिवस. सीमा देव या माहेरच्या नलिनी सराफ. वडिलांचे निधन झाले तेव्हा नलिनी यांनी नृत्याच्या कलेवर चित्रपट सृष्टीत स्थान मिळवले. सुरुवातीला नृत्याच्या समूहातून त्यांना काम मिळाले. त्यानंतर आलिया भोगासी या चित्रपटातून त्यांनी अभिनय केला. सीमा हेच नाव त्यांनी पुढे आत्मसात केले. ग्यानबा तुकाराम …
Read More »मी माझ्या बहिणीसाठी न्याय मागतेय.. महिन्याभरापूर्वी संशयास्पद मृत्यू प्रकरणी भाग्यश्रीचा धक्कादायक खुलासा
गेल्या महिन्यात १२ मार्च रोजी मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले होते. यावेळी भाग्यश्रीच्या कुटुंबीयांनी चौकशीची मागणी केली होती. भाग्यश्रीची बहीण मधू मार्कंडेय हिचा पुण्यात संशयास्पद रीतीने मृत्यू झाल्याचे दिसून आले होते. मात्र यावर कुठलीही शहानिशा होत नसल्याने माझ्या बहिणीला न्याय मिळवून द्या अशी मागणी …
Read More »