सोशल मीडियावर नाना पाटेकर यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या व्हिडिओत नाना पाटेकर एका व्यक्तीला जोराची चपराक लावताना पाहायला मिळतात. अर्थात हा व्यक्ती नाना पाटेकर यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी तिथे आलेला असतो. पण सेल्फी न काढू देताच तो व्यक्ती तिथून हाकलला जातो. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर होतो …
Read More »मी जन्माने मारवाडी पण मी अमराठी नाही.. जितेंद्र जोशीने वेधले लक्ष
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नाळ २ चित्रपटात जितेंद्र जोशी एक महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. नाळ या चित्रपटात चैत्याची फक्त आईच दाखवण्यात आली होती. तिला कुठलेच संवाद देखील नव्हते मात्र नाळ २ या चित्रपटात चैत्याची खरी आई आणि वडिलांच्या भावविश्वाचा उलगडा होताना दिसत आहे. अर्थात नागराज मंजुळे यांनीच ही भूमिका साकारण्याची …
Read More »सलमान सोसायटी अनाथ मुलांचा शिक्षणासाठी संघर्ष.. गौरव मोरे झळकणार आगळ्या वेगळ्या भूमिकेत
येत्या १७ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘सलमान सोसायटी’ हा आगामी चित्रपट प्रदर्शित होत आहे. अनाथ मुलांची शिक्षणासाठीची ओढ या चित्रपटात दाखवली जाणार आहे. अनाथ मुलांचा हा संघर्ष डोळ्यात पाणी आणणारा आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. अवंतिका दत्तात्रय पाटील प्रस्तुत सलमान सोसायटी या चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश पवार यांनी …
Read More »बाबासाहेब तुम्ही म्हणालात शिका.. शिंदे शाही कुटुंबाचे व्यवसायात पदार्पण
केवळ कला क्षेत्रावर अवलंबून न राहता कलाकारांनी अर्थार्जनासाठी वेगवेगळ्या पर्यायाचा विचार करायला हवा असे म्हटले जाते. यातुनच अनेक कलाकार कपड्यांचा किंवा हॉटेलच्या व्यवसायाकडे वळलेली पाहायला मिळतात. अशातच ज्यांच्या चार पिढ्या गायन क्षेत्रात कार्यरत आहेत त्या शिंदे शाही कुटुंबाने देखील आता व्यवसायाचा मार्ग निवडला आहे. शिंदे कुटुंबीय हे गेल्या चार पिढ्यांपासून …
Read More »१ तास ४० मिनिटं एकटाच बोलणार आणि तुमचं डोकं फिरवणार.. ओंकार भोजनेचा नवा चित्रपट
महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून घराघरात पोहोचलेला ओंकार भोजने सध्या चित्रपटाच्या माध्यमातून आपले नशीब आजमावत आहे. सहाय्यक, खलनायकाच्या भूमिकेत दिसणारा ओंकार गेल्या काही दिवसांपासून आता मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. सरला एक कोटी हा त्याचा प्रमुख भूमिका असलेला पहिला मराठी चित्रपट होता. त्यानंतर ओंकारकडे चित्रपटांची रांगच लागलेली पाहायला मिळत आहे. लवकरच ओंकार …
Read More »जुळून येती रेशीमगाठी मालिकेचे १० वर्षाने रियुनियन.. भाग २ सुरू करण्याची दिली हींट
२०१३ साली झी मराठी वाहिनीवर जुळून येती रेशीमगाठी ही मालिका प्रसारित होत होती. आदित्य आणि मेघनाची प्रेम कहाणी या मालिकेतून पाहायला मिळाली होती. ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी ही फ्रेश जोडी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मालिकेमुळे दोघांना प्रसिद्धीच्या झोतात आणले गेले. सोबतच सुकन्या कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, मधूगंधा कुलकर्णी, …
Read More »सुकन्या कुलकर्णीच्या घरी सजला केळवणाचा थाट.. स्वानंदीच्या लग्नाची जोरदार तयारी
सध्या मराठी सृष्टीत कलाकारांची लगीनघाई पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसातच अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख यांच्या लग्नाचा बार उडणार आहे. तर नुकतेच सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम मुग्धा वैशंपायण आणि प्रथमेश लघाटे यांचा साखरपुडा संपन्न झाला. तर तू चाल पुढं मालिका फेम अभिनेता ध्रुव दातार आणि अक्षता तिखे …
Read More »फटाके न फोडण्यावरून केली कळकळीची विनंती.. अभिनेते वैभव मांगले प्रचंड ट्रोल
दिवाळी म्हटलं की फटाक्यांना विरोध होणार हे एक ठरलेलं समीकरण पाहायला मिळतं. अर्थात फटाक्यांमुळे प्रदूषणात भर पडते हे जरी खरे असले तरी इतर सणांच्या बाबतीत अशा गोष्टी का वर येत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जातो. प्रियांका चोप्रा हिनेही दिवाळीच्या फटाक्यांमुळे प्रदूषण होते, दमा वाढतो असे एक आक्षेपार्ह विधान केले …
Read More »लोकांचे कान भरले गेले की तो फारच उद्धट आहे.. अजिंक्य देव यांच्या अभिनय प्रवासातल्या न ऐकलेल्या घटना
रमेश देव आणि सीमा देव यांचा मुलगा म्हणून अजिंक्य देव यांच्याकडे पाहिलं जातं. दोघांचं एवढं मोठं नाव असतानाही अजिंक्यला मात्र नायक म्हणून या इंडस्ट्रीत म्हणावे तसे यश मिळाले नाही. खरं तर अमेरिकेत जाऊन नोकरी करावी अशी त्यांची इच्छा होती. पण वडिलांच्या इच्छेखातर तो सिने इंडस्ट्रीत दाखल झाला. या प्रवासाबद्दल अजिंक्य …
Read More »रात्री बाराला दाखवा.. गौरी जयदीपचा पुनर्जन्म पाहून भडकले प्रेक्षक
स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेला एक मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळणार आहे. इतके दिवस कटकारस्थान करून बिनधास्त राहणारी शालिनी आता गौरी आणि जयदीपला कायमचा संपवण्याचा घाट घालत आहे. गौरी आणि जयदीप या दोघांची मालिकेतून एक्झिट होणार, मात्र या नंतर ही मालिका २५ वर्षांचा लीप घेणार आहे. …
Read More »