चंदेरी दुनियेत टिकून राहायचे असेल तर तुम्ही प्रसिद्ध चेहरा असलं पाहिजे. पण एक प्रसिद्ध चेहरा असूनही जर तुम्हाला काम मिळत नसेल हि खंत तुम्हाला बोलून दाखवावी लागत आहे यासारखं दुर्दैव दुसरं काहीच नसेल. टिकू तलसानिया बॉलिवूड सृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा. विनोदी भूमिकांसाठी हे नाव खूप प्रसिद्ध आहे, पण सध्या आपल्याकडे …
Read More »सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतील पद्मा आजी आहे खूपच खास.. या प्रसिद्ध अभिनेत्याच्या आहेत पत्नी
झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळवत आहे. मालिकेतील ट्विस्ट अँड टर्न्समुळे ही मालिका अधिक रंजक होत आहे. नुकतेच इंद्राणीने पद्माकर राज्याध्यक्ष यांना दरीत लोटून दिले. इंद्राणी ज्या कारणासाठी राज्याध्यक्ष कुटुंबात आली होती ते काम तिने केले आहे. पद्माकरने आपल्या आईला फसवले आणि याचाच बदला …
Read More »म्हातारचळ लागलेले आजोबा.. ट्रोलिंगवर ऐश्वर्या नारकर यांचे उत्तर
सध्या मराठी सृष्टीतील ऐश्वर्या आणि अविनाश नारकर ही लाडकी जोडी सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून अविनाश नारकर हे त्यांच्या सहकलाकारांसोबत रिल्स बनवत होते. त्यांचा हा मजेशीर डान्स पाहून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं. मात्र काहींना त्यांचा डान्स मुळीच रुचला नाही. त्यामुळे अविनाश नारकर नेटकऱ्यांच्या टीकेला सामोरे जात …
Read More »गेल्या काही वर्षात जेवढा माझा आगाऊपणा वाढलाय तेवढा.. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सोहमने घेतली फिरकी
प्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा १० ऑक्टोबरला वाढदिवस साजरा झाला. सुचित्रा बांदेकर या शाळेत असल्यापासूनच नाटकातून काम करत असत. पुढे त्यांनी मराठी सृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला त्यानंतर त्या हिंदी मालिका सृष्टीकडे वळल्या. आदेश बांदेकर या इंडस्ट्रीत नाव मिळवण्यागोदरच सुचित्रा बांदेकर यांचे या इंडस्ट्रीत नाव होते. त्यामुळे त्यांच्या दोघांच्या प्रवासात …
Read More »वादग्रस्त ठरलेली मराठमोळी अभिनेत्री बिग बॉसच्या घरात होणार दाखल..
बिग बॉसचा १७ वा सिजन येत्या १५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळीही सलमान खान या शोचे सूत्रसंचालन करेल. यंदाच्या स्पर्धकांच्या यादीत अनेक संभाव्य नावांची चर्चा आहे त्यात अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचे नाव घेतले जात आहे. तर ९० च्या दशकातील वादग्रस्त अभिनेत्रीच्याही नावाची जोरदार चर्चा …
Read More »रिमाने माझ्याकडे ती गोष्ट मागितली.. तीने मागितलेली गोष्ट आजही न केल्याची मला खंत
बॉलिवूडची ग्लॅमरस आई म्हणून रिमा लागू यांच्याकडे पाहिले जाते. रिमा लागू यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत आईच्या भूमिका विशेष करून गाजवल्या होत्या. दुर्दैवाने रिमा लागू यांचे २०१७ मध्ये हृदयविकाराने दुःखद निधन झाले. मराठी इंडस्ट्रीतील सुहास जोशी यांच्याशी रिमा लागू यांची खूप घनिष्ठ अशी मैत्री होती. सुहास जोशी यांनी एका मुलाखतीत रिमा …
Read More »मी होणार सुपरस्टारचे विजेतेपद संकल्प काळेला…
स्टार प्रवाहवरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या रिऍलिटी शोच्या दुसऱ्या पर्वाचा निकाल नुकताच हाती आला. काल शोच्या महाअंतिम सोहळ्यात मोठमोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावून स्पर्धकांसोबत गाणी म्हटली. उर्मिला धनगर आणि संकल्प काळेच्या अंबाबाई गोंधळाला ये गाण्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध करून सोडले. या शोमध्ये अंतिम फेरीत श्रुती भांडे आणि संकल्प काळे यांच्यात …
Read More »माझ्यासाठी जग थांबलं होतं.. अर्जुनच्या वक्तव्याने नात्याला मिळणार गोड वळण
ठरलं तर मग ही स्टार प्रवाहवरील मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. मालिकेत सायलीला म्हणजेच तन्वीला संपवण्यासाठी महिपत वेगवेगळे डाव आखत आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीत सायलीवर काही गुंडांनी हल्ला केला. सायली गंभीर अवस्थेत होती हे पाहून अर्जुनने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टर तिला वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत होते मात्र सायलीला …
Read More »मराठीतले दर्दी रसिक गेले कुठे?.. चित्रपट चांगला असूनही प्रेक्षकांना रिलीज झालेला माहीतच नाही
मराठी चित्रपट चांगले बनत नाहीत अशी ओरड प्रेक्षकांची असते त्यामुळे मराठी चित्रपटांऐवजी लोक हिंदी आणि टॉलिवूडच्या चित्रपटांना गर्दी करत असतात. असे एक सर्वसाधारण मत देणारे प्रेक्षक आता चित्रपट चांगला असूनही केवळ पाचच जण त्याला हजेरी लावत असतील तर याचे कारण शोधणे गरजेचे आहे. अनेकदा मराठी चित्रपटांना स्क्रीन दिल्या जात नाहीत …
Read More »मी खूप नकार पचवलेत, रोज रात्री रडतच झोपते.. अभिनेत्रीने स्वतःमध्ये केला एवढा बदल
अभिनयाने प्रेक्षकांना रडवण सोपं असतं पण विनोदी अभिनयाने हसवणं तेवढंच कठीण काम आहे. मराठी सृष्टीत खूप कमी अभिनेत्री आहेत ज्यांनी विनोदी अभिनेत्रीचा ठसा उमटवला आहे. यामध्ये आरती सोळंकी हे नाव आवर्जून घ्यावे लागेल. आरती सोळंकी तिच्या विनोदी अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. गेले काही वर्षे ती या क्षेत्रापासून थोडीशी …
Read More »