देवावरची श्रद्धा आणि कामाप्रति निष्ठा असली की आपली सर्व दुःख, व्याधी दूर पळून जातात. गेल्या काही दिवसांपासून असेच काहीसे अनुभव मराठी कलाकारांनी घेतले आहेत. मधुराणी प्रभुलकर, स्वाती देवल, रुपाली भोसले, सागर कारंडे यांना दुखण्यामुळे काही काळ अभिनय क्षेत्रापासून दूर राहावे लागले. मात्र पुन्हा फिट होऊन ते आपल्या कामात रुजू झाले. …
Read More »बऱ्याच प्रतीक्षेनंतर कविता मेढेकर यांचे मालिका सृष्टीत पुनःपदार्पण
अभिनेत्री कविता मेढेकर या मालिका, चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. कविता मेढेकर या पूर्वाश्रमीच्या कविता लाड. लहानपणी कुठल्याही नाटकात, एकांकिकेत न झळकलेल्या कविता लाड यांनी पेपरमधली जाहिरात वाचून “पैलतीर” मालिकेसाठी ऑडिशन दिली. आणि बालकलाकार म्हणून या मालिकेत झळकण्याची त्यांना नामी संधी मिळाली. पुढे ठाण्यातील जोशी बेडेकर कॉलेजमध्ये असताना …
Read More »एक्स्ट्रा मैरिटल अफेयर वरून राखीचा संताप.. राखीने जाहीर केले अनेक पुरावे
राखी सावंत आणि आदिल दुराणी यांचे लग्न सात महिन्यांपूर्वी झाले असा दावा राखीने सोशल मीडियावर केला होता. आदिल सोबत लग्नाचे काही व्हिडीओ आणि फोटो तिने पुराव्यानिशी मीडियाला दिले होते. आदिलने लग्न झाल्याचे नाकारल्यामुळे तिला हे उघड करावे लागले होते. मात्र आदिल दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडलाय आणि तो माझ्यापासून दूर जातोय …
Read More »लता दिदींकडून मिळाली होती ही खास भेट.. हास्यजत्रेचा अविस्मरणीय किस्सा
आज लता दिदींचा प्रथम पुण्यस्मरण दिवस आहे. मात्र आजही त्या आपल्यात आहेत अशी भावना त्यांच्या भावंडांनी आणि तमाम चाहत्यांनी व्यक्त केली आहे. दिदींच्या अनेक आठवणींना सोशल मीडियाच्या माध्यमातून उजाळा दिला जात आहे. नुकतेच उषा मंगेशकर यांनी दिदींना गाजराचा हलवा खूप चांगला बनवता येत होता याची आठवण सांगितली. त्यामुळे त्या गेल्यानंतर आम्ही …
Read More »स्वाती आणि तुषारच्या स्ट्रगलची गोष्ट.. ११ हजार रुपये देऊन पहिलं घर बुक केलं आणि
मराठी सृष्टीतील अनेक कलाकार मंडळी लग्नासाठी जोडीदार म्हणून याच क्षेत्रातील कलाकाराची निवड करतात. या क्षेत्रात येणाऱ्या अडचणी या कलाकारांना चांगल्या अवगत असल्याने एकमेकांना समजून घेण्यासाठी ते हा निर्णय घेत असतात. स्वाती देवल आणि तुषार देवल हे कलाकार जोडपं गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सृष्टीत कार्यरत आहे. तुषार उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक तर …
Read More »अलका कुबल यांच्या धाकट्या लेकीचा कमाल.. अभिनंदनाचा होतोय वर्षाव
मराठी चित्रपट सृष्टीत अलका कुबल यांनी सतत रडणाऱ्या भूमिका बजावल्या मात्र खऱ्या आयुष्यात त्या तेवढ्याच धाडसी आहेत. त्यांच्या दोन्ही लेकी त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आयुष्याच्या वाटेवर असेच धाडसाचे कर्तृत्व गाजवत आहेत. अलका कुबल यांची धाकटी लेक कस्तुरी आठल्ये हि नुकतीच डॉक्टर झाली आहे. डॉक्टरकीसाठी लागणारी परिक्षा ती पहिल्याच प्रयत्नात पास …
Read More »सिध्दार्थ जाधवची स्वप्नपूर्ती… आई वडिलांच्या नावाने खरेदी केली
गेल्या २० ते २२ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवची स्वप्नपूर्ती पूर्ण झाली आहे. सिद्धार्थचा आनंद आज गगनात मावेनासा झाला आहे त्याला कारणही तितकेच खास आहे. सिद्धार्थ आपल्या यशाचे श्रेय आई वडिलांना नेहमीच देत असतो. मात्र यावेळी त्याने चाहत्यांना सुखद धक्का देत आई वडिलांच्या नावाने घर खरेदी केलं आहे. …
Read More »संगीत शिकण्यासाठी वयाच्या ११ व्या वर्षी सोडलं घर.. भीमसेन जोशी यांचा नातू सुद्धा आहे गायक
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची जयंती आज ४ फेब्रुवारी रोजी सर्वत्र साजरी केली जात आहे. पंडित भीमसेन जोशी हे शास्त्रीय गायक होते त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक अभंग, भजन, ठुमरी, चित्रपट गीतं गायली होती. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी भीमसेन जोशी यांनी संगीत मैफिल घेतली होती. खरं तर लहानपणीच भीमसेन जोशी …
Read More »नवाजुद्दीन सिद्दीकीची पोलखोल.. पत्नीने लावले गंभीर आरोप
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने मुंबईत आलिशान बंगला घेतला त्यावेळी तो चांगलाच चर्चेत आला होता. १९९९ साली सरफरोश चित्रपटातून नवाजुद्दीनने बॉलिवूड सृष्टीत पाऊल टाकले होते. पीपली लाइव, गैंग्स ऑफ वासेपुर, लंच बॉक्स, किक, बजरंगी भाईजान, मंटो आणि ठाकरे अशा चित्रपटातून नवाजुद्दीनला अमाप यश मिळाले. आता मी छोट्या छोट्या भूमिका करणार …
Read More »राखी सावंतचा ईशारा.. मीडियाला सुनावले खडेबोल
काही दिवसांपूर्वी राखीची आई जया सावंत यांचे कॅन्सरच्या आजाराने दुःखद निधन झाले होते. यावेळी राखी खूपच खचलेली पाहायला मिळाली. देव माझ्यासोबत असा का वागतो? असे म्हणत ती देवाला दूषणे लावत होती. आईच्या निधनानंतर तिच्या मृतदेहाजवळ जाऊन राखी तिच्याशी बोलताना दिसली. आता तुला काही त्रास नाही ना असे म्हणत तिने आईला …
Read More »