मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सिजनचा विजेता शिव ठाकरे हिंदी बिग बॉसच्या घरात जाऊन प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे. आजवर त्याच्या वागण्याने मराठी प्रेक्षकांनाच नाहीत तर देशभरातील प्रेक्षकांना त्याने भुरळ घातली आहे. शिव समंजस आहे आणि त्याचा खेळातील उत्स्फूर्त सहभाग पाहून त्याला लोकांनी पसंती दिली आहे. नुकतेच या घरातून शिवचा मित्र …
Read More »अखेर आदिल दुरानीने राखी सावंत सोबतच्या नात्याबाबत सोडलं मौन..
राखी सावंत आणि तिची लग्न कायम चर्चेचा विषय ठरली आहेत. खरं तर राखी सावंत हिने किती लग्न केली आहेत आणि किती मोडली आहे याचा खुलासा मीडियाला अजूनही झालेला नाही. त्यामुळे राखीचं आयुष्य एखाद्या मिस्ट्रीगर्ल प्रमाणे असल्याचं अनेकांनी मान्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी मराठी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर राखी पुन्हा …
Read More »वेड चित्रपटाला शनिवारी उत्स्फूर्त प्रतिसाद.. बॉक्सऑफिसवर झाली घसघशीत वाढ
मराठी चित्रपटांना मिळत असलेला प्रतिसाद पाहून आता बॉलिवूड सृष्टीला सुद्धा धडकी भरली आहे की काय असे चित्र सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. कारण ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला वेड हा मराठी चित्रपट महाराष्ट्रात धुमाकूळ घालताना दिसत आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन १६ दिवस उलटले आहेत. मात्र आजही तिसऱ्या आठवड्यात प्रेक्षकांनी या …
Read More »झी मराठी वाहिनीवर नवीन मालिका होणार दाखल.. आता दुपारी सुद्धा होणार मनोरंजन
झी मराठी वाहिनीने टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आता नवीन मालिका दाखल केल्या आहेत. त्यामुळे दुपारी सुद्धा प्रेक्षकांना नवीन मालिकांचा आस्वाद घेता येणार आहे. या दोन्ही मालिकांचे प्रोमो नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले असून त्यांना प्रेक्षकांनी चांगली पसंती दर्शवली आहे. सध्या स्टार प्रवाह वाहिनी टीआरपीच्या बाबतीत पुढे आहे. या वाहिनीच्या बहुतेक मालिका …
Read More »ती फक्त एका राज्यात तुझी बायको म्हणून ओळखली जाते.. दाक्षिणात्य सृष्टीत गेल्यावर रितेशला मिळाली अशी प्रतिक्रिया
रितेश आणि जेनेलियाच्या जुळून आलेल्या केमिस्ट्रीला महाराष्ट्रातील प्रेक्षकांना वेड लागलं आहे. वेड चित्रपटाची यशस्वी घोडदौड तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला सुद्धा बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकत आहे. नुकताच रिलीज झालेल्या कुत्ते चित्रपटाला प्रेक्षकांनी पाठ दाखवत वेड ला पसंती दर्शवली आहे. १५ व्या दिवशी सुद्धा वेड चित्रपटाने १ कोटी ३५ लाखांची कमाई बॉक्सऑफिसवर केली …
Read More »लहानपणी निशिगंधा वाड यांनी भंगार नेणाऱ्या आजोबाला हिऱ्याचे कानातले दिले.. तेव्हा त्यांच्या आईने
मराठी चित्रपटाची नायिका ते चरित्र अभिनेत्री अशा भूमिकेतून निशिगंधा वाड प्रेक्षकांची पसंती मिळवताना दिसल्या आहेत. मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांसोबतच त्यांनी हिंदी चित्रपट तसेच मालिका देखील गाजवल्या आहेत. अभिनय क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या निशिगंधा वाड या शालेय जीवनात अतिशय हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखल्या जात. नाटकात सक्रिय असूनही दहावी आणि बारावीच्या परीक्षेत …
Read More »बऱ्याच प्रतीक्षेनंतर दिग्गज कलाकाराचे अभिनय क्षेत्रात पुनरागमन
रमेश मोरे दिग्दर्शित साथ सोबत हा चित्रपट आज १३ जानेवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटात संग्राम समेळ, मृणाल कुलकर्णी प्रमुख भूमिका साकारत आहेत. तर मोहन जोशी, अनिल गवस हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यांच्यासोबत आणखी एक दिग्गज कलाकार या चित्रपटाला लाभले आहेत. या कलाकाराला जाणकार प्रेक्षकांनी लगेच ओळखलंही …
Read More »आमची भांडणं झाली नाही मात्र त्याने.. दिवसभर आदिलसोबत असताना राखीने केला वेगळाच खुलासा
मराठी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेली राखी सावंत आता वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली आहे. आईच्या आजारपणामुळे राखी खूप दुःखी आहे. आईला लवकर बरे वाटावे म्हणून तिने प्रार्थना करण्याची विनंती तिच्या चाहत्यांना केली होती. त्यावेळी मीडियासमोर आल्यावर राखीने आपल्या आयुष्यात खूप दुःख आहेत असेही म्हटले होते. दोन दिवसांपूर्वीच …
Read More »‘अवघ्या ९ वर्षाच्या मुलाचा’.. मुलाच्या नावावरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्याच्या पत्नीचे उत्तर
कलाकार मंडळी आणि त्यांचे चित्रपट हे नेहमी चर्चेचा विषय ठरत असतात. मात्र ह्यातून त्यांना अनेकदा ट्रोलही करण्यात येतं. त्यांची एखादी भूमिका अथवा चित्रपट आवडला नाही की विरोधक त्यांना धारेवर धरताना दिसतात. मात्र जेव्हा हा विषय वैयक्तिक पातळीवर अथवा त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचतो, तेव्हा त्या ट्रोलर्सला सामोरे जाणे तेवढेच गरजेचे असते. असाच …
Read More »ही गाडी खरेदी करणं माझ्या आवाक्या बाहेरची गोष्ट होती.. सव्वा कोटींच्या गाडी खरेदीचा किस्सा
स्वप्नील जोशी सध्या वाळवी या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. वाळवी चित्रपट १३ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने मीडियाला मुलाखती दिल्या आहेत. मुलाखतीत तो सव्वा कोटींची गाडी खरेदी करण्याचा एक किस्सा सुद्धा सांगताना दिसतो आहे. दुनियादारी, चेक मेट, मितवा, तू ही रे, मुंबई पुणे मुंबई आणि …
Read More »