Breaking News

टाईमपास चित्रपटातील ही सुंदर अभिनेत्री लवकरच करणार लग्न..

actress shibani dandekar

रवी जाधव दिग्दर्शित ‘टाईमपास’ हा मराठी चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात केतकी माटेगावकर आणि प्रथमेश परब मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट हिट तर ठरलाच पण या चित्रपटातील गाणी देखील सुपरहिट ठरली होती. ‘ही पोली साजूक तुपातली’ या चित्रपटातील गाण्यात शिबानी दांडेकर झळकली होती. शिबानी दांडेकर ही मॉडेल, …

Read More »

मृणाल कुलकर्णी यांच्या मुलाची एंगेजमेंट.. होणारी सून आहे प्रसिद्ध अभिनेत्री

virajas kulkarni shivani rangole

अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांची नुकतीच एंगेजमेंट पार पडली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच या दोघांनी गोवा ट्रिप एन्जॉय केली होती. त्यानंतर शिवानीने तिच्या हातातली अंगठी दाखवत एंगेजमेंट झाली असल्याचे कळवले आहे. या फोटोंवर सेलिब्रिटींनी लाईक्सचा पाऊस पाडत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवानीने श्रावण क्वीन स्पर्धेत सहभाग दर्शवला …

Read More »

बिग बॉस मराठी मधील ही स्पर्धक झळकणार नवीन मराठी मालिकेत

big boss marathi contestants

बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व नुकतेच पार पडले. बिग बॉसच्या घरातील प्रत्येक सदस्याने यावेळी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. अशात बिग बॉस ३ मध्ये विशाल निकमचा विजय झाला. बिग बॉस जरी आता संपले असले तरी नेटकऱ्यांमध्ये अजूनही येथील सदस्यांच्या चर्चा होताना दिसते. अशात आता बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वातील एक अभिनेत्री लवकरच …

Read More »

माईंच्या पार्थिवाला अग्नी दिला नाही याचे कारण आहे असाधारण..

maai

समाजसेविका पद्मश्री  सिंधुताई सपकाळ यांचे काल ४ जानेवारी २०२२ रोजी वयाच्या ७३ व्या वर्षी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. पुण्यातील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये काल ८ वाजून १० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून माईंना चालताना त्रास जाणवत होता त्यामुळे त्या एकाच जागेवर बसून असायच्या. पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना देखील …

Read More »

बर्थडे स्पेशल प्रार्थना बेहरेची लव्हस्टोरी आहे खूपच भन्नाट.. पहिल्यांदाच डेटवर खाल्ले होते २ किलो..

actess prarthana behere birthday special

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत यश आणि नेहाची लव्हस्टोरी लवकरच एका निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. त्यांची ही लव्हस्टोरी प्रेक्षकांना देखील पाहायला आवडत आहे. आज ५ जानेवारी रोजी प्रार्थनाचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवशी तिची रिअल लाईफ लव्हस्टोरी प्रेक्षकांना देखील जाणून घेण्याची उत्सुकता आहे. प्रार्थनाने १४ नोव्हेंबर २०१७ साली अभिषेक जावकर सोबत …

Read More »

अनाथांची माय हरपली.. वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

anathanchi mai sindhutai

महाराष्ट्राची माय अशी ओळख मिळालेल्या सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. हृदय विकाराचा झटका आल्याने पुण्यातील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल केले होते. मात्र ८ वाजून १० मिनिटांच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आज …

Read More »

मराठी बिग बॉसच्या शो मध्ये गाजलेल्या अभिनेत्रीची मालिकेत एन्ट्री

actress new serial aboli

स्टार प्रवाहवरील अबोली ही नव्याने सुरू झालेली मालिका प्रेक्षकांच्या हळूहळू पसंतीस उतरताना दिसत आहे. या मालिकेत सचित पाटील अंकुश शिंदेच्या भूमिकेत दिसत आहे तर अबोलीची भूमिका गौरी कुलकर्णीने साकारली आहे. या मालिकेत लवकरच एका अभिनेत्रीची एन्ट्री होत आहे. सोनिया केस मध्ये अबोलीला आयविटनेस म्हणून चौकशीसाठी भर लग्न मंडपातून नेण्यात आले …

Read More »

आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्रीच्या कुटुंबावर पसरली शोककळा..

susshma murudkar father

आई कुठे काय करते या मालिकेत गौरीची आई म्हणजेच रजनी कारखानीसची भूमिका निभावणारी अभिनेत्री सुषमा मुरुडकर यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सुषमा मुरुडकर यांच्या वडिलांचे म्हणजेच जयवंत मुरुडकर यांचे रविवारी २ जानेवारी २०२२ रोजी दुःखद निधन झाले आहे. वडिलांच्या निधनाची बातमी त्यांनी सोशल मीडियावर कळवली आहे. या दुःखद बातमीनंतर अनेक कलाकारांनी …

Read More »

​​भावा बहिणीच्या सुंदर नात्यावरील नाटक २०० प्रयोगांचा टप्पा करणार पार..

vinit and namita natak star cast

​गेल्या अनेक दिवसांपासून ‘दादा एक गुड न्युज आहे’ हे नाटक गेल्या अनेक दिवसांपासून मोठे चर्चेत आहे. अशात अभिनेत्री प्रिया बापट निर्मित आणि अद्वित दादरकर दिग्दर्शित विनीत नमिता या भावा बहिणीच्या सुंदर नात्यावरील या नाटकाचा २०० वा प्रयोग देखील लवकरच तिकीट बारीवर हाऊसफुल ठरणार आहे. या विषयीची माहिती अभिनेता उमेश कामतने …

Read More »

​मन उडू उडू झालं मालिकेत दीपिका इंद्रजितला देणार होकार..

actress hruta dipika indrajeet love story

गेल्या दोन महिन्यांपासून झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका प्रेक्षकांचे विशेष मनोरंजन करत आहे. पुढील प्रसारित होणाऱ्या भागात हृता म्हणजेच दीपिका इंद्रजितला होकार देणार आहे का हे कळणार आहे. झी मराठी चायनलच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या भागाचा एक छोटासा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये इंद्रजित दीपिकाला होकार देण्यासाठी …

Read More »