Breaking News

जीव माझा गुंतला मालिकेने घेतला तब्बल ६ वर्षांचा लीप..

antara malhar

कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. त्यामुळेच ही मालिका गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मल्हार आणि श्वेताची जुळून आलेली केमिस्ट्री आता प्रेक्षकांना संध्याकाळी ६.३० वाजता पाहायला मिळणार आहे. कारण या मालिकेच्या जागी काव्यांजली ही मालिका प्रसारित केली जात आहे. जीव माझा …

Read More »

पोट खूप सुटलंय.. ट्रोलिंगवर अभिज्ञा भावेचं सडेतोड उत्तर

abhidnya bhave mehul birthday

मराठी मालिका सृष्टीत नायक नायिके इतकीच खलनायिकेची भूमिकाही तेवढीच महत्वाची असते. अशा भूमिकेतून वावरणाऱ्या कलाकारांना नेहमीच प्रेक्षकांच्या टीकेला सामोरे जावे लागत असते. अभिनेत्री अभिज्ञा भावे हिला देखील या गोष्टी चुकलेल्या नाहीत. नुकतेच अभिज्ञाच्या नवऱ्याचा म्हणजेच मेहुल पै याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तेव्हा अभिज्ञाने त्याच्यासाठी खास सरप्राईज पार्टी अरेंज केली …

Read More »

आई कुठे काय करते मालिकेत धक्कादायक ट्विस्ट.. यश करणार आत्महत्येचा प्रयत्न

yash aai

काही दिवसांपूर्वीच आई कुठे काय करते या मालिकेत विणाची एन्ट्री झाली. अनिरुद्ध आणि वीणा यांची वाढलेली जवळीक पाऊण अरुंधती आणि संजना तिला वेळोवेळी सावध करण्याचा प्रयत्न करत आहेत. संजनाला रस्त्यावर उभे राहिलेले पाहून अनिरुद्ध तिची विचारपूस करतो. हे पाहून  वीणाला त्यांच्यातील बॉंडिंग खूप छान असल्याचा भास होतो. पण अनिरुद्धच्या गोड …

Read More »

आशिष विद्यार्थी यांचे थाटात पार पडले दुसरे लग्न.. पहिल्या पत्नीही आहेत अभिनेत्री

ashish vidyarthi marriage

आज गुरुवारी २५ मे रोजी बॉलिवूड अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी फॅशन इंटरप्रिटर असलेल्या रुपाली बरुआ सोबत लग्नगाठ बांधलेली पाहायला मिळाली. आशिष विद्यार्थी आणि रुपाली यांचा नववधूवराच्या गेटअपमधला लग्नाचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आशिष विद्यार्थी यांचे हे दुसरे लग्न आहे. हिंदी मालिका अभिनेत्री राजोशी बरुआ सोबत आशिष …

Read More »

अवॉर्ड शोमध्ये सोशल मीडिया स्टार्सची काय गरज?.. भाग्यश्री मोटेने व्यक्त केला संताप

bhagyashree mote cannes 2023

कान्स फिल्म फेस्टिव्हलचा ७६ वा सोहळा जगभरातील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. १६ मे ते २७ मे पर्यंत चाललेल्या या सोहळ्याला भारतीय सेलिब्रिटींनी आवर्जून हजेरी लावली आहे. मायकल डग्लस आणि हॅरिसन फोर्ड यांना सोहळ्यात विशेष सन्मानित करण्यात आले. ऐश्वर्या राय, सारा अली खान, मौनी रॉय, मानुषी छिल्लर यांच्यासह भारतीय चित्रपट …

Read More »

दत्तू मोरेची बायको आहे उच्चशिक्षित.. तिच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी

dattu more with wife

नवा सोबती, नवी सुरूवात, आशिर्वाद असूद्या असे म्हणत हास्यजत्रा फेम दत्तू मोरे याने विवाहबंधनात अडकल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. त्याच्या या गोड बातमीवर सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव केलेला पाहायला मिळाला. दत्तूच्या लग्नाला महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील कलाकारांनी देखील आवर्जून हजेरी लावली होती. गौरव मोरेसह ओंकार भोजनेने दत्तूच्या लग्नातील खास क्षण शेअर …

Read More »

मधुबाला सारखी कोणीतरी सुंदर मुलगी हवी होती.. साडे माडे तीन चित्रपटाचा धम्माल किस्सा

saade maade teen madhubala

साडे माडे तीन हा मराठी चित्रपट २००७ साली अंकुश चौधरी आणि सचित पाटील यांनी दिग्दर्शित केला होता. चित्रपटाला अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर, सुकन्या कुलकर्णी मोने, सुजाता जोशी, उदय टिकेकर सारखी भली मोठी स्टार कास्ट लाभली होती. या चित्रपटाचे छायालेखन संजय जाधव यांनी केले होते. …

Read More »

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसिद्ध कलाकार अडकला विवाहबंधनात

dattu more wedding

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या शोमधून प्रसिद्धीस आलेला दत्तू मोरे हा नुकताच विवाहबंधनात अडकलेला आहे. दत्तूच्या जस्ट मॅरीड या कॅप्शनने त्यांच्या चाहत्यांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. प्रिवेडिंगचे काही खास फोटो दत्तूने सोशल मीडियावर शेअर करताच सर्वाना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. कारण दत्तू …

Read More »

आयुष्य तुला कुठे घेऊन जाईल हे महत्त्वाचं नाही.. लेकीच्या वाढदिवशी स्वप्नील भावुक

swapnil joshi daughter maayra birthday

मराठी सृष्टीतला चॉकलेट हिरो अशी ओळख बनवलेल्या स्वप्नील जोशीच्या लाडक्या लेकीचा म्हणजेच मायराचा आज सातवा वाढदिवस आहे. मायराला अनेकदा मुलाखतीतून सोशल मीडियावरून प्रेक्षकांनी पाहिलेलं आहे. एवढूशा वयातला तिचा समजुतदारपणा सुद्धा प्रेक्षकांनी अनुभवला आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्ताने स्वप्नीलने आपल्या या लाडक्या लेकीसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. आयुष्य तुला कुठे घेऊन …

Read More »

मुघलांनी कधी अमेरिकेवर राज्य केलं नाही.. कुशल बद्रिकेची पत्नीसाठी खास पोस्ट

kushal badrike sunayana

चला हवा येऊ द्या मुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला कुशल बिद्रिके हा खऱ्या आयुष्यात देखील मिश्किल स्वभावाचा आहे. अनेकदा सहकलाकारांसोबतचे गमतीशीर व्हिडीओ काढून त्यातून तो विनोद निर्मिती करताना दिसत असतो. चित्रपट मालिकेतून छोट्या छोट्या भूमिका मिळवण्यासाठी स्ट्रगल करणार कुशल आपल्या याच खास अंदाजामुळे प्रेक्षकांची मनं जिंकून घेत असतो. या स्ट्रगलच्या काळात …

Read More »