स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो मालिकेने नुकताच २०० भागांचा टप्पा पार केला आहे. सध्याच्या घडीला ही मालिका गोव्यामध्ये शूट केली जात होती मात्र आता गोवा सरकारच्या निर्बंधनामुळे मालिकेचे शूटिंग रद्द करण्यात आले आहे. मालिकेच्या सेटवर महा मारीचा शिरकाव देखील झाला असल्याने विलास आणि माऊचे पात्र साकारणारे कलाकार त्याच्या विळख्यात सापडले …
Read More »तेजस्विनी पंडितची सख्खी बहीण आहे तिच्यासारखीच सेम टू सेम
अग्गबाई अरेच्चा चित्रपटातून खलनायिकेची भूमिका साकारून अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने मराठी चित्रपट सृष्टीत पहिले पाऊल टाकले होते. पदर्पणात विरोधी भूमिका साकारणारी ही अभिनेत्री ये रे ये रे पैसा, देवा, एक तारा,7 रोशन व्हीला, तू ही रे, मी सिंधुताई सपकाळ, गैर राणभूल यासारख्या चित्रपटासोबतच १०० डेज या मालिकेतूनही ती प्रेक्षकांसमोर आली. …
Read More »मराठी सृष्टीतील स्त्री भूमिकेतील खलनायकी चेहरा – दया डोंगरे
एके काळी मराठी सृष्टीतील स्त्री भूमिकेतील खलनायकी चेहरा म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री “दया डोंगरे” यांच्याकडे पाहिले जायचे. मुळात आई ‘यमुताई मोडक’ या नाट्यअभिनेत्री, आत्या ‘शांता मोडक’ या अभिनेत्री आणि गायिका तर पणजोबा कीर्तनकार त्यामुळे कलेचा वारसा त्यांना त्यांच्या घरातूनच मिळाला. ११ मार्च १९४० रोजी जन्मलेल्या दया डोंगरे यांना गायन क्षेत्रात जाण्याची …
Read More »झिम्मा – मराठी चित्रपट २३ एप्रिलला प्रदर्शित होत आहे
असं म्हणतात, प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो... आता या नव्या वर्षात, नवे आपण, खेळूया... ‘झिम्मा'
Read More »