झी मराठीवरील शिवा या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. शिवा आणि आशु असे या मालिकेचे नायक नायिका आहेत. पण आशुचे लग्न जुळवण्याच्या भानगडीत तो दिव्याच्या प्रेमात पडलेला पाहायला मिळत आहे. शिवा म्हणजेच शिवानीची बहीण दिव्याला श्रीमंत मुलासोबत लग्न करायचं आहे. तिला तिच्या सुंदर दिसण्याचा गर्व आहे म्हणूनच श्रीमंत मुलासोबतच …
Read More »९० च्या दशकातील उडाण या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्रीचे दुःखद निधन.. ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दूरदर्शनवरील उडाण या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री कविता चौधरी यांचे काल १५ फेब्रुवारी रोजी दुःखद निधन झाले आहे. कविता चौधरी या ६७ वर्षाच्या होत्या. १९८९ सालच्या उडाण या दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिकेत त्यांनी आयपीएस अधिकारी कल्याणी सिंहची भूमिका गाजवली होती. हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने कविता चौधरी यांचे निधन झाले आहे. आज …
Read More »झी मराठीवर दाखल होणार दोन नवीन चेहरे.. स्टार प्रवाहला तगडी टक्कर देण्यासाठी झी मराठी सज्ज
स्टार प्रवाह वाहिनीचा टीआरपी कमी करण्यासाठी झी मराठी वाहिनीने आता कंबर कसलेली पाहायला मिळत आहे. दोन्हीही वाहिन्या एका सरस एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. वाहिन्यांची ही चढाओढ पाहून प्रेक्षक आता आश्चर्यचकित होताना दिसत आहेत. कारण झी मराठी वाहिनी असे दोन नवीन चेहरे प्रेक्षकांसमोर आणणार आहेत जे हिंदी मालिका …
Read More »प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं संगीत वाद्यांचं विस्तृत दालन.. सेलिब्रिटींनीकडून होतोय अभिनंदनाचा वर्षाव
कला विश्वात दाखल होण्यासाठी तुम्हाला कलेची पार्श्वभूमी असावी लागते असे म्हटले जाते. संगीत क्षेत्रात यायचे असेल तर तुम्हाला आईवडिलांचा वारसा मिळायला हवा. किंवा अभिनय क्षेत्रात यायचे असेल तर दोघांपैकी कोणालातरी त्याची आवड असणे आवश्यक असायला हवे असे म्हटले जाते. पण आता ज्याला ज्या क्षेत्राची ओढ आहे त्याने त्या क्षेत्रात आपले …
Read More »नवीन सुरुवात म्हणत.. सैराट फेम अभिनेत्याने सुरू केला व्यवसाय
कलाकार मंडळी आता पूर्णपणे अभिनय क्षेत्रावर विसंबून न राहता व्यवसायाची वाट धरू लागले आहेत. कारण तुम्हाला एखाद्यावेळी या क्षेत्रात काम मिळते पण त्याबद्दल आयुष्यभराची शाश्वती देणे कठीण असते. त्याचमुळे मिळालेला पैसा योग्य जागी गुंतवला तर भविष्याची चिंता देखील मिटवता येते. म्हणूनच गेल्या काही दिवसांत मराठी सृष्टीतील कलाकार मंडळी हॉटेल व्यवसायाकडे …
Read More »शाळेच्या खिडकीतून एक देखणा तरुण रस्त्याने जाताना दिसायचा.. अशी आहे माधवी आणि रविंद्र महाजनी यांची लव्हस्टोरी
माधवी आणि रविंद्र महाजनी यांचा प्रेमविवाह झाला होता. पण रविंद्र महाजनी काहीच काम करत नसल्याने आणि अर्धवट शिक्षण सोडून दिल्याने त्यांच्या लग्नाला माधवीच्या आईने विरोध दर्शवला होता. फक्त तो देखणा आहे आणि ह रा महाजनी यांचा मुलगा आहे, एवढीच जमेची बाजू ठरली होती. या दोघांचे प्रेम कसे जुळले याबद्दल आज …
Read More »सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील अभिनेत्रीचे ५० हजार थकवले.. चित्रपट रिलीजही झाला पण
अभिनय क्षेत्र हे बेभरवशाचे आहे असे म्हटले जाते. पण त्याच्याच जोडीला आता कलाकारांच्या कामाचे पैसेही दिले जात नाहीत ह्या गोष्टी आता सर्रासपणे उघड होऊ लागल्या आहेत. आपण केलेल्या कामाचे पैसे कित्येकदा मागूनही दिले जात नाहीत. तेव्हा ही खंत कलाकार मंडळी मीडियाच्या माध्यमातून मांडू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी शशांक केतकरने ही …
Read More »देवमाणूस फेम डिंपलने दिली प्रेमाची जाहीर कबुली.. खास फोटोंनी वेधलं लक्ष
झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेनंतर त्याचा दुसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता ही मालिका झी युवा या वाहिनीवर पुन्हा एकदा प्रसारित केली जात आहे. या मालिकेमुळे किरण गायकवाड प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवताना दिसला. डॉ अजितकुमार देव हे त्याने साकारलेले विरोधी पात्र प्रथमच …
Read More »थाटात पार पडलं ऋता आणि अभिषेकचं लग्न.. सौरभ गोखलेने पत्नीसह लावली हजेरी
मराठी कलाविश्वात कलाकारांची लगीनघाई सुरू झालेली आहे. काल ३१ जानेवारी रोजी अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे यांनी गुपचूप साखरपुडा करून चाहत्यांना एक सुखद धक्का दिला. याच दिवशी मालिका सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ऋता काळे आणि अभिषेक लोकनर यांचाही मोठया थाटात लग्नसोहळा पार पडला. ऋता काळे ही झी मराठीवरील तुला शिकवीन …
Read More »“मी केवळ माणुसकी हाच धर्म मानतो”.. लाथा मारण्याच्या वक्तव्यावर पुष्कर जोगचा माफीनामा
दोन दिवसांपासून अभिनेता पुष्कर जोग सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. बीएमसीच्या कर्मचाऱ्यांना सर्वेक्षणचे काम नेमून दिले असताना त्यांनी पुष्करला त्याची जात विचारली होती. तेव्हा भडकलेल्या पुष्करने मला जात विचारणाऱ्याच्या कानफटात मारली असती आणि त्या महिला कर्मचारी नसत्या तर दोन लाथा घालून हाकलून दिले असते असे त्याने एक वक्तव्य केले …
Read More »