बी आर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेले अभिनेते गुफी पेंटल यांचे आज सकाळी ९ वाजता निधन झाले आहे. ३१ मे रोजी गुफी पेंटल यांना हृदया संबंधीचा त्रास जाणवू लागला होता त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे आढळून आले मात्र काही वेळातच …
Read More »किती ती लपवाछपवी.. तुझेच मी गीत गात आहे मालिकेवर प्रेक्षक भडकले
स्टार प्रवाह वाहिनी गेल्या काही वर्षांपासून टीआरपीच्या स्पर्धेत अव्वल ठरली आहे. या वाहिनीवरील बहुतेक सर्वच मालिका प्रेक्षकांची पसंती मिळवत आहेत. त्यामुळे झी मराठी आणि कलर्स मराठी वाहिन्यांना टॉप दहाच्या यादीत स्थान मिळवणे कठीण झाले आहे. मात्र असे असले तरी मालिकेच्या वाढीव कथानकाचा प्रेक्षकांना कायमच तिटकारा येतो. मालिका आवडते म्हणून कथानक …
Read More »अवॉर्ड शोमध्ये सोशल मीडिया स्टार्सची काय गरज?.. भाग्यश्री मोटेने व्यक्त केला संताप
कान्स फिल्म फेस्टिव्हलचा ७६ वा सोहळा जगभरातील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. १६ मे ते २७ मे पर्यंत चाललेल्या या सोहळ्याला भारतीय सेलिब्रिटींनी आवर्जून हजेरी लावली आहे. मायकल डग्लस आणि हॅरिसन फोर्ड यांना सोहळ्यात विशेष सन्मानित करण्यात आले. ऐश्वर्या राय, सारा अली खान, मौनी रॉय, मानुषी छिल्लर यांच्यासह भारतीय चित्रपट …
Read More »आई कुठे काय करते मालिकेतून अनघाची होणार एक्झिट?.. हे आहे कारण
आई कुठे काय करते मालिकेतून अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली आहे. या मालिकेत अनघाची भूमिका अश्विनी महांगडे हिने साकारली होती. गेल्या अनेक वर्षांपासून अश्विनी महांगडे अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. अस्मिता या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या घरात पोहोचली होती. तर स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत तिने रानुअक्काचे पात्र गाजवले होते. पण आता अश्विनी आई कुठे …
Read More »मराठमोळ्या सेलिब्रिटीच्या घरी लवकरच चिमुकल्या पावलांचे आगमन.. हिंदी सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव
दिशा परमार आणि राहुल वैद्य या सेलिब्रिटींनी लवकरच आई बाबा होणार असल्याची बातमी इन्स्टाग्रामवर जाहीर केली आहे. या जोडप्याने १६ जुलै २०२१ रोजी मुंबईत लग्न केले होते. हिंदी बिग बॉसच्या १४ व्या सिजनमध्ये स्पर्धक असताना गायक राहुल वैद्य याने अभिनेत्री दिशा परमारला जाहीरपणे प्रपोज केले होते. तेव्हापासून हे दोघे लग्न …
Read More »मराठी बिग बॉसमधील दादूसने हळदीच्या कार्यक्रमात केला हवेत गोळीबार
मराठी बिग बॉसच्या घरात दादूसने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. संतोष चौधरी हे त्यांचं खरं नाव असल तरी दादूस म्हणूनच त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. संतोष चौधरी आज एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. संतोष चौधरी यांचा ऑर्केस्ट्रा आहे. सध्या सगळीकडे लग्नाची धामधूम सुरू आहे. कॉमेडीची बुलेट ट्रेन फेम वादक …
Read More »चौथीपर्यंत आम्ही एकाच बेंचवर बसायचो.. ही बॉलिवूड अभिनेत्री होती प्रिया बेर्डे यांची शाळेतली मैत्रीण
प्रिया बेर्डे यांना कलेचा वारसा त्यांच्या घरातूनच मिळाला होता. त्यांच्या आई लता अरुण या नाट्य, सिने अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. तर वडील अरुण कर्नाटकी यांनी हिंदी मराठी चित्रपटांसाठी काम केलेले होते. आजोबा वासुदेव कर्नाटकी हे दाक्षिणात्य चित्रपटासाठी काम करत असत. मास्टर विनायक हे चुलत चुलते तर बेबी नंदा या चुलत …
Read More »सीन करताना आम्ही एकमेकांकडे कधीच बघत नाही.. सेटवरचे अर्जुन सायलीचे धमाल किस्से
स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. या मालिकेला सुरू होऊन अवघे दोन महिने होत आहेत. मात्र या दोन महिन्यात सलग नऊ आठवडे टीआरपीच्या स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका ठरली आहे. अर्थात मालिकेचे कथानक आणि त्यातील सहसुंदर …
Read More »मुन्नाभाई एमबीबीएस मधला स्वामी आठवतोय.. २० वर्षात बदललेला लूक पाहून सगळेच झाले अवाक
चित्रपट मालिकेतील एक विशिष्ट पात्र प्रेक्षकांच्या चांगलेच स्मरणात राहिलेले असते. या पात्राचे प्रेक्षकांना नाव आठवत नसले तरी तो चेहरा पाहिल्यानंतर त्याने निभावलेल्या भूमिकेबद्दल चर्चा केली जाते. २००३ साली आलेला मुन्नाभाई एमबीबीएस हा चित्रपट खूपच गाजला होता. संजय दत्त यांनी चित्रपटात प्रमुख नायकाची भूमिका साकारली होती. मात्र या मुन्नाच्या आसपास आलेली …
Read More »मी डीडीएलजे मध्ये असलो असतो पण माझ्या दाढीमुळे.. मिलिंद गुणाजी यांनी केला मोठा खुलासा
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या १९९५ सालच्या बॉलिवूड चित्रपटाने अभिनय, स्टोरी, गाणी सर्व स्तरांवर इतिहास रचला. थिएटरमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक काळ चालणारा हा हिंदी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात मिलिंद गुणाजी महत्वपूर्ण भूमिकेत असणार होते. मात्र दाढीमुळे त्यांना ही संधी गमावावी लागली होती. मिलिंद गुणाजी यांनी एका मुलाखतीत सिमरनच्या होणाऱ्या नवऱ्याची भूमिका …
Read More »