स्वप्नातलं घर साकार होण्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागते. अशीच मेहनत घेत मुळशी पॅटर्न फेम पीट्या भाई म्हणजेच रमेश परदेशी यांनी त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरवले आहे. रमेश परदेशी हे अभिनय क्षेत्रात तर आहेच पण त्यांचा कुंभाराचा वडिलोपार्जित व्यवसाय देखील आहे. कशाचीही लाज न बाळगता ते या व्यवसायाला हातभार लावत असतात. …
Read More »मराठी मालिका सृष्टीतील अभिनेत्रीचे थाटात पार पडले लग्न ..
रमा राघव मालिकेतील अश्विनी म्हणजेच अभिनेत्री सोनल पवार आज विवाहबंधनात अडकली आहे. २८ डिसेंबर रोजी सोनल पवारने समीर पौलास्ते सोबत लग्नगाठ बांधलेली पाहायला मिळाली. गेल्या चार दिवसांपासून सोनलच्या घरी तिच्या लग्नाची लगबग सुरू होती. मेंदीचा सोहळा आणि त्यानंतर तिचा हळदीचा सोहळा पार पडला. तर काल रात्री हळदीच्या सोहळ्या नंतर संगीत …
Read More »एकाच दिवशी मराठी कला विश्वातील या दोन प्रसिद्ध अभिनेत्रींची लगीनघाई
मराठी कला विश्वात गेल्या काही दिवसांपासून लग्नसोहळ्यांना उधाण आले आहे. अशातच प्रसिद्ध अभिनेत्रींची लगीनघाई देखील पाहायला मिळत आहे. काल अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि अभिनेत्री स्वानंदी टिकेकर यांच्या मेंदीचा सोहळा अगदी थाटात पार पडलेला पाहायला मिळाला. स्वानंदी टिकेकर आणि गौतमी देशपांडे या दोन प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई सुरू झालेली आहे. आज …
Read More »माझंच नाटक जेव्हा चित्रपट बनतो, तेव्हा मी सुंदर दिसत नाही म्हणून मला नाकारलं.. अभिनेत्रीची खंत
तुमच्या दिसण्यावर तुमची भूमिका ठरते याची प्रचिती आजवर अनेक कलाकारांनी घेतली आहे. तुम्ही हिरोईन मटेरिअल आहेत की नाही हे त्या चित्रपटाचे सर्वेसर्वा ठरवत असतात. म्हणजेच तुम्ही जर सुंदर दिसत असाल तरच तुम्ही नायिका म्हणून चालू शकता. किंवा तुम्ही हँडसम असाल तरच तुमची नायकासाठी निवड केली जाते. हीच खंत अभिनेत्री ऋतुजा …
Read More »प्रसिद्ध अभिनेत्रीचा नव्या घरात गृहप्रवेश.. म्हाडाच्या घरात
कलाकारांना आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी कित्येक तासांचा प्रवास करावा लागतो. मराठी इंडस्ट्रीतील बरेचसे कलाकार पुणे ते मुंबई असा रोजचा प्रवास करत असतात. तर हा प्रवास टाळण्यासाठी अनेजण मुंबईतच कुणा नातेवाईकांकडे किंवा भाड्याच्या घरात राहण्याची सोय करतात. हा सर्व स्ट्रगल करत असताना मुंबईत आपल्याही हक्काचं घर असावं अशी अनेकजण इच्छा व्यक्त …
Read More »पैसे नसल्याने मी वडाळा ते फिल्टरपाडाला चालत घरी आलो.. गौरव मोरेने सांगितला स्ट्रगल काळातला अनुभव
महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने अनेक कलाकारांना आर्थिक दृष्टीने स्थिरस्थावर केले आहे. गौरव मोरे हाही त्यातलाच एक. आर्थिक परिस्थिती अतिशय खडतर असलेल्या गौरव मोरेचा स्ट्रगल काळ आणि त्याच्या बालपणाच्या अनेक गोष्टी त्याने नुकत्याच एका मुलाखतीतून उलगडल्या आहेत. तू आयुष्यात काहीच करू शकणार नाही असे लोक गौरवला म्हणायचे, पण यावर तो गप्प …
Read More »प्रसिद्ध अभिनेत्याची लगीनघाई.. केळवण, ग्रहमख आणि हळदीला झाली सुरुवात
सध्या मराठी विश्वात कलाकारांची लगीनघाई सुरू झालेली पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख यांचा लग्नसोहळा पार पडला. त्यापाठोपाठ अभिनेता पियुष रानडे आणि सुरुची अडारकर यांनी लग्नगाठ बांधून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. तर अभिनेत्री पूजा सावंत ही देखील सिद्धेश चव्हाण सोबत जानेवारी महिन्यात लग्न करेल असे …
Read More »अतरंगी मुलांसाठी झी मराठी वाहिनीवर नवीन रिऍलिटी शो.. सहभागी होण्यासाठी द्या ऑडिशन
झी मराठी वाहिनी गेल्या काही दिवसांपासून आपला घटलेला टीआरपी वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वीच या वाहिनीने जाऊ बाई गावात हा रिऍलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. सुरुवातीला हा शो नेमका काय आहे हे अनेकांना समजले नव्हते. मात्र आता त्या शोच्या स्पर्धकांना वेगवेगळे टास्क देऊन त्यांना गुण दिले जात …
Read More »मन उडू उडू झालं फेम अभिनेत्याचा थाटात पार पडला लग्नसोहळा.. हृता दुर्गुळेसह कलाकारांनी लावली हजेरी
मन उडू उडू झालं या झी मराठीवरील मालिकेला प्रेक्षकांकडून चांगली लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेतील नायकाचा मित्र सत्तु तुम्हाला चांगलाच आठवत असेल. ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. मालिकेत सत्तुची भूमिका विनम्र भाबल याने निभावली होती. काही दिवसांपूर्वीच तो योग योगेश्वर जयशंकर या मालिकेतून विरोधी भूमिकेत दिसला होता. …
Read More »चंद्रमुखीच्या वेळी मानसीने तुझ्यावर आरोप लावले, तू कधीच काही नाही बोलली.. चाहतीच्या प्रश्नावर अमृताने दिले उत्तर
चंद्रमुखी या चित्रपटामुळे अमृता खानविलकर आणि मानसी नाईक यांच्यात एक वाद झाला होता. खरं तर चंद्रमुखी हा चित्रपट अगोदर सुबोध भावे दिग्दर्शित करणार होता. त्यावेळी विश्वास पाटील, सुबोध भावे आणि मानसी नाईक हे एकत्रित बसले असतानाच सुबोधने मानसीकडे पाहून तूच माझी चंद्रमुखी असे म्हटले होते. अर्थात ही केवळ त्याने त्यावेळी …
Read More »