मराठी बिग बॉसचा तिसरा सिजन स्नेहा वाघच्या वैवाहिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. बिग बॉसच्या घरात नुकतेच सुरेखा कुडची सोबत बोलताना एक खुलासा केला होता, की अविष्कार मला खूप मारायचा, माझ्या चेहऱ्यावर त्याने मारलेल्या खुणा असायच्या.. सकाळी शूटिंगला गेले की तिथले सहकलाकार मला समजून घ्यायचे, मला सावरायला वेळ द्यायचे. संध्याकाळी पुन्हा घरी …
Read More »वाढत्या महागाईवर सुबोध भावे म्हणतो “हे दोन नवीन भारीतले दागिने आम्हाला दिल्याबद्दल…”
वाढत्या महागाईने सर्व सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मग भाज्या, फळे, अन्नधान्य असो गॅस सिलेंडर असो वा आणखी काही; या सर्वांनी महागाईचा आता भडका उडाला आहे. सोनं खरेदी करणं हे तर सामान्यांच्या खिशाला न परवडणारेच आहे. अशातच गेल्या कित्येक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या वाढीव किंमतीवरून सरकारला धारेवर धरले जात आहे मात्र …
Read More »बिनधास्त चित्रपटातील ही अभिनेत्री आहे मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीची बहीण.. तब्बल २२ वर्षानंतर आता दिसते अशी
मीनल पेंडसे हीने १९९९ सालच्या ‘बिनधास्त’ या मराठी चित्रपटात काम केले होते. मयुरी आणि वैजयंती या दोघी मैत्रिणींना त्यांच्या कॉलेजची मैत्रीण शीला खुनाच्या आरोपात कसे फसवते हे दर्शवले होते…याच शिलाची भूमिका चित्रपटातून अभिनेत्री मीनल पेंडसेने निभावलेली होती. या आरोपांमुळे शीला एका फार्महाऊसमध्ये लपून बसलेली असते तिचा शोध मयुरी आणि वैजयंती …
Read More »सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील अभिनेत्रीला विशेष कारणामुळे सोडावी लागली मालिका
सुंदरा मनामध्ये भरली मालिकेने बऱ्याच महिन्यांचा कालावधी लोटूनही प्रेक्षांच्या मनात उत्सुकता कायम टिकून ठेवला आहे. नुकतीच मालिकेतील अभिनेत्री प्रमिती प्रीतने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने मालिकेत पुढे न दिसण्याचे कारण धूसरस्य माहितीद्वारे सांगितले आहे. अभिनेत्री प्रमिती प्रीत हिने सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत हेमा जहागिरदार हिचे पात्र …
Read More »अभिनेता राकेश बापट बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात.. पहिल्या पत्नीला दिला घटस्फोट
काही दिवसांपूर्वी करण जोहर होस्ट करत असलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील बिग बॉस या रिऍलिटी शोची पहिली विजेती दिव्या अग्रवाल ठरली. या रिऍलिटी शोमध्ये मराठमोळा अभिनेता राकेश बापट, निशांत भट्ट, शमिता शेट्टी, नेहा भसीन, प्रतीक सेहजपाल यासारखे तब्बल १३ कलाकार कंटेस्टंट बनून बिग बॉसच्या घरात दाखल झाले होते. बिग बॉसच्या घरात असताना …
Read More »मिरचीची धुरी चालते मग मिठाचं पाणी का नाही.. महेश मांजरेकर घेणार शाळा
बिग बॉसच्या घरात हल्लाबोल टास्कमध्ये जय दुधाने आणि गायत्री दातार यांनी बाजी मारलेली पाहायला मिळाली. त्यामुळे संतप्त प्रेक्षकांनी टीम ए वर निशाणा साधत त्यांच्या विरोधात प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. मुळात विकास आणि विशाल यांनी हा टास्क योग्यच खेळला होता परंतु संचालक असलेला उत्कर्ष शिंदे त्यांच्याच टीमची बाजू घेणार हे …
Read More »बिग बॉसच्या घरातील या स्पर्धकांवर प्रेक्षकांची नाराजी…
बिग बॉसच्या घरातून शिवलीला पाटील हिने नुकतीच एक्झिट घेतली आहे. आजारी असल्याचे कारण सांगून बिग बॉसच्या घरातून ती बाहेर पडली असल्याने तिचे वोटिंग लाईन बंद करण्यात आले आहे. शिवलीला पाटील गेल्या काही दिवसांपासून ट्रोलिंगला सामोरी जात आहे. त्यामुळे ती ह्या घरात पुन्हा येणार का असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. दरम्यान …
Read More »लक्ष्मीकांत बेर्डेच्या लेकीचे पुण्यात पाहायला मिळणार साड्यांचे कलेक्शन.. या ठिकाणी भरणार प्रदर्शन
लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे हिने काही दिवसांपूर्वीच व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकले आहे. अभिनयासोबतच व्यवसाय क्षेत्रातही स्वतःचे नाव व्हावे या हेतूने तिने Ehaa’s creations या नावाने तिने स्वतःचा कपड्यांचा ब्रँड सुरू केला आहे. स्वानंदी बेर्डे हिने ‘धनंजय माने इथेच राहतात का?’ या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले होते. ह्या विनोदी …
Read More »बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी लवकरच वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला..
बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित लवकरच एका वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. करण जोहरच्या कलंक या चित्रपटात माधुरी झळकली होती. बऱ्याच कालावधीनंतर ती पुन्हा एकदा आभिनयाकडे वळलेली पाहायला मिळत आहे. कलर्स वाहिनीवरील डान्स दिवाने या रिऍलिटी शो मध्ये माधुरी दीक्षित परीक्षकाच्या भूमिकेत दिसली. या रिऍलिटी शोमध्ये माधुरीच्या …
Read More »ओ शेsssठ हे लोकप्रिय गाणं गेलं चोरीला.. पहा नेमकं काय आहे हे प्रकरण
गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘ओ शेsssठ, तुम्ही नादच केलाय थेट..’ हे गाणं धुमाकूळ घालत होतं. अगदी फोनची रिंगटोन असो वा कॉलरट्यून ह्या गाण्याची जादू सर्वदूर पाहायला मिळाली होती. तर अनेकांच्या सोशल मिडीया स्टेटसवर देखील हे गाणं पाहायला मिळायचं. सोशल मीडियावर हे गाणं व्हायरल झाल्यावर या गाण्याचा गायक कोण …
Read More »