बॉलिवूडची ग्लॅमरस आई म्हणून रिमा लागू यांच्याकडे पाहिले जाते. रिमा लागू यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत आईच्या भूमिका विशेष करून गाजवल्या होत्या. दुर्दैवाने रिमा लागू यांचे २०१७ मध्ये हृदयविकाराने दुःखद निधन झाले. मराठी इंडस्ट्रीतील सुहास जोशी यांच्याशी रिमा लागू यांची खूप घनिष्ठ अशी मैत्री होती. सुहास जोशी यांनी एका मुलाखतीत रिमा …
Read More »मी होणार सुपरस्टारचे विजेतेपद संकल्प काळेला…
स्टार प्रवाहवरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या रिऍलिटी शोच्या दुसऱ्या पर्वाचा निकाल नुकताच हाती आला. काल शोच्या महाअंतिम सोहळ्यात मोठमोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावून स्पर्धकांसोबत गाणी म्हटली. उर्मिला धनगर आणि संकल्प काळेच्या अंबाबाई गोंधळाला ये गाण्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध करून सोडले. या शोमध्ये अंतिम फेरीत श्रुती भांडे आणि संकल्प काळे यांच्यात …
Read More »माझ्यासाठी जग थांबलं होतं.. अर्जुनच्या वक्तव्याने नात्याला मिळणार गोड वळण
ठरलं तर मग ही स्टार प्रवाहवरील मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. मालिकेत सायलीला म्हणजेच तन्वीला संपवण्यासाठी महिपत वेगवेगळे डाव आखत आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीत सायलीवर काही गुंडांनी हल्ला केला. सायली गंभीर अवस्थेत होती हे पाहून अर्जुनने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टर तिला वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत होते मात्र सायलीला …
Read More »मराठीतले दर्दी रसिक गेले कुठे?.. चित्रपट चांगला असूनही प्रेक्षकांना रिलीज झालेला माहीतच नाही
मराठी चित्रपट चांगले बनत नाहीत अशी ओरड प्रेक्षकांची असते त्यामुळे मराठी चित्रपटांऐवजी लोक हिंदी आणि टॉलिवूडच्या चित्रपटांना गर्दी करत असतात. असे एक सर्वसाधारण मत देणारे प्रेक्षक आता चित्रपट चांगला असूनही केवळ पाचच जण त्याला हजेरी लावत असतील तर याचे कारण शोधणे गरजेचे आहे. अनेकदा मराठी चित्रपटांना स्क्रीन दिल्या जात नाहीत …
Read More »मी खूप नकार पचवलेत, रोज रात्री रडतच झोपते.. अभिनेत्रीने स्वतःमध्ये केला एवढा बदल
अभिनयाने प्रेक्षकांना रडवण सोपं असतं पण विनोदी अभिनयाने हसवणं तेवढंच कठीण काम आहे. मराठी सृष्टीत खूप कमी अभिनेत्री आहेत ज्यांनी विनोदी अभिनेत्रीचा ठसा उमटवला आहे. यामध्ये आरती सोळंकी हे नाव आवर्जून घ्यावे लागेल. आरती सोळंकी तिच्या विनोदी अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. गेले काही वर्षे ती या क्षेत्रापासून थोडीशी …
Read More »अभिनय आवडतही नाही आणि करायचंही नाही.. रिमा लागू यांच्या मुलीने करिअर म्हणून निवडले हे क्षेत्र
रिमा लागू यांनी हिंदी चित्रपटात आईच्या भूमिका विशेष गाजवल्या. रिमा लागू या वैयक्तिक आयुष्यात स्वछंदी आणि मनस्वी व्यक्तिमत्व होत्या. त्यांना आपल्यातून जाऊन जवळपास सहा वर्षे लोटली आहेत. मात्र त्यांनी साकारलेल्या अजरामर भूमिकेमुळे त्या कायम आपल्यासोबत आहेत असे वाटत राहते. मंदाकिनी भडभडे या रिमा लागू यांच्या आई. नयन हे रिमा लागू …
Read More »तू चाल पुढं मालिकेतील अभिनेत्याची लगीनघाई.. बॅचलर्स पार्टी केली साजरी
झी मराठीवरील तू चाल पुढं या मालिकेत सध्या अश्विनी तिच्या वाढलेल्या व्यवसायाच्या व्यापामुळे खूपच बिजी झालेली आहे. यात तिला आता घरच्यांची देखील साथ मिळत आहे. पण ही तारेवरची कसरत करत असताना अश्विनीला वेगवेगळ्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. यात महत्वाचं म्हणजे विक्रम मोहिते तिच्या या प्रवासात आडकाठी घालत आहे. हाच …
Read More »सिंधुताई सपकाळ यांच्या भूमिकेत दिसणार प्रसिद्ध अभिनेत्री.. योग्य अभिनेत्रीची निवड केल्याने प्रेक्षक खुश
कलर्स मराठीवरील सिंधुताई माझी माई ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेत बालकलाकार अनन्या टेकवडे हिने बालपणीच्या सिंधुताईंची भूमिका साकारली होती. प्रिया बेर्डे, योगिनी चौक, किरण माने यांनी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. छोट्या सिंधुला अजून शिकायचे आहे मात्र आता तिची आजी आणि काका तिच्या लग्नाचा घाट घालत आहेत. …
Read More »भाग्य दिले तू मला मालिकेत या अभिनेत्याची एन्ट्री.. रत्नमालाचे पूर्वायुष्य उलगडणार
कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत आता सकारात्मक गोष्टी घडताना दिसणार आहेत. कारण सुदर्शनच्या कारस्थानाची शिक्षा त्याला रातन्मलाकडून मिळालेली आहे. रत्नमालाने सुदर्शनला घरातून हाकलून दिले आहे. त्यामुळे राज कावेरीने देखील आता सुटकेचा निश्वास टाकला आहे. कावेरी आणि राजच्या नात्यात आता पुन्हा कुठले विघ्न नको म्हणून कावेरी प्रार्थना करत …
Read More »हिला पाठांतराचंच अप्रूप आहे म्हणे.. प्रियांका चोप्रासोबतचा मजेशीर किस्सा
तीन अडकून सीताराम हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटानिमित्त वैभव तत्ववादी, अलोक राजवाडे आणि ऋषीकेश जोशी यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. ऋषीकेश जोशी हे नेहमी स्पष्टवक्ते आहेत. आपल्याला कुठलीही गोष्ट खटकली की ते लगेचच ती बोलून दाखवतात. त्यांचा हजरजबाबीपणा तोंडघशी पडणारा ठरतो. वैभव तत्ववादी याने त्यांच्यासोबतचा एक …
Read More »