शरद केळकरने बॉलीवूड, मराठी, टॉलिवूड, कॉलीवूड चित्रपटांसह दूरचित्रवाणी मालिका, वेब मालिका मधून काम केले आहे. बाहुबली चित्रपटात डबिंग आर्टिस्ट म्हणून जबाबदारी संभाळल्याने त्याचे मोठे कौतुक करण्यात आले होते. २०२० मध्ये त्याने तान्हाजी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रचंड गाजली होती. प्रेक्षकांकडून या भूमिकेसाठी त्याचे खूप …
Read More »जयदीप नव्हे तर गौरीच आहे माई दादांची मुलगी.. अम्माचा धक्कादायक खुलासा
स्टार प्रवाहवरील बहुतेक सर्वच मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं ही त्यातलीच एक मालिका. या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्याचमुळे टीआरपीच्या स्पर्धेत या मालिकेने सुरुवातीपासूनच पहिल्या पाचच्या यादीत आपले स्थान निश्चित केले. मालिकेतील गौरी आणि जयदीपच्या आयुष्यात अनेक संकटं आली. शालिनी …
Read More »वयाच्या ४८ व्या वर्षी खरेदी केलं हक्काचं घर.. सहकलाकारांनी केला अभिनंदनाचा वर्षाव
मुंबईमध्ये आपल्या स्वतःचं हक्काचं घर घेणे ही प्रत्येक कलाकाराची ईच्छा असते. ही ईच्छा आजवर अनेक कलाकारांची पूर्ण झालेली पाहायला मिळाली आहे. स्टार प्रवाह वरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत रील लाईफ असलेले कपल रिअल लाईफमध्ये देखील सुखाने संसार करत आहे ते म्हणजे अभिनेत्री लीना …
Read More »नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस.. या अभिनेत्रीने साकारली मुख्य नायिका
मालिकेतून मुख्य नायक नायिकेची भूमिका साकारण्याची संधी मिळणे हे खरं तर प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. अशीच नामी संधी दोन गुणी कलाकारांना मिळाली आहे. झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला राज हंचनाळे आता लवकरच एका नव्या मालिकेचा नायक बनून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेत …
Read More »विशाळगडाच्या पायथ्याशी बांधलं अभिनेत्याने टुमदार घर.. पहा खास फोटो
ज्या भूमिकेमुळे आपल्याला एक नवी ओळख मिळाली, ज्या व्यक्तिरेखेने नवी प्रेरणा मिळवून दिली आज त्याच्याच सहवासात राहण्याचे अभिनेत्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होताना दिसत आहे. हे स्वप्न मनाशी बाळगलं होतं अभिनेते अजय पुरकर यांनी. आज हेच स्वप्न पूर्ण होत असल्याचे पाहून अजय पुरकर यांचा आनंद आता गगनात मावेनासा झाला आहे. पावनखिंड …
Read More »ती परत आलीये मालिकेतील कलाकारांनी केला साखरपुडा.. एकत्र काम करताना जुळले प्रेम
झी मराठी वाहिनीवरील ‘ती परत आलीये’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मालिकेतील सस्पेन्स आणि त्यातील चित्त थरारक घटना प्रेक्षकांना एका जागेवर खिळवून ठेवताना दिसल्या होत्या. मात्र ही मालिका केवळ १०० भागांचीच असणार हे सांगितले जात होते. त्यानुसार या मालिकेने प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेतलेला पाहायला मिळाला होता. बाबुराव, सायली, …
Read More »रिंकू राजगुरूचा चेहरा झाला विद्रूप, ऍसिड फेकून केला हल्ला?
भल्या भल्यांना घाम फुटेल अशी बेधडक आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू ॲसिड हल्ल्याची शिकारी झाली आहे. तिचा चेहरा खूप विद्रूप झाला आहे आणि अशा चेहऱ्याचा तिचा फोटो आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यामुळे चाहते देखील चिंतेत असून अनेक जण मोठ्या द्विधावस्थेत पडले आहेत. अभिनेत्री रिंकू राजगुरू ही सोशल मीडियावर नेहमीच …
Read More »आदीवी शेष आणि सई मांजरेकरच्या मेजरची जादू.. अवघ्या दोन दिवसांत कमावला एवढ्या कोटींचा गल्ला
३ जून २०२२ रोजी ‘मेजर’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट तेलगू, मल्याळम आणि हिंदी अशा तीन भाषेत रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला त्याचवेळी या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली होती. मेजर हा चित्रपट मुंबई हल्ल्यावर आधारित आहे. २००८ सालच्या मुंबई अटॅकमध्ये मेजर …
Read More »सरसेनापती हंबीरराव चित्रपटाचे तीन दिवसात विक्रमी कलेक्शन..
सरसेनापती हंबीरराव हा ऐतिहासिक चित्रपट २७ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कर्नाटकात या चित्रपटाचे स्वागत दुग्धाभिषेक घालून करण्यात आलेले पाहायला मिळाले. मराठी चित्रपट सृष्टीतला हा एक बिग बजेट सिनेमा आहे असे बोलले जाते त्याचमुळे या चित्रपटाची भव्यता दिसून येते. या चित्रपटाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात हंबीररावांसाठी जी …
Read More »१०० व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या खास फॅनने आदेश भाऊजींची घेतली भेट..
होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदेश बांदेकर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. त्यामुळे त्यांचा चाहतावर्ग देखील तितकाच प्रचंड प्रमाणात आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आदेश बांदेकर हे नाव चांगले परिचयाचे बनले आहे. या कार्यक्रमातून वहिनींना बोलतं करण्याची त्यांची स्टाईल आणि त्यांचा हसतमुख दिलखुलासपणा प्रेक्षकांना भावला आहे. त्यांची अशीच एक चाहती वयाची ९९वी …
Read More »