बिग बॉस मराठी ४ शोमधून बाहेर पडल्यानंतर रूचिरा जाधव हिने बॉयफ्रेंड रोहित शिंदे याला अनफॉलो केल्याची बातमी पसरली होती. यामुळे त्यांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगली होती. आता या प्रकरणी रूचिराने रोहितचा विषय संपला असं म्हणत स्पष्टीकरण दिलं आहे. रोहित शिंदे आणि रूचिरा जाधव हे कपल म्हणून बिग बॉस मराठीच्या चौथ्या …
Read More »असं प्रि वेडिंग शूट पाहून भलेभले पडले प्रेमात.. पिंपरी चिंचवडच्या शार्दूल आणि मोनिकाचा व्हिडीओ पाहिलात का
हल्लीच्या पिढीला प्रि वेडिंग शूटचं मोठं वेड आहे. अर्थात आपलं लग्न तेवढ्याच खास पद्धतीनं पार पडावं ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र या प्रिवेडिंगच्या नादात बहुतेक जण आपली संस्कृती विसरण्याचा प्रयत्न करतात. आजच्या तरुणाईमध्ये बीचवर जाऊन समुद्रात डुबक्या मारत अगदी तोकड्या कपड्यांमध्ये हे प्रिवेडिंग शूट केलेलं दिसतं. ही गोष्ट ऐन लग्नात …
Read More »दिवंगत अभिनेते सुनील शेंडे यांची खंत.. या कारणामुळे अभिनय क्षेत्रापासून होते बाजूला
ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी १३ नोव्हेंबर २०२२ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या अशा अचानक जाण्याने मराठी सृष्टीतच नव्हे तर हिंदी सृष्टीने देखील हळहळ व्यक्त केलेली पाहायला मिळाली. सुनील शेंडे हे विलेपार्ले येथे आपल्या घरी पत्नी, मुलं आणि नातवंडासोबत राहत होते. रात्री अचानक चक्कर येऊन पडल्याने …
Read More »माझ्यातला शाकाल जागवलाय ना.. अपूर्वा नेमळेकर नाव नाही लावणार
बिग बॉस मराठी चौथा सीझन आणि वाद हे समीकरण आता रोजचंच झालंय. शोमध्ये स्पर्धक सदस्यांना देण्यात येणाऱ्या टास्कमध्ये टीम ए आणि बी आमनेसामने भिडत असतात. अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर यांच्यामध्येही नुकताच टोकाचा वाद झाला. अपूर्वाने पहिल्या एपिसोडपासूनच या शोमध्ये वादाची ठिणगी टाकली आहे. पहिल्याच दिवशी अपूर्वा आणि प्रसाद जवादे …
Read More »पुढची एक दोन वर्षे मी काम करणार नाही.. आमिर खानच्या निर्णयामागे नेमकं काय आहे कारण
मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान आता अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार असल्याचे समोर आल्याने तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुढील एक दोन वर्षे मी अभिनयातून ब्रेक घेत आहे असे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने जाहीर केले आहे. किरण राव सोबतचा घटस्फोट आणि अभिनेत्री फातिमा सना शेख सोबतच्या अफेअरच्या …
Read More »तुझेच मी गीत गात आहे मालिकेतील सीमा आज्जीची मुलगी आहे प्रसिद्ध अभिनेत्री
स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मालिकेत आता लवकरच एक नवा ट्विस्ट येणार आहे. मल्हार आणि मोनिका पुन्हा एकदा लग्न करण्याचा निर्णय घेत आहेत. मोनिकाच्या पूर्वायुष्यातील एक व्यक्ती व्यत्यय आणताना दिसणार आहे, त्यामुळे मोनिका खूपच घाबरली आहे. तर इकडे वैदेहीला मोक्ष …
Read More »मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन.. काही दिवसांपासून चंदेरी दुनियेपासून होते बाजूला
मराठी तसेच हिंदी चित्रपटातून महत्वाच्या भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. रात्री १ वाजता विलेपार्ले येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पारशीवाडा येथे आज दुपारी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. सुनील शेंडे यांच्या पश्चात त्यांची पत्नी ज्योती शेंडे, …
Read More »लपंडाव चित्रपटाला २९ वर्षे पूर्ण.. बालकलाकार चिनू आज आहे प्रसिद्ध अभिनेत्री
लपंडाव हा मराठी चित्रपट १९९३ साली प्रदर्शित झाला होता. आज या चित्रपटाला प्रदर्शीत होऊन २९ वर्षे झाली आहेत. चित्रपटात वर्षा उसगावकर, सविता प्रभुणे, वंदना गुप्ते, अशोक सराफ, विक्रम गोखले, अजिंक्य देव, सुनिल बर्वे, पल्लवी रानडे, बालकलाकार सई देवधर, बाळ कर्वे, बळी गमरे, तारा पाटकर, किशोर नांदलस्कर हे कलाकार झळकले होते. …
Read More »मुलगी झाली हो.. मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्याला कन्यारत्न प्राप्ती..
हिंदी सेलिब्रिटी विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट हिला काही दिवसांपूर्वीच कन्यारत्न प्राप्ती झालेली पहायला मिळाली. मुलीच्या आगमनाने कपूर कुटुंबिय भलतेच खुश झालेले दिसले. यांच्या जोडीलाच बिपाशा बसुने देखील मुलीला जन्म दिला. त्यामुळे हिंदी सृष्टीत सध्या सगळीकडुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. एकीकडे ही धामधूम साजरी होत असतानाच मराठी सेलिब्रिटींनी …
Read More »ऑस्ट्रेलियात जाऊन प्रसिद्ध अभिनेत्रीने मिळवली शिक्षिकेची पदवी
काही मोजक्या मालिका साकारून प्रसिद्धी मिळणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे नेहा गद्रे. मन उधाण वाऱ्याचे या लोकप्रिय मालिकेत नेहा प्रमुख भूमिकेत झळकली होती. मालिकेत तिने गौरीची भूमिका गाजवली होती. कश्यप परुळेकर आणि नेहाची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली होती. अजूनही चांद रात आहे ही आणखी एक मालिका तिने अभिनित …
Read More »