मनोरंजन जगतासाठी आणखी एक दुःखाची बातमी समोर आली आहे. काल हिंदी चित्रपट मालिका अभिनेते ऋतुराज सिंह यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आणि आज २१ फेब्रुवारी रोजी सुप्रसिद्ध निवेदक अमीन सयानी यांच्या निधनाची बातमी समोर आली. या एकापाठोपाठ एक आलेल्या बातमीने कला सृष्टीत मोठी शोककळा पसरली आहे. अमीन सायनी …
Read More »तब्बल ३ वर्षानंतर स्टार प्रवाह वाहिनीवर होणार आशुतोषची एन्ट्री
स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. अभिनेत्री रेश्मा शिंदे या मालिकेत जानकीची प्रमुख भूमिका साकारणार आहे. ऋषिकेश हा मालिकेचा नायक आहे पण ऋषिकेशची भूमिका कोण साकारणार हे अजून गुलदस्त्यात ठेवले आहे..दरम्यान सविता प्रभुणे, नयना आपटे, बालकलाकार आरोही सांबरे, उदय नेने हे कलाकार मालिकेत …
Read More »कुणितरी येणार येणार गं.. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या अभिनेत्याने दिली गोड बातमी
डॅड टू बी असे म्हणत सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील अभिनेत्याने पत्नीचे डोहाळजेवणाचे काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. हा अभिनेता आहे संजय पाटील. मालिकेत त्याने उदय शिर्के पाटीलचे पात्र साकारले होते. उदयचे पात्र मजेशीर असल्याने त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून दाद मिळाली होती. काही दिवसांपूर्वी मालिकेने २५ वर्षांचा लिप …
Read More »प्राजक्ता माळी पाठोपाठ या अभिनेत्रीचे व्हीला चर्चेत.. पर्यटकांसाठी केलं खुलं
मराठी कलाकार आता चित्रपट, मालिकांमधून चांगले मानधन मिळवत आहेत. महागड्या गाड्या, मुंबईत घर अशी स्वप्न ती पूर्ण करताना दिसत आहेत. मिळालेला पैसा योग्य मार्गी लावला जावा आणि भविष्याची चिंता मिटावी यासाठी अनेक कलाकार अभिनयाच्या जोडीला व्यवसायची वाट धरू लागले आहेत. गेल्या वर्षी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने कर्जतमध्ये स्वतःचे आलिशान फार्महाऊस …
Read More »डॉक्टर ते अभिनेत्री.. असा आहे शिवा मालिकेतील दिव्याचा प्रवास
झी मराठीवरील शिवा या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. शिवा आणि आशु असे या मालिकेचे नायक नायिका आहेत. पण आशुचे लग्न जुळवण्याच्या भानगडीत तो दिव्याच्या प्रेमात पडलेला पाहायला मिळत आहे. शिवा म्हणजेच शिवानीची बहीण दिव्याला श्रीमंत मुलासोबत लग्न करायचं आहे. तिला तिच्या सुंदर दिसण्याचा गर्व आहे म्हणूनच श्रीमंत मुलासोबतच …
Read More »पूजा सावंत आणि सिद्धेशचा साखरपुडा संपन्न.. लग्नाच्या विधींना झाली सुरुवात
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री पूजा सावंत हिच्या लग्नाची चर्चा पाहायला मिळाली. सिद्धेश सोबत एंगेज असलेल्या पूजाने कधी लग्न करणार हे गुपित ठेवले होते. मात्र आता तिच्या लग्नाची लगबग सुरू झालेली पाहायला मिळत आहे. काल शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी पूजाने सिद्धेशसोबत साखरपुडा केलेला आहे. मुंबईत एका खास ठिकाणी सिद्धेश आणि पूजा …
Read More »९० च्या दशकातील उडाण या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्रीचे दुःखद निधन.. ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दूरदर्शनवरील उडाण या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री कविता चौधरी यांचे काल १५ फेब्रुवारी रोजी दुःखद निधन झाले आहे. कविता चौधरी या ६७ वर्षाच्या होत्या. १९८९ सालच्या उडाण या दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिकेत त्यांनी आयपीएस अधिकारी कल्याणी सिंहची भूमिका गाजवली होती. हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने कविता चौधरी यांचे निधन झाले आहे. आज …
Read More »चला हवा येऊ द्या नंतर कुशल बद्रिकेची हिंदी रिऍलिटी शोमध्ये एन्ट्री
झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या शोने गेली ९ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. पण आता झी मराठी वाहिनीने या शोचा गाशा गुंडाळलेला पाहायला मिळतो आहे. गेल्या काही दिवसांपासून झी मराठीवर चला हवा येऊ द्या शोचे जुने एपिसोड टेलिकास्ट केले जात होते. अर्थात नवीन मालिकांच्या आगमनानंतर आता चला हवा …
Read More »झी मराठीवर दाखल होणार दोन नवीन चेहरे.. स्टार प्रवाहला तगडी टक्कर देण्यासाठी झी मराठी सज्ज
स्टार प्रवाह वाहिनीचा टीआरपी कमी करण्यासाठी झी मराठी वाहिनीने आता कंबर कसलेली पाहायला मिळत आहे. दोन्हीही वाहिन्या एका सरस एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. वाहिन्यांची ही चढाओढ पाहून प्रेक्षक आता आश्चर्यचकित होताना दिसत आहेत. कारण झी मराठी वाहिनी असे दोन नवीन चेहरे प्रेक्षकांसमोर आणणार आहेत जे हिंदी मालिका …
Read More »पारू मालिकेत भरत जाधव यांची डॅशिंग एन्ट्री.. प्रेक्षकांना बसला सुखद धक्का
झी मराठी वाहिनीवर १२ फेब्रुवारी पासून दोन नव्या मालिकांची एन्ट्री करण्यात आली. संध्याकाळी ७.३० वाजता पारू ही बहुचर्चित मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणि पण शिवा या मालिकेचे तांत्रिक कारणामुळे प्रसारण होऊ शकले नाही. त्यामुळे आज मंगळवारी शिवा मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान पारू या मालिकेत अहिल्यादेवी किर्लोस्कर यांचा …
Read More »