रिमा लागू यांनी हिंदी चित्रपटात आईच्या भूमिका विशेष गाजवल्या. रिमा लागू या वैयक्तिक आयुष्यात स्वछंदी आणि मनस्वी व्यक्तिमत्व होत्या. त्यांना आपल्यातून जाऊन जवळपास सहा वर्षे लोटली आहेत. मात्र त्यांनी साकारलेल्या अजरामर भूमिकेमुळे त्या कायम आपल्यासोबत आहेत असे वाटत राहते. मंदाकिनी भडभडे या रिमा लागू यांच्या आई. नयन हे रिमा लागू …
Read More »तू चाल पुढं मालिकेतील अभिनेत्याची लगीनघाई.. बॅचलर्स पार्टी केली साजरी
झी मराठीवरील तू चाल पुढं या मालिकेत सध्या अश्विनी तिच्या वाढलेल्या व्यवसायाच्या व्यापामुळे खूपच बिजी झालेली आहे. यात तिला आता घरच्यांची देखील साथ मिळत आहे. पण ही तारेवरची कसरत करत असताना अश्विनीला वेगवेगळ्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. यात महत्वाचं म्हणजे विक्रम मोहिते तिच्या या प्रवासात आडकाठी घालत आहे. हाच …
Read More »सिंधुताई सपकाळ यांच्या भूमिकेत दिसणार प्रसिद्ध अभिनेत्री.. योग्य अभिनेत्रीची निवड केल्याने प्रेक्षक खुश
कलर्स मराठीवरील सिंधुताई माझी माई ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेत बालकलाकार अनन्या टेकवडे हिने बालपणीच्या सिंधुताईंची भूमिका साकारली होती. प्रिया बेर्डे, योगिनी चौक, किरण माने यांनी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. छोट्या सिंधुला अजून शिकायचे आहे मात्र आता तिची आजी आणि काका तिच्या लग्नाचा घाट घालत आहेत. …
Read More »भाग्य दिले तू मला मालिकेत या अभिनेत्याची एन्ट्री.. रत्नमालाचे पूर्वायुष्य उलगडणार
कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत आता सकारात्मक गोष्टी घडताना दिसणार आहेत. कारण सुदर्शनच्या कारस्थानाची शिक्षा त्याला रातन्मलाकडून मिळालेली आहे. रत्नमालाने सुदर्शनला घरातून हाकलून दिले आहे. त्यामुळे राज कावेरीने देखील आता सुटकेचा निश्वास टाकला आहे. कावेरी आणि राजच्या नात्यात आता पुन्हा कुठले विघ्न नको म्हणून कावेरी प्रार्थना करत …
Read More »हिला पाठांतराचंच अप्रूप आहे म्हणे.. प्रियांका चोप्रासोबतचा मजेशीर किस्सा
तीन अडकून सीताराम हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटानिमित्त वैभव तत्ववादी, अलोक राजवाडे आणि ऋषीकेश जोशी यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. ऋषीकेश जोशी हे नेहमी स्पष्टवक्ते आहेत. आपल्याला कुठलीही गोष्ट खटकली की ते लगेचच ती बोलून दाखवतात. त्यांचा हजरजबाबीपणा तोंडघशी पडणारा ठरतो. वैभव तत्ववादी याने त्यांच्यासोबतचा एक …
Read More »तू सुंदर दिसत नाहीस सांगून मला रिजेक्ट केलं होतं.. रात्रीस खेळ चाले मालिकेतील अभिनेत्रीने सांगितला अनुभव
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे या मालिकेचे तीन पर्व प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. आजही या मालिकेतील सर्व पात्र प्रेक्षकांच्या चांगलेच स्मरणात राहीले आहेत. मालिकेच्या तिसऱ्या पर्वात अभिनेत्री कृतिका तुळसकर हिने शेवंताची भूमिका साकारली होती. त्याअगोदर दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्वात अभिनेत्री अपूर्वा …
Read More »त्याने फक्त लोकांना छळायचं काम केलं.. नावाच्या विरोधावर शरद पोंक्षे यांची पहिली प्रतिक्रिया
मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक शरद पोंक्षे पुन्हा एकदा रंगभूमीवर घेऊन येत आहेत. येत्या ७ ऑक्टोबर रोजी गडकरी रंगायतनमध्ये नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे. मात्र शरद पोंक्षे यांच्या या नाटकाच्या नावावर निर्माते उदय धुरत यांनी आक्षेप घेतला आहे. उदय धुरत यांनी १९९८ साली हेच नाटक रंगभूमीवर आणलं होतं, त्यात …
Read More »याचसाठी केला होता अट्टाहास.. प्राजक्ता माळीचा “कुंज” येथे निवांत क्षण
खानदानातील सगळ्यात मोठं कर्ज घेऊन प्राजक्ता माळीने कर्जतमध्ये स्वतःच फार्महाऊस खरेदी केलं. प्राजक्ता माळीचे हे फार्महाऊस निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं असल्याने मराठी प्रेक्षकांना तिचं मोठं कुतूहल वाटलं होतं. मराठी इंडस्ट्रीत प्राजक्ता अशी एकमेव अभिनेत्री असावी जिने खूप कमी वयातच एवढं मोठं यश मिळवून स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं आहे. एवढ्या कमी वयातच …
Read More »ढोलकीच्या तालावर रिऍलिटी शोचे विजेतेपद नेहाकडे.. एवढ्या लाखांचा मिळाला धनादेश
काल कलर्स मराठीवरील ढोलकीच्या तालावर रिऍलिटी शोचा अंतिम सोहळा पार पडला. या स्पर्धेत सुरेखा पुणेकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. जून महिन्यात सुरू झालेल्या या सहाव्या सिजनची काल रविवारी सांगता झाली. अंतिम फेरीत शुभम बोऱ्हाडे याला उपविजेतेपद मिळाले आहे. शुभमला २ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. तर विजेतेपद नेहा पाटील …
Read More »नाटकाचे शीर्षक चोरल्याप्रकरणी शरद पोंक्षेना पाठवली नोटीस
नथुराम गोडसे आणि मी नथुराम गोडसे बोलतोय हे दोन नाटक एकाचवेळी रंगभूमीवर पुन्हा एकदा दाखल होत आहेत. यामुळे नथुराम विरुद्ध नथुराम हा नवा वाद पेटला आहे. उदय धुरत यांनी नाटकाचे शीर्षक चोरल्याचा आरोप शरद पोंक्षे यांच्यावर लावला आहे. यावरून धुरत यांनी शरद पोंक्षे यांना तीन वेळा नोटीस पाठवली आहे. मराठी …
Read More »