Breaking News
Home / Priyanka Joshi (page 6)

Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

बॉलिवूडचा प्रसिद्ध कॉमेडियन अंत्यावस्थेत.. सचिन पिळगावकरला भेटण्याची शेवटची इच्छा केली व्यक्त

jr mehmood sachin pilgaonkar

बॉलिवूड सृष्टीत अनेक कलाकार घडले त्यातलेच एक म्हणजे ज्युनिअर महमूद. ज्युनियर मेहमूद हे बालवयातच विनोदी भूमिकांमुळे प्रसिद्धीस आले होते. त्यांच्या अडखळत बोलण्याच्या हटके स्टाइलमुळे त्यांनी ७० चे दशक गाजवले होते. पण त्यांचे खरे नाव हे नईम सय्यद असे होते, ज्युनियर हे महमूद यांच्यामुळेच त्यांना हे नाव देण्यात आले होते. ज्युनियर …

Read More »

उदय सबनीस यांच्या लेकीला फिल्मफेअर अवॉर्डने केले सन्मानित.. अभिनेत्री, दिग्दर्शिका, लेखिका म्हणूनही वाजवतीये डंका

sameeha sabnis uday sabnis daughter

उदय सबनीस आणि स्निग्धा सबनीस हे कलाकार दाम्पत्य गेली अनेक वर्षे अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. उदय सबनीस यांनी केवळ अभिनेता म्हणूनच नाही तर एक व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणूनही स्वतःचं नाव लौकीक केलेलं आहे. कार्टुन कॅरॅक्टर्स, परदेशी चित्रपट असो किंवा दाक्षिणात्य चित्रपटात त्यांनी डबिंगचे काम केलेले आहे. त्यामुळे उदय सबनीस हे …

Read More »

रील लाईफ एकत्र काम करताना जुळलं प्रेम.. थाटात पार पडला अश्विनी एकबोटेच्या मुलाचा साखरपुडा

shubhankar ashwini ekbote

रील लाईफमध्ये एकत्र काम करत असताना अनेक कलाकारांची मनं जुळली आहेत. अशातच आता कन्यादान मालिकेत नवरा बायकोची भूमिका साकारणारे शुभंकर एकबोटे आणि अमृता बने यांनी खऱ्या आयुष्यातही एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. कन्यादान मालिकेत काम करत असताना शुभंकरला त्याची सहनायिका आवडू लागली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि काल मंगळवारी …

Read More »

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील पावनीची भूमिका साकारली या अभिनेत्रीने.. जी अडकलीये अधिराजच्या प्रेमात

pratiksha pokale pavani

स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने काही दिवसांपूर्वीच २५ वर्षांचा लीप घेतला आहे. या २५ वर्षांनंतर जयदीप आणि गौरीच्या पुनर्जन्माची कहाणी दाखवण्यात येत आहे. नित्या आणि अधिराजच्या रुपात हे दोघे आता आमगावला जाऊन देवी आईच्या दर्शनाला गेली आहेत. तिथेच जयदीप आणि गौरीच्या प्रतिक्षेत असलेल्या माईंशी त्यांची भेट …

Read More »

पहिल्याच दिवशी झिम्मा २ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. बॉक्स ऑफिसवर केली घसघशीत कमाई

hemant dhome siddharth chandekar

हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा २ हा चित्रपट काल शुक्रवारी २४ नोव्हेंबर रोजी राज्यभर प्रदर्शित करण्यात आला. झिम्मा चित्रपटाला महिला वर्गाने अक्षरशः डोक्यावर घेत चित्रपट हिट केला होता. तसाच काहीसा उत्स्फूर्त प्रतिसाद झिम्मा २ याही चित्रपटाला मिळताना दिसत आहे. काल पहिल्याच दिवशी चित्रपट पाहून आलेल्या प्रेक्षकांनी झिम्मा २ आवडल्याचे सांगितले होते. …

Read More »

बालकलाकार म्हणून लोकप्रियता मिळवलेल्या कलाकाराचा नुकताच झाला साखरपुडा

devaki movie child artist

बालकलाकार म्हणून लोकप्रियता मिळणारे अनेक कलाकार आहेत. मात्र हे कलाकार पुढे जाऊन खुपच कमी प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. मराठी इंडस्ट्रीत देखील असे बरेचसे कलाकार तुम्हाला पाहायला मिळतील. त्यातलाच एक म्हणजे अनुराग वरळीकर. २००१ सालच्या देवकी या चित्रपटात अनुराग वरळीकर पहिल्यांदा बालकलाकार म्हणून झळकला होता. या चित्रपटामुळे अनुराग प्रसिद्धी मिळवताना …

Read More »

रंग माझा वेगळा मालिकेनंतर हर्षदा खानविलकर यांची डॅशिंग एन्ट्री.. या भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

harshada khanvilkar

काही महिन्यांपूर्वीच रंग माझा वेगळा या स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. या मालिकेत हर्षदा खानविलकर कार्तिकच्या आईच्या भूमिकेत झळकल्या होत्या. हर्षदा खानविलकरने जॉर्ज स्कूल आणि कीर्ती एम डूंगर्सी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे. अभिनयासाठी तिने वकिलीचा अभ्यासक्रम सोडला होता. १९९० च्या दशकात दूरदर्शनवर चालणाऱ्या दर्द या हिंदी मालिकेतून …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवायचा असेल तर.. मिलिंद गवळी यांनी मांडले मत

shivray milind gawali

आई कुठे काय करते मालिकाफेम मिलिंद गवळी हे नेहमी सोशल मीडियावर त्यांचे विचार शेअर करत असतात. त्यांचे विचार अनेकांना पटतात देखील. यावयातही मिलिंद गवळी यांचा फिटनेस भल्याभल्यांना लाजवेल असाच आहे. चालणे, व्यवयाम करणे हे त्यांचे नित्याचे ठरलेले असते. नुकतेच मिलिंद गवळी यांनी लोहगडला भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचा झेन नावाचा कुत्राही …

Read More »

माझ्या घराच्या समोर चिमणीचं घरटं होतं.. शिवानी रांगोळेने सांगितला कधीही फटाके न उडवण्याचा किस्सा

shivani rangole

तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेतील अक्षराच्या भूमिकेमुळे शिवानी रांगोळे चांगलीच प्रसिध्दीच्या झोतात आली आहे. या भूमिकेमुळे शिवानीला प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचवले. शिक्षणाचा हट्ट धरणारी अक्षरा भुवनेश्वरीला कसे आपलेसे करते याची कहाणी मालिकेत रंजक झाली आहे. नुकतेच या मालिके निमित्त शिवानी रांगोळे हिने एक मुलाखत दिली त्यात तिने फटाके उडवत नसल्याचे म्हटले …

Read More »

मी जन्माने मारवाडी पण मी अमराठी नाही.. जितेंद्र जोशीने वेधले लक्ष

jitendra joshi marathi actor

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नाळ २ चित्रपटात जितेंद्र जोशी एक महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. नाळ या चित्रपटात चैत्याची फक्त आईच दाखवण्यात आली होती. तिला कुठलेच संवाद देखील नव्हते मात्र नाळ २ या चित्रपटात चैत्याची खरी आई आणि वडिलांच्या भावविश्वाचा उलगडा होताना दिसत आहे. अर्थात नागराज मंजुळे यांनीच ही भूमिका साकारण्याची …

Read More »