ये रिश्ता क्या केहलाता है मालिका अभिनेता करण मेहरा याला नुकतीच अटक करण्यात आली आहे. करण मेहरा हा हिंदी मालिका अभिनेता असून काही चित्रपटासाठी त्याने राजकुमार हिराणी आणि रामगोपाल वर्मा यांच्याकडे असिस्टंटचे काम सांभाळले होते शिवाय मॉडेलिंगमध्येही त्याने अनेक मंचावर रॅम्पवॉक केले आहे. करण मेहराला अटक का करण्यात आली याचा …
Read More »ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नुकतीच झाली विवाहबद्ध… या प्रसिद्ध अभिनेत्यापासून घेतला होता घटस्फोट
मराठी मालिका अभिनेत्री मानसी नाईक हिने २७ मे २०२१ रोजी दुसरा विवाह केल्याचे सोशल मीडियावरून कळवले आहे. गुरुवारी मानसी नाईक ही मुंबईतील धृवेश कापुरीया सोबत विवाहबद्ध झाली आहे. धृवेश कापुरीया हा सीटेल इंडिया कंपनीत कार्यरत असून द सोसायटी गुरू या सिक्युरिटी गार्डचा संस्थापक आणि सर्वेसर्वा आहे. मानसीने मिठीबाई कॉलेजमधून शिक्षण …
Read More »सुप्रसिद्ध बिजनेसमनने दिली अभिनेत्रीला एका रात्रीसाठी २ कोटींची ऑफर ! उत्तर असे मिळाले की ऐकून विश्वास नाही बसणार..
मित्रांनो आपल्याकडे पैसे आले तर आपण जगातील कोणतेही गोष्ट खरेदी करू शकतो, असे काही आजच्या परिस्थितीतून बघायला मिळते पैसा हा माणसाचा अन्न, वस्त्र आणि निवारा यातील एक पैसा हा मूलभूत घटक बनला आहे, पुढील काही काळात विज्ञानाच्या धड्यात पैसा हा मूलभूत घटक आहे म्हणून शिकवला जाईल. पैशाने सगळं काही विकत …
Read More »या अभिनेत्याच्या पत्नीचे नुकतेच झाले निधन.. कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली
विनोदी अभिनेता भूषण कडू यांच्या कुटुंबामध्ये आज शोककळा पसरली आहे. भूषण कडू याची पत्नी कादंबरी कडू यांचे आज सकाळीच महा ‘मारीने निधन झाल्याचे समोर आले आहे. या बातमीने सर्वच कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे. भूषणची पत्नी कादंबरी कडू यांना गेल्या काही दिवसांपूर्वी को’रो’ ना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांना ठाण्यातील …
Read More »मराठी चित्रपटातून गायब झालेली ही अभिनेत्री सध्या आहे तरी कुठे…
धरलं तर चावतंय, प्रेम करूया खुल्लम खुल्ला, आमच्यासारखे आम्हीच, शुभ मंगल सावधान अशा अनेक मराठी चित्रपटातून नायिका बनून आपल्या अभिनयाने मराठी प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेली ही अभिनेत्री आहे “रेखा राव”. अमराठी असूनही अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, वर्षा उसगावकर यांच्या तोडीसतोड असणारी ही अभिनेत्री मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी सृष्टीतून गायब …
Read More »देवमाणूस मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप….
डिंपल आणि डॉ अजितकुमारच्या विवाह सोहळ्याचे शूटिंग पूर्ण झाले असून देवमाणूस मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप…. झी मराठीवरील देवमाणूस मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मालिकेतील टोण्या, डिंपल सरू आज्जी, बज्या, नाम्याच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. परंतु आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मालिकेत …
Read More »आईवडील गमावलेल्या मुलांना अभिनेत्री पल्लवी जोशीचा आधार…
जागतिक महामारीच्या या काळात अनेक मुलांनी आपले पालक गमावलेले आहेत. अशा काळात मदतीचा हात म्हणून अनेक सेवाभावी संस्था पुढे सरसावल्या आहेत. मागील दोन वर्षात कोणी एक पालक तर कोणी आपले दोन्ही पालक गमावले असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा बिकट प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. अशा परिस्थितीमुळे त्यांचा होणारा मानसिक ताण आणि आर्थिक …
Read More »अभिनेत्री सुधा चंद्रन यांचे वडील के डी चंद्रन यांचे नुकतेच झाले निधन…
‘हम है राही प्यार के’, ‘चायना गेट’ बॉलिवूड चित्रपट अभिनेते के डी चंद्रन यांचे काल १६ मे रोजी हृदयाच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. ते ८४ वर्षाचे होते. १२ मे रोजी जुहू येथील क्रीटी केअर हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल केले होते. गेल्या काही दिवसांपासून ते किडनीच्या विकाराने त्रस्त होते त्यावर …
Read More »लाखाची गोष्ट मधील अभिनेत्रीवर वृद्धाश्रमात राहायची वेळ
मराठी चित्रपट सृष्टीतील ५० च्या दशकातील काळ गाजवणारी ही अभिनेत्री आहे “चित्रा नवाथे”. ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटातून त्यांनी मराठी सृष्टीत पाऊल टाकले होते. याच चित्रपटातील चित्रा ह्या नावाने पुढे त्यांना ओळखले जाऊ लागले. चित्रा यांचे पूर्वाश्रमीचे नाव आहे “कुसुम सुखटणकर”. १९५१ सालच्या ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी वहिनीच्या बांगड्या, …
Read More »