मराठी सृष्टीत कलाकारांची लगीनघाई सुरू झालेली आहे. लवकरच अभिनेता प्रथमेश परब त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकर सोबत लग्नबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांच्या पहिल्या वहिल्या केळवणाचा थाट सजलेला पाहायला मिळाला होता. अशातच काल शनिवारी मराठी चित्रपट तसेच नाट्य अभिनेता ऋषी मनोहर याचे मोठ्या थाटात लग्न पार पडलेले पाहायला मिळाले. डेंटिस्ट …
Read More »आई मला म्हणते की तू या इंडस्ट्रीसाठी खूपच साधा आहे.. कलाकार समोरासमोर येतात तेव्हा खोटेपणा चेहऱ्यावर दिसतो
अभिनेता पुष्कर जोग हा बालपणापासूनच चित्रपटातून काम करतो आहे. महेश कोठारे यांच्या जबरदस्त चित्रपटातून तो पहिल्यांदा नायकाच्या भूमिकेत झळकला होता. मराठी बिग बॉसच्या घरात असताना सई लोकूर सोबत त्याचे नाव जोडण्यात आले होते. त्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आले. पण या गोष्टी मी सिरियसली घेतल्या नाहीत असे नुकत्याच एका …
Read More »नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चिमुकल्या पावलांची एन्ट्री.. अभिनेत्रीने गोड बातमी देताच अभिनंदनाचा झाला वर्षाव
मराठी सेलिब्रिटी विश्वात रंजक घडामोडी घडत आहेत. सरत्या वर्षाला निरोप देत असताना अनेक कलाकारांनी साखरपुडा करून तसेच लग्न करून आयुष्याला नवी सुरुवात केलेली आहे. तर अनेकांच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन झालेले पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सई लोकूरला कन्यारत्न प्राप्ती झाली होती. तर आता नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एका अभिनेत्रीला पुत्ररत्न …
Read More »मला कुणी मालिकेतून काढलेलं नाही.. नाराज प्रेक्षकांना अभिनेत्रीने केले आवाहन
एखादी मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून असते. त्या मालिकेतील कलाकारांसोबत प्रेक्षकांचे एक छान बॉंडिंग जुळलेले असते. पण अशातच जर त्या मालिकेतील प्रमुख पात्रालाच तडकाफडकी काढून टाकण्यात येते, तेव्हा त्या मालिकेची लिंक कुठेतरी तुटलेली दिसून येते. ज्या कलाकाराने ती भूमिका प्रेक्षकांच्या मनात उतरवलेली असते त्याच्याजागी अचानक कोणी नवखा कलाकार आला तर …
Read More »मी पाठमोरा फोटो टाकला तेव्हा दोन नावं कन्फर्म होती.. पण तिसऱ्या नावाबद्दल मला अजिबातच कल्पना नव्हती
पूजा सावंत सिद्धेश चव्हाण सोबत लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नवीन वर्षात मी लग्न करतीये असे पूजाने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते. नोव्हेंबर महिन्यात पूजाने एक खास फोटो शेअर करत साखरपुडा केल्याची बातमी जाहीर केली होती. तेव्हा तिने होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा रिव्हील केला नव्हता. पाठमोऱ्या बॉयफ्रेंडला पाहून अनेकांनी हा …
Read More »स्वतःच्या स्वार्थासाठी अडथळे निर्माण करत आहेत.. महेश कोठारे, केदार शिंदे, प्रसाद ओक यांची नावं घेत दिग्दर्शकाचा आरोप
नवीन दिग्दर्शकाच्या कामात अडथळा निर्माण करणे, स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांशी संबंध तोडणे अशी कामं मराठी इंडस्ट्रीतील काही नावाजलेले दिग्दर्शक करत आहेत. असा थेट आरोप दिग्दर्शक निखिल नानगुडे यांनी लावला आहे. महत्वाचं म्हणजे मराठी इंडस्ट्रीतील टॉपच्या काही दिग्दर्शकांची त्यांनी थेट नावे देखील घेतली आहेत. निखिल नानगुडे हे दिग्दर्शक, लेखक तसेच निर्माता म्हणून …
Read More »जन्म शाळा कॉलेज सगळंच इथलं.. मुळशी पॅटर्न फेम अभिनेत्याचा नव्या घरात गृहप्रवेश
स्वप्नातलं घर साकार होण्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागते. अशीच मेहनत घेत मुळशी पॅटर्न फेम पीट्या भाई म्हणजेच रमेश परदेशी यांनी त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरवले आहे. रमेश परदेशी हे अभिनय क्षेत्रात तर आहेच पण त्यांचा कुंभाराचा वडिलोपार्जित व्यवसाय देखील आहे. कशाचीही लाज न बाळगता ते या व्यवसायाला हातभार लावत असतात. …
Read More »मला एक चान्स होता की हातावर बॉयफ्रेंडचं नाव गोंदवून घ्यायचा.. प्राजक्ता माळीने केला खुलासा
प्राजक्ता माळीने नुकतीच दिलेली एक मुलाखत चर्चेत आहे. या मुलाखतीत तिने ट्रोलर्सवर निशाणा साधला आहे. तर यावरून तिने मिडियाचेही कान पिळले आहेत. राजकारणातील प्रवेशाबद्दलही प्राजक्ताने या मुलाखतीत खुलासा केला आहे. त्यामुळे तिची ही मुलाखत चांगलीच व्हायरल होत आहे. नुकताच प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्रामवर २.१ मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. …
Read More »मराठी मालिका सृष्टीतील अभिनेत्रीचे थाटात पार पडले लग्न ..
रमा राघव मालिकेतील अश्विनी म्हणजेच अभिनेत्री सोनल पवार आज विवाहबंधनात अडकली आहे. २८ डिसेंबर रोजी सोनल पवारने समीर पौलास्ते सोबत लग्नगाठ बांधलेली पाहायला मिळाली. गेल्या चार दिवसांपासून सोनलच्या घरी तिच्या लग्नाची लगबग सुरू होती. मेंदीचा सोहळा आणि त्यानंतर तिचा हळदीचा सोहळा पार पडला. तर काल रात्री हळदीच्या सोहळ्या नंतर संगीत …
Read More »मी काळीच का, ही कशी गोरी म्हणून ती माझ्यावर खूप चिडायची.. असं आहे दोघी बहिणीचं बॉंडिंग
अभिनेत्री पूर्णिमा भावे यांनी लहान असल्यापासूनच नाटकातून काम करण्यास सुरुवात केली होती. पौर्णिमेचा जन्म म्हणून आईवडिलांनी त्यांचे नाव पूर्णिमा ठेवले होते. नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमातून वावरताना त्यांनी काही मालिकेसाठी दिग्दर्शन सुद्धा केले होते. एकत्रित काम करत असताना पूर्णिमा भावे आणि स्मिता तळवलकर या एकमेकींच्या खूप छान मैत्रिणी झाल्या …
Read More »