मराठी बिग बॉसचा दुसरा सिजन शिव ठाकरे ने जिंकला होता. शिव ठाकरे हे नाव या शोमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले होते. अनेकदा बिग बॉसचा शो जिंकल्यानंतर कलाकाराला नवीन संधी चालून येतात. मात्र शिव ठाकरे कोणत्याच चित्रपटात पाहायला मिळाला नसल्याने त्याला एका मुलाखतीत हा प्रश्न विचारला गेला. हिंदी बिग बॉसच्या शोमध्ये शिव …
Read More »मास्टर शेफ इंडिया रियालिटी शोवर प्रेक्षकांची नाराजी.. इथेही महाराष्ट्राच्या स्पर्धकावर भेदभाव करण्याचे
सोनी वाहिनीवर मास्टर शेफ इंडिया या रियालिटी शोचा सातवा सिझन सुरु आहे. शोमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक गृहिणी, विद्यार्थी, वकील, युट्युबर तसेच शेफनी प्रयत्न केले होते. अंतिम फेरीत निवड झालेल्या १६ जणांमध्ये ७८ वर्षांच्या गुज्जू बेन नाश्तावाल्या आज्जी देखील सहभागी झाल्या होत्या. मात्र स्पर्धेत त्यांना टिकून राहता आले नाही. शोचे परीक्षण …
Read More »राखी सावंतच्या नवऱ्यावर आणखी एका मुलीने लावला आरोप.. म्हैसूर मध्ये एफआयआर केली दाखल
आपली फसवणूक केल्या प्रकरणी राखी सावंत हिने पती आदिल दुराणी विरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. एवढेच नाही तर आपल्याकडून त्याने दीड कोटी रुपये बिझनेससाठी घेतले होते, हे पैसे तो परत करत नसल्याचे राखीचे म्हणणे आहे. आदिल आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या देतोय. त्याने आपल्याला मारहाण केली असे म्हणत …
Read More »माझ्या विरोधात गेलीस तर ट्रक वाल्याला ५० हजार देऊन.. आदिलच्या धमकीमुळे
राखी सावंत आणि आदिल दुराणी यांचे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहे. आदिल आपल्याला मारहाण करतो, त्याचे तनु चंदेल सोबत अफेअर आहे आणि आपल्याला धमक्या देतोय असे आरोप राखीने आदिलवर लावले होते. राखी सतत मिडियासमोर येत असल्याचे पाहून अटक होण्यापूर्वी तो राखी सोबत बोलायला गेला होता. मात्र यावेळी …
Read More »एक्स्ट्रा मैरिटल अफेयर वरून राखीचा संताप.. राखीने जाहीर केले अनेक पुरावे
राखी सावंत आणि आदिल दुराणी यांचे लग्न सात महिन्यांपूर्वी झाले असा दावा राखीने सोशल मीडियावर केला होता. आदिल सोबत लग्नाचे काही व्हिडीओ आणि फोटो तिने पुराव्यानिशी मीडियाला दिले होते. आदिलने लग्न झाल्याचे नाकारल्यामुळे तिला हे उघड करावे लागले होते. मात्र आदिल दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडलाय आणि तो माझ्यापासून दूर जातोय …
Read More »राखी सावंत हिच्या आईचे दुःखद निधन.. दोन दिवसांपूर्वीच एनजीओला जाऊन
मराठी बिग बॉसच्या ४ थ्या सिजनमध्ये राखी सावंत हिने धमाल केली होती. मात्र तिला हा शो जिंकता आला नव्हता. घरातून बाहेर पडताच राखीला तिच्या आईच्या तब्येतीबाबत माहिती मिळाली. आपली आई खूप सिरीयस आहे हे तिला त्यावेळी कळाले होते. तिच्या आईला गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सर होता. मात्र आज त्यांची ही कॅन्सरशी …
Read More »आयुषच्या आजोबांचे दुःखद निधन.. मिस यु आबा, आता आपण पुन्हा कधीच
कलर्स मराठी वरील योग योगेश्वर जयशंकर या मालिकेला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे. मालिकेतील बाल शंकर महाराजांच्या भूमिकेत झळकलेला आरुष या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. मालिकेने अनेक वर्षांची लीप घेतली आहे. त्यामुळे ही भूमिका आता संग्राम समेळ निभावत आहे. आरुषने काही दिवसांपूर्वीच या मालिकेचा निरोप घेतलेला होता. मालिकेतून निरोप घेतल्यानंतर …
Read More »लोणावळ्यात आहे धर्मेंद्र यांचं फार्महाऊस.. पहा खास फोटो
धर्मेंद्र हे हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते म्हणून ओळखले जातात. जवळपास २५० हुन अधिक चित्रपटातून त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत. सध्या ते अभिनय क्षेत्रात सक्रिय नसले तरी वयाच्या ८७ व्या वर्षी देखील त्यांचा काम करण्याचा उत्साह मात्र भल्या भल्याना लाजवेल असाच आहे. धर्मेंद्र यांचा जन्म पंजाब मधील लुधियाना जवळील नसराली …
Read More »तुमच्या प्रार्थनेची गरज आहे.. ९ लाखांची बॅग घेऊन बाहेर पडताच राखीला बसला धक्का
मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा ग्रँड फिनाले सोहळा काल मोठ्या थाटात पार पडला. टॉप पाचच्या यादीत राखी सावंत हिने आपले स्थान निश्चित केले असतानाच काल ९ लाखांची बॅग घेऊन ती स्पर्धेतून बाहेर पडली. राखीने मराठी बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्याऐवजी ९ लाखांची बॅग घेऊन समाधान मानले. तिचा हा निर्णय अनेकांना पटला …
Read More »वेड चित्रपटाने रेकॉर्ड काढला मोडीत.. विकेंडला केली रेकॉर्डब्रेक कमाई
चित्रपटाच्या कामाईची आकडेवारी पाहता महाराष्ट्रात वेड चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलंय. वेड चित्रपटाला प्रदर्शित होऊन अवघे ८ दिवस पूर्ण झाले आहेत. पहिल्या आठवड्यातच चित्रपटाने आपला झालेला खर्च भरून काढलेला आहे. चित्रपटासाठी १५ कोटींचा खर्च करण्यात आला असे बोलले जाते, यात प्रमोशन आणि पोस्टरचा देखील खर्च गृहीत धरला आहे. पहिल्या आठवड्यात …
Read More »