बॉलिवूड चित्रपट सृष्टीप्रमाणे मराठीतही अभिनयाचा वारसा परंपरागत जपलेला पाहायला मिळतो. कलाकारांच्या एक दोन पिढ्या अभिनय क्षेत्रात वावरत असल्या तरी मराठी सृष्टीत ज्याचा अभिनय सरस असतो त्यालाच प्रेक्षकांनी स्वीकारलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे स्टार किड्स असणं हे या क्षेत्रासाठी तेवढंच पुरेसं नसतं. तर तुमच्या अभिनयाची कसब इथे गृहीत धरलीच जाते. त्यामुळे या इंडस्ट्रीत जर …
Read More »पोलिसांच्या या कृत्यामुळे डॉ अमोल कोल्हे संतापले.. चक्क पोलिसांकडून मिळाली धमकी
शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे राज्यभर दौरे सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी कराड येथे महानाट्याचे प्रयोग पार पडल्यानंतर अमोल कोल्हे आणि नाटकाची संपुर्ण टीम पिंपरी चिंचवड परिसरात दाखल झाली आहे. हे महानाट्य पाहण्यासाठी चिमुरड्या प्रेक्षकांनी देखील गर्दी केलेली आहे. अनेक लहान मुलं छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज बनून या प्रयोगाला …
Read More »चला हवा येऊ द्या मध्ये या स्टार किड्सची एन्ट्री
चला हवा येऊ द्या या शोने गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, निलेश साबळे, अंकुर वाढवे या कलाकारांनी शोमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत प्रहसन सादर करून त्यांना हसवण्याचा प्रयत्न केला. शोमध्ये वेगवेगळे पर्व आणण्यात आले, कधी सेलिब्रिटींचे पर्व …
Read More »त्या सहीमुळे अमृताला वडिलांचा खावा लागला मार.. आजही ती सही माझ्या आठवणीत आहे
ऑटोग्राफ या रोमँटिक चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. यानिमित्ताने चित्रपट प्रहिल्यांदा टीव्हीवर प्रदर्शित केला जात आहे. चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने अमृता खानविलकर हिने त्या एका सहीचा किस्सा इथे सांगितला आहे. जी मला खूप काही शिकवून गेली असे ती या सहीबाबत म्हणाली होती. अमृता खानविलकर शाळेत घडलेला एक किस्सा सांगताना म्हणाली …
Read More »तुझे बाबा काय करतात? या विचाराने सैरभैर झालो.. किरण माने यांनी सांगितला लेकीच्या जन्माचा किस्सा
मराठी बिग बॉसच्या घरात असताना किरण माने यांच्या लेकीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. ईशा ही किरण माने यांची लेक अभिनय क्षेत्रातच जम बसवत असल्याचे पाहून अनेकांना तिचं कौतुक वाटलं होतं. आपल्या लेकीच्या जन्मामुळेच आपण अभिनय क्षेत्रात आलो हा किस्सा सांगताना किरण माने म्हणतात की, तो दिवस अजून लख्ख आठवतोय. …
Read More »माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील परीचे हिंदी सृष्टीत पदार्पण..
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतली परी म्हणजेच बालकलाकार मायरा वायकुळ आता लवकरच हिंदी मालिकेतून झळकताना दिसणार आहे. मायराने तिच्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. आता ती पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलर्स हिंदी वाहिनीवर ‘नीरजा’ एक नई पहचान या नावाची नवीन मालिका सुरू होत आहे. …
Read More »सिध्दार्थचा नवीन लूक पाहिलात का.. मिळतायेत आश्चर्यकारक प्रतिक्रिया
मराठी रंगभूमीपासून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केलेला सिद्धार्थ जाधव आज लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. मराठी चित्रपटाचा नायक ते हिंदी चित्रपटातील नायकाचा मित्र अशा भूमिकेतून तो प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. त्याचा कलासृष्टीतला एकंदरीतच वावर हा खरोखर वाखाणण्याजोगा ठरला आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमाचे तो सूत्रसंचालन करतो, तेव्हा त्यातून प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेताना …
Read More »शेतकऱ्याच्या हातात नगद दिली तर तो जत्रेत खर्च करेल.. प्रवीण तरडेने मांडले छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण
बलोच हा ऐतिहासिक चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केले आहे. प्रवीण तरडे आणि स्मिता गोंदकर चित्रपटात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. सीमेपार लढलेल्या वीर मराठ्यांची विजयगाथा बलोच चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. चित्रपटाच्या निमित्ताने कलाकार मंडळींनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी प्रवीण …
Read More »बँकेत नोकरी करून महिन्याला २३५ रु मिळायचे.. त्यातल्या १० पैशात पाव आणि १५ पैशात
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी बालपणापासूनच रंगभूमीवर पाऊल टाकले होते. पण त्यांना खरी ओळख मिळाली ती १९७५ सालच्या पांडू हवालदार चित्रपटातील सखारामच्या भूमिकेने. ५० वर्षांच्या कारकिर्दीत अशोक सराफ यांनी मराठी सृष्टीत केवळ विनोदी भूमिकाच नाही तर, अगदी खलनायकाची भूमिकाही रंगवलेल्या पाहायला मिळतात. पण अभिनय क्षेत्रातला त्यांचा हा प्रवास यशस्वी ठरण्याअगोदर …
Read More »प्रसिद्ध अभिनेत्याची थाटात पार पडली एंगेजमेंट सेरेमनी.. आई देखील आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री
काल ३ मे २०२३ रोजी अभिनेता ऋषी मनोहर आणि त्याची खास मैत्रीण तन्मई पेंडसे यांची एंगेजमेंट सेरेमनी पार पडली. यावेळी त्यांच्या सोहळ्याला उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी आवर्जून हजेरी लावली होती. ऋषी मनोहर याने काही दिवसांपूर्वीच तन्मईला ऑफिशियल प्रपोज केले होते. त्यावेळी सेलिब्रिटींनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला होता. ऋषी …
Read More »