Breaking News

बिग बॉसच्या शाळेत पेरेंट मिटिंग पाहून प्रेक्षकांनी लावला डोक्याला हात..

sumbul touqeer parents

हिंदी बिग बॉसचा सोळावा सिजन सुमबुल खान, शालीन भनोट, टीना दत्ताच्या प्रेम प्रकरणामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. या तिघांच्याही वागण्याचा धसका हिंदी बिग बॉसने घेतला असल्याची चिन्हं आता नॅशनल टीव्हीवर पाहायला मिळत आहेत. बिग बॉसच्या आजवरच्या कुठल्याही सिजनमध्ये पाहण्यात आले नाही अशा घटना ह्या सिजनमध्ये घडत आहेत. हे पाहून प्रेक्षकांनी …

Read More »

बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार ४ वाईल्डकार्ड एन्ट्री..

wildcard entry

मराठी बिग बॉसच्या या आठवड्यात अनेक रंजक घडामोडी घडलेल्या पाहायला मिळाल्या. तेजस्विनी आणि प्रसादला एकत्र सरवाईव्ह करायचे होते त्यामुळे त्यांच्यात मैत्रीचे सूर जुळून आलेले दिसले तर अपूर्वा आणि विकासमध्ये थोड्या फार प्रमाणात बाचाबाची झाली. गेल्या आठवड्यात यशश्री मसुरकर सोबत किरण माने यांना घरातून बाहेर पडावे लागले. मात्र किरण माने यांना …

Read More »

रितेश देशमुख जेनेलियाचा ‘वेड’ प्रेक्षकांना लावतोय वेड.. उत्कंठा वाढवणारा टिझर

riteish deshmukh ved movie

रितेश देशमुख याने हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्याने साकारलेल्या विनोदी भूमिकांवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दाखवलं. तर कधी एक व्हिलन चित्रपटातून तो खलनायक बनूनही प्रेक्षकांसमोर दाखल झाला. लई भारी हा त्याचा मराठी सृष्टीतला पदार्पणातील पहिला चित्रपट ठरला. या चित्रपटात तो दुहेरी भूमिकेत दिसला. वेड या त्याच्या आगामी …

Read More »

वडिलांच्या समाजसेवेचा वारसा विक्रम गोखले यांनीही चालविला..

actor vikram gokhale

प्रकृती खालावल्यामुळे ५ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. हृदय आणि मूत्रपिंड आजार अशा बऱ्याच समस्यांमुळे ते गेल्या काही दिवसांपासून त्रस्त होते. मात्र अवयव निकामी झाले असल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती. काल ते उपचाराला प्रतिसाद देत नसल्याची बातमी …

Read More »

अशी ही एका शर्टची गंमत जंमत.. महेश कोठारे यांच्या चित्रपटातील सांगितल्या आठवणी

shreyas talpade shirt story

​मराठी चित्रपट सृष्टीचा पडता काळ उभारण्यास ज्या कलाकारांचा हात लागला त्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांचा मोठा हातखंडा आहे. मात्र त्यांना ही ओळख मिळवून देण्यामागे देखील सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांचा हात आहे असेच म्हणावे लागेल. या दोघां​​नी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकलं आणि अनेक दर्जेदार चित्रपट मराठी सृष्टीला …

Read More »

अमावस्येचा जन्म आणि पायाळू झाल्याने आईला वाटत होती चिंता.. आशा काळे यांच्याबद्दल माहीत नसलेल्या खास गोष्टी

actress asha kale

​मराठी सृष्टीत सात्विक, सोज्वळ, अन्याय सहन करणारी सोशिक अभिनेत्री म्हणून ओळख बनवली ती ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांनी. आज आशा काळे यांचा वाढदिवस असून याचे औचित्य साधून त्यांच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. आशा काळे यांचा जन्म गडहिंग्लज कोल्हापूरचा. वडील फॉरेस्ट ऑफिसमध्ये सरकारी नोकरीला होते. त्यांना ज्योतिषशास्त्राची माहिती …

Read More »

घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यानंतर.. मानसी नाईक प्रथमच बोलली

manasi naik pradeep kharera

मानसी नाईक हिने सोशल मीडियावरून आपल्या लग्नाचे फोटो हटवले तेव्हा ती प्रदीप खरेरा सोबत घटस्फोट घेणार अशी चर्चा पाहायला मिळाली. सोशल मीडियावरील पोस्टवरून आपल्या आयुष्यात बरंच काही घडतंय हे ती व्यक्त करताना दिसत होती. मात्र घटस्फोटाच्या चर्चेबाबत नुकतंच मानसीने मौन सोडलं आहे. एका मुलाखतीत मानसीने याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, …

Read More »

​बाळाच्या जन्मानंतर काही महिन्यातच अभिनेत्री मालिकेत झाली सक्रिय..

actress swarangi marathe

आई कुठे काय करते या मालिकेत बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा अरुंधतीची एन्ट्री झालेली आहे. अरुंधतीची भूमिका साकारणारी मधुराणी प्रभुलकर हिची एक छोटीशी सर्जरी करण्यात आली. त्यामुळे विश्रांतीसाठी तिने या मालिकेतून काही काळासाठी ब्रेक घेतला होता. या दरम्यान मालिकेत बऱ्याचशा घडामोडी घडल्या. आप्पा घर सोडून निघून गेल्यानंतर त्यांचा अपघात होतो …

Read More »

लोकांना चुकीचे मार्गदर्शन करू नका.. प्रेक्षकाच्या सडेतोड भूमिकेवर प्राजक्ताची प्रतिक्रिया

prajakta hanamghar

गेल्या काही दिवसांपासून टिकलीच्या मुद्द्यावरून अनेक चर्चा रंगवल्या जाऊ लागल्या. एका महिला वार्ताहराने कपाळावर टिकली लावली नाही म्हणून संभाजी भिडे गुरुजी यांनी तिच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले होते. त्यावरून महिला वार्ताहराने व्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला होता. परंतु कपाळावर कुंकू,टिकली लावली तर अनेक चांगले परिणाम शरीरावर घडत असतात असाही मुद्दा …

Read More »

बऱ्याच प्रतीक्षेनंतर दमदार अभिनेत्रीची झी वाहिनीवर एन्ट्री.. आणखी एक नवी मालिका

sukanya mone

झी मराठी वाहिनीची मालिका म्हटले की सर्वच कलाकार या वाहिनीवर काम करण्यास उत्सुक असतात. कारण बऱ्याचशा कलाकारांना झी वाहिनीमुळे मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे बहुतेक सर्वच कलाकारांचे झी वाहिनीशी नाते तेवढेच घट्ट असलेले पाहायला मिळते. या वाहिनीवर गेल्या काही दिवसांपासून नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. यात आता आणखी एका …

Read More »