बऱ्याच प्रतीक्षेनंतर डॉ दिलीप घारे सोनी मराठी वाहिनीवरील पोस्ट ऑफिस उघडं आहे या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या मालिकेत मकरंद अनासपुरे यांच्या वडिलांची भूमिका ते निभावत आहेत. खरं तर दिलीप घारे यांनीच मकरंद अनासपुरे यांना अभिनयाचे धडे दिले होते. त्यामुळे अभिनयातली ही गुरू शिष्याची जोडी बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा …
Read More »झी मराठीवरील यशोदा मालिकेत झळकणार ही बालकलाकार.. साकारणार बयोची मुख्य भूमिका
झी मराठी वाहिनीने आपला घटलेला टीआरपी वाढवण्यासाठी कंबर कसली आहे. मालिका सृष्टीत आता सासू सुनेच्या भांडणाला बगल देत एक नव्या धाटणीची मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली जात आहे. श्यामची आई अर्थात साने गुरुजींना घडवणाऱ्या यशोदाची गोष्ट तुम्हाला यशोदा या मालिकेतून पहायला मिळणार आहे. यशोदा या नवीन मालिकेचा दुसरा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या …
Read More »अलविदा ना पब्लिक.. म्हणत प्रसिद्ध अभिनेत्याने मालिकेचा घेतला निरोप
कलर्स मराठी वरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेला आता रंजक वळण मिळाले आहे. इतके दिवस लतीकाला त्रास देणारा दौलत अखेर जेलमध्ये गेलेला आहे. त्यामुळे मालिकेच्या प्रेक्षकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. दौलतने विद्या मॅडमला कीडनॅप केले होते, हे लतीकाला एका प्रिस्कीप्शनच्या माध्यमातून समजले. मी किडनॅप झालीये हे विद्या मॅडमने उलट उलट …
Read More »प्रार्थना बेहरे, श्रेयस आणि संकर्षण यांचं त्रिकुट पुन्हा एकदा येणार प्रेक्षकांच्या भेटीला.. प्रार्थना आणि श्रेयस करणार निर्मिती तर संकर्षण करणार
झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेचा रविवारी २२ जानेवारी रोजी अखेरचा भाग प्रसारित करण्यात आला. या मालिकेने निरोप घेताच प्रेक्षकांनी मात्र त्यातील कलाकारांना मिस करणार अशी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम तर दिलेच मात्र त्यातील प्रत्येक कलाकाराला एक वेगळी ओळख मिळवून दिली. यश आणि …
Read More »मराठी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच अपूर्वा नेमळेकर आणि किरण मानेंना लागली लॉटरी
मराठी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच अनेक सदस्यांना वेगवेगळे प्रोजेक्ट मिळू लागतात. बिग बॉसच्या प्रसिद्धीचा फायदा या कलाकारांना नेहमीच झालेला आहे. आता अपूर्वा नेमळेकर आणि किरण माने यांना सुद्धा एक लॉटरी लागलेली आहे. छोट्या पडद्यावर प्रसिद्धी मिळणारे हे कलाकार आता थेट ऐतिहासिक चित्रपटाचा महत्वाचा भाग बनणार आहेत. किरण माने आणि …
Read More »हा लूक मिळवण्यासाठी दाक्षिणात्य सुपरस्टारने काही रात्र काढल्या होत्या जागून
चित्रपटातील एखाद्या कठीण भूमिकेसाठी कलाकारांना खूप मेहनत घ्यावी लागते. रिअल स्टंट करणे असो किंवा चेहऱ्यामध्ये बदल करायचा म्हणून त्यावर ढीगभर मेकअप चढवणे असो, या गोष्टी सर्रास पणे घडलेल्या पहायला मिळतात. मात्र आपल्या एखाद्या भूमिकेसाठी किंवा त्या लूकसाठी तुम्ही रात्रंदिवस जागे राहून ती भूमिका कशी सादर करता हा प्रश्न तुमच्यासमोर आ …
Read More »लक्ष्मीकांत बर्डे यांची नायिका मृत्यू पश्चात झळकणार या चित्रपटात..
मराठी चित्रपटाला सोनेरी दिवस आले ते अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या येण्याने. या जोडगोळीने अनेक मराठी चित्रपट आपल्या सहजसुंदर अभिनयाने रंगवले. त्यांना साथ मिळाली ती त्या वेळच्या दर्जेदार, हरहुन्नरी नायिकांची. या नायिकेमध्ये प्रेमा किरण यांचे सुद्धा नाव आवर्जून घ्यावे लागेल. सुटाबुटातल्या नायकाला ठसठशीत गावरान नायिका मिळाली ती प्रेमा किरण …
Read More »राखी सावंतला पोलिसांनी केली अटक.. वाचा नेमकं काय आहे प्रकरण
राखी सावंतला आज मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. काल राखीने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र हा अर्ज फेटाळण्यात आला असून आंबोली पोलिसांनी तिला अटक केली आहे. आज राखी सावंत हिच्या डान्स अकॅडमीचं उद्घाटन करण्यात येणार होतं. मात्र त्याआगोदरच तिला कायद्याने बेड्या ठोकलेल्या पाहायला मिळाल्या. राखी सावंत ही ड्रामा क्वीन …
Read More »आशय कुलकर्णीने पाळायला आणलं डुकराचं पिल्लू.. मात्र त्यानंतर
विराजस कुलकर्णी दिग्दर्शित व्हीक्टोरिया हा मराठी चित्रपट १३ जानेवारी २०२३ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. सोनाली कुलकर्णी, आशय कुलकर्णी आणि पुष्कर जोग यांची चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर मराठी सृष्टीत एक थरार पूर्ण असा भयपट पाहायला मिळाल्याने प्रेक्षकांनी चित्रपटगृहात गर्दी केली. चित्रपटाच्या स्क्रिनिंगला मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली, अनेकांनी चित्रपटाचे भरभरून …
Read More »मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघात..
मराठी, हिंदी चित्रपट अभिनेत्री तसेच निर्माती पल्लवी जोशी यांना अपघात झाला आहे. काल सोमवारी हैद्राबाद येथे शूटिंग चालू असताना हा अपघात घडला. पल्लवी जोशी यांना अपघातात दुखापत झाली असून नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पल्लवी जोशी या हिंदी मराठी चित्रपट अभिनेत्री आहेत. त्यांनी बालपणापासूनच अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. …
Read More »