झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेत नेहाची स्मरणशक्ती पुन्हा परतली नसली तरी, तिच्या लग्नासाठी यशचे स्थळ सुचवण्यात आले आहे. अनुष्का यशसोबत लग्नाला होकार देते, मात्र तिला आपल्या पूर्वायुष्याबद्दल देखील लवकरच कळणार आहे. पुढच्या आठवड्यात मालिकेच्या शेवटच्या एपिसोडचे शूटिंग पूर्ण केले जाणार आहे. …
Read More »वादळवाट, या गोजिरवाण्या घरात मालिकेतील अभिनेत्याचे दुःखद निधन.. मराठी सृष्टीत पसरली शोककळा
ज्येष्ठ अभिनेते राजा बापट यांचे काल सोमवारी २६ डिसेंबर रोजी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. राजा बापट हे ८५ वर्षांचे होते मात्र या वयातही त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा होता. सोशल मीडियावर सक्रिय असणे, कलाकारांशी संवाद साधणे हे त्यांचे नित्याचे काम होते. त्यांच्या अशा अचानक जाण्याने मराठी सृष्टीत …
Read More »तुझा फोन मला परत कधीच.. आईच्या निधनाने रेशम टिपणीस भावुक
मराठी चित्रपट तसेच हिंदी मालिका, चित्रपट अभिनेत्री रेशम टिपणीस हिच्या आईचे आज दुःखद निधन झाले आहे. रेशम आपल्या आईच्या खूप जवळ होती. आयुष्यातील आपल्या अनेक कठीण प्रसंगात आईने भक्कम साथ दिली, मला स्ट्रॉंग बनवलं हे ती आवर्जून म्हणताना दिसली. जिवलगा चित्रपटातून रेशमने नायिका म्हणून मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले होते. …
Read More »मराठी सृष्टीतील आणखी एक अभिनेता लवकरच होणार बाबा.. पत्नीही आहे प्रसिद्ध अभिनेत्री
मराठी सृष्टीत जशी लग्नाची धामधूम सुरू आहे तिथेच आतास कलाकारांच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन ही होत आहे. मराठी चित्रपट मालिका अभिनेता विजय आंदळकर आणि रुपाली झनकर यांनी देखील गोड बातमी देत लवकरच आई बाबा होत असल्याचे जाहीर केले होते. या सोबतच आता मराठी सृष्टीतील आणखी एका कलाकाराची जोडी होणाऱ्या बाळाचे …
Read More »एक दुःख असं आहे की, मी तुझ्यापासून वेगळं होतोय आणि दुसरं दुःख.. मानसी नाईकच्या नवऱ्याची प्रतिक्रिया
मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा या दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय अशी चर्चा सुरू असतानाच आता या दोघांनी सोशल माध्यमातून एकमेकांच्या विरोधात बोलण्यास सुरुवात केली आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत या दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू झालेले आहे. मीडियाशी बोलताना मानसीने तिच्या घटस्फोट घेण्यामागचे कारण सांगितले होते. प्रदीप आणि मानसीची ओळख तीन वर्षांपूर्वी …
Read More »उत्तम अभिनय येतो म्हणून नखरे करणारे.. रोहित शेट्टीने सांगितले मराठी कलाकारांना चित्रपटात घेण्याचे कारण
मराठी कलाकार मंडळी बॉलिवूड चित्रपटात झळकले की चित्रपट हमखास चालतात असा एक समज सर्वरूढ झाला आहे. अगदी टॉलिवूड सृष्टीत देखील श्रेयस तळपदे, शरद केळकरच्या डबिंगने प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेली आहेत. रोहित शेट्टीचा सर्कस हा चित्रपट आज प्रदर्शित होत आहे. त्याच्या बहुतेक चित्रपटात मराठी कलाकारांना महत्वपूर्ण भूमिका दिली जाते. सर्कस, सिंघम, …
Read More »ऑनलाइन जेवण ऑर्डर केल्यानंतर मराठी अभिनेत्रीला आला धक्कादायक अनुभव..
बऱ्याचदा कामाच्या व्यापातून स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला किंवा वेगळ्या पदार्थांची चव चाखता यावी म्हणून ऑनलाइन जेवणाची ऑर्डर केली जाते. स्वीगी, झोमॅटो सारख्या ऑनलाइन अँपच्या माध्यमातून हव्या त्या पदार्थांची ऑर्डर करता येणे आता सहज शक्य झाले आहे. मराठी मालिका अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने देखील स्वीगीच्या मध्यमातून तिरामीसु या इटालियन डेझर्टची ऑर्डर …
Read More »मराठी सृष्टीतील आणखी एका कलाकाराच्या लग्नाचा उडाला बार..
डिसेंबर महिना आणि कलाकारांची लग्नसराई गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आली आहे. या महिन्यात मराठी सृष्टीतील अनेक प्रसिद्ध कलाकारांनी लग्नाची गाठ बांधली आहे तर कोणी साखरपुडा केलेला आहे. यात आता दिग्दर्शक असलेल्या नितीश पाटणकर आणि भक्ती मेढेकर यांच्याही लग्नाचा बार उडालेला आज. रब ने बना दी जोडी असे म्हणत या …
Read More »कलर्स मराठीवर नवीन मालिका.. ही प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार मुख्य भूमिकेत
कलर्स मराठी वाहिनीवरील मराठी बिग बॉसच्या शोला प्रेक्षकांकडून पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र तरीही या शोने राखीला आमंत्रित करून शोचा टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न केला. हा शो संपायला आता अवघे जाही आठवडेच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी लवकरच दोन नव्या मालिका या वाहिनीवर दाखल केल्या जात आहेत. येत्या ९ जानेवारी …
Read More »ज्येष्ठ अभिनेत्री निना कुळकर्णी यांची व्यथा..
कलाकारांना वर्षानुवर्षे काम करूनही नवीन भूमिकेसाठी नकार दिला जातो. हा अनुभव स्वतः रेणुका शहाणे यांनी घेतला आहे. आज इतकी वर्षे अभिनय क्षेत्रात काम केल्यानंतरही त्यांना बॉलिवूड चित्रपटात काम मिळवण्यासाठी उंबरठे झिजवावे लागत आहेत. तर बहुतेक कलाकारांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध अभिनेते डॉ विलास उजवणे यांची …
Read More »