शेहजादा, मसुटा, गुठली, मै राजकपूर हो गया, इमेल फिमेल, मर्दानी, पप्पू कांट डान्स साला. घंटा, आमिर, थँक्स माँ, अ पेइंग घोस्ट या आणि अशा कितीतरी हिंदी, मराठी चित्रपटातून कांचन पगारे यांनी आपल्या विनोदी अभिनयाची छाप सोडली आहे. एवढेच नाही तर नामवंत जाहिरात क्षेत्रातही कांचन पगारे यांनी प्रेक्षकांचे लक्ष्य वेधून घेतले …
Read More »जाडेपणामुळे चित्रपट सृष्टी गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री
चित्रपट, मालिकेतून नायक नायिकेची भुमिका एवढीच विनोदी आणि खलनायकाची भूमिकाही महत्वाची असते. सतत रडणाऱ्या सिन पेक्षा कधीतरी हलकी फुलकी कॉमेडी केल्याने प्रेक्षकांना चित्रपट पाहताना कुठेतरी गंमत वाटावी म्हणून अशा पात्रांना संधी दिली जाते. खरं तर विनोद करणे आणि प्रेक्षकांना हसवणे या गोष्टी मुळीच सोप्या नाहीत. अशा भूमिकांमध्ये पुरुष मंडळी जास्त …
Read More »सोशल मीडियावर गाणं गाणाऱ्या मुलाचं नशीब फळफळलं.. थेट सोनी वाहिनीच्या मंचावर
काही दिवसांपूर्वी मस्ती चित्रपटातील दिल दे दिया है जान तुम्हें देंगे, हे गाणं गाताना एका कलाकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला होता. गाण्यातील त्याचा आवाज अनेकांना आवडला असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिल्या जात होत्या. त्याचा हा व्हिडीओ अल्पावधीतच खूप प्रमाणावर व्हायरल करण्यात आला. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवत असलेल्या …
Read More »गोरेगाव फिल्मसिटीमधला मालिकेचा सेट जळून खाक.. मालिकेत किशोरी शहाणे, शैलेश दातार, भारती पाटील सह
चित्रपट, मालिकांचे बरेचसे शूटिंग गोरेगाव फिल्मसिटी मध्ये होत असते. कलाकारांना येण्याजाण्यासाठी सोयीस्कर असल्यामुळे निर्माते देखील आपल्या मालिकांचे शूटिंग या ठिकाणी करत असतात. मराठीसह अनेक हिंदी मालिकांचे दररोजचे शूटिंग गोरेगाव फिल्म सिटीमध्ये पार पडत असते. काल शुक्रवारी इथे एका मालिकेचे शूटिंग चालू असतानाच सेटवर आग लागली. या आगीत काही क्षणातच मालिकेचा …
Read More »मराठी बिग बॉसनंतर तू कुठल्या चित्रपटात का दिसला नाहीस..
मराठी बिग बॉसचा दुसरा सिजन शिव ठाकरे ने जिंकला होता. शिव ठाकरे हे नाव या शोमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले होते. अनेकदा बिग बॉसचा शो जिंकल्यानंतर कलाकाराला नवीन संधी चालून येतात. मात्र शिव ठाकरे कोणत्याच चित्रपटात पाहायला मिळाला नसल्याने त्याला एका मुलाखतीत हा प्रश्न विचारला गेला. हिंदी बिग बॉसच्या शोमध्ये शिव …
Read More »मास्टर शेफ इंडिया रियालिटी शोवर प्रेक्षकांची नाराजी.. इथेही महाराष्ट्राच्या स्पर्धकावर भेदभाव करण्याचे
सोनी वाहिनीवर मास्टर शेफ इंडिया या रियालिटी शोचा सातवा सिझन सुरु आहे. शोमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक गृहिणी, विद्यार्थी, वकील, युट्युबर तसेच शेफनी प्रयत्न केले होते. अंतिम फेरीत निवड झालेल्या १६ जणांमध्ये ७८ वर्षांच्या गुज्जू बेन नाश्तावाल्या आज्जी देखील सहभागी झाल्या होत्या. मात्र स्पर्धेत त्यांना टिकून राहता आले नाही. शोचे परीक्षण …
Read More »राखी सावंतच्या नवऱ्यावर आणखी एका मुलीने लावला आरोप.. म्हैसूर मध्ये एफआयआर केली दाखल
आपली फसवणूक केल्या प्रकरणी राखी सावंत हिने पती आदिल दुराणी विरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. एवढेच नाही तर आपल्याकडून त्याने दीड कोटी रुपये बिझनेससाठी घेतले होते, हे पैसे तो परत करत नसल्याचे राखीचे म्हणणे आहे. आदिल आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या देतोय. त्याने आपल्याला मारहाण केली असे म्हणत …
Read More »माझ्या विरोधात गेलीस तर ट्रक वाल्याला ५० हजार देऊन.. आदिलच्या धमकीमुळे
राखी सावंत आणि आदिल दुराणी यांचे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहे. आदिल आपल्याला मारहाण करतो, त्याचे तनु चंदेल सोबत अफेअर आहे आणि आपल्याला धमक्या देतोय असे आरोप राखीने आदिलवर लावले होते. राखी सतत मिडियासमोर येत असल्याचे पाहून अटक होण्यापूर्वी तो राखी सोबत बोलायला गेला होता. मात्र यावेळी …
Read More »एक्स्ट्रा मैरिटल अफेयर वरून राखीचा संताप.. राखीने जाहीर केले अनेक पुरावे
राखी सावंत आणि आदिल दुराणी यांचे लग्न सात महिन्यांपूर्वी झाले असा दावा राखीने सोशल मीडियावर केला होता. आदिल सोबत लग्नाचे काही व्हिडीओ आणि फोटो तिने पुराव्यानिशी मीडियाला दिले होते. आदिलने लग्न झाल्याचे नाकारल्यामुळे तिला हे उघड करावे लागले होते. मात्र आदिल दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडलाय आणि तो माझ्यापासून दूर जातोय …
Read More »राखी सावंत हिच्या आईचे दुःखद निधन.. दोन दिवसांपूर्वीच एनजीओला जाऊन
मराठी बिग बॉसच्या ४ थ्या सिजनमध्ये राखी सावंत हिने धमाल केली होती. मात्र तिला हा शो जिंकता आला नव्हता. घरातून बाहेर पडताच राखीला तिच्या आईच्या तब्येतीबाबत माहिती मिळाली. आपली आई खूप सिरीयस आहे हे तिला त्यावेळी कळाले होते. तिच्या आईला गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सर होता. मात्र आज त्यांची ही कॅन्सरशी …
Read More »