मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनची स्पर्धक तेजस्विनी लोणारी आता बिग बॉसच्या घरात दाखल झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून तेजस्विनी हाताला झालेल्या दुखापतीमुळे घराबाहेर पडली होती. मात्र ती बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच तिला पुन्हा घरात घ्यावे अशी मागणी चाहत्यांकडून करण्यात आली होती. तेजस्विनीच्या हाताची पट्टी देखील आता निघाली असल्याने ती …
Read More »गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवर बंदी.. इंदापूर तालुक्यातील ग्रामस्थांनी घेतला निर्णय
गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत येऊ लागली आहे. तिच्या कार्यक्रमांना तरुणांची अलोट गर्दी जमते, हे आता ठरलेले गणित आहे. एवढेच नाही तर गौतमीला पाहण्यासाठी तरुणाईची झुंबड थेट स्टेजवरच गोंधळ घालताना दिसते. गौतमी पाटीलने एका कार्यक्रमात अश्लील नृत्य केले होते. त्यावरून तिला मेघा घाडगे आणि सुरेखा पुणेकर यांनी चांगलेच …
Read More »तुनीषा शर्माच्या बॉयफ्रेंडला अटक.. शिजान खान संशयाच्या विळख्यात
हिंदी चित्रपट तसेच हिंदी मालिका अभिनेत्री तुनीषा शर्मा हिने आज आत्महत्या केली आणि सर्वत्र एकच खळबळ माजली. तुनीषा शर्मा हिने आत्महत्या का केली असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला आहे. तुनीषा केवळ २० वर्षांची होती एवढ्या कमी वयात तिने अभिनेत्री बनून मोठे यश मिळवले होते. लाखोंच्या संख्येने तिचे चाहते तिला …
Read More »गौतमी पाटीलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी.. लवकरच झळकणार या चित्रपटात
आपल्या नृत्याने आणि दिलफेक अदाकारीने महाराष्ट्रातील तरुणांना वेड लावणारी गौतमी पाटील. आता लवकरच चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही बातमी तिच्या चाहत्यांसाठी तेवढीच खास ठरली आहे. गौतमी पाटील हिचे राज्यभर नृत्याचे कार्यक्रम होत असतात. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला तरुणांची गर्दी खेचलेली पाहायला मिळते. काही महिन्यांपूर्वी अश्लील नृत्य सादर केल्याने गौतमी …
Read More »लग्नाअगोदर होणाऱ्या पत्नीला फोनवरून ऐकवली होती कविता.. लग्नाच्या वाढदिवशी सांगितली अभिनेत्याने खास आठवण
नटरंग, जोगवा, बालक पालक, पांगीरा, वंशवेल, फँड्री अशा अनेक दर्जेदार चित्रपटातून अभिनेते किशोर कदम यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. चित्रपट, मालिका, नाटक अशा तिन्ही माध्यमात मुशाफिरी करत असताना त्यांनी कविता देखील केल्या. गारवा, जावे कवितांच्या गावा, आणि तरीही मी! हे त्यांचे कवितासंग्रह खूपच लोकप्रिय झालेले आहेत. कवी म्हणून गारवा अल्बमने …
Read More »स्टार प्रवाहवरील मालिकेतील अभिनेत्याचा अपघात..
स्टार प्रवाहवरील पिंकीचा विजय असो या मालिकेतील अभिनेता विजय आंदळकर याचा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. या अपघातामुळे विजयच्या हाताला बरेचसे खरचटलेले तुम्हाला दिसून येईल. सोशल मीडियाच्या माध्यमातून विजयने आपल्या अपघाताची बातमी सांगितली आहे. हाताला बरेच खरचटले असल्याने विजयला काही दिवस काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. हाताची दुखापत …
Read More »अखेर स्टार प्रवाहवरील ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा घेतेय निरोप..
स्टार प्रवाह वाहिनीवर नवनवीन मालिका दाखल होत आहेत. आता प्रेक्षकांना दुपारी देखील नवीन मालिकांचा आस्वाद घेता येणार आहे. येत्या १६ जानेवारी पासून शिभविवाह ही नवी मालिका सोमवार ते शनिवार दुपारी २ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत बऱ्याच प्रतीक्षेनंतर अभिनेत्री मधुरा देशपांडे प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. झी युवा वरील …
Read More »माथेरानच्या जंगलात फेकला आईचा मृतदेह.. अभिनेत्रीच्या निधनाने कलाकार भावुक
जुहू मधील एका ७४ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली. या महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर तपास सुरू झाला आणि या घटनेचे धागेदोरे शोधत पोलिसांना या घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली. मृत झालेल्या या ७४ वर्षीय महिलेचे नाव आहे वीणा कपूर. वीणा कपूर या हिंदी मालिका अभिनेत्री होत्या. मेरी भाभी या मालिकेत त्यांनी …
Read More »माझं पहिलं वाहन घेत आहे म्हणत मिराने खरेदी केली एवढ्या लाखांची गाडी
मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनमधली सदस्य मीरा जगन्नाथ हिने आपल्या स्वकमाईतून पहिली वहिली चारचाकी गाडी खरेदी केली आहे. बुधवारी दत्त जयंतीच्या निमित्ताने मिराने ही कार खरेदी करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ह्युंदाई कंपनीची गाडी घेतली, जिची मार्केट प्राईस ७ ते ९ लाख आहे. मिराने स्वतःच्या बळावर या इंडस्ट्रीत ओळख …
Read More »माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील अभिनेत्री हॉस्पिटलमध्ये दाखल..
गेल्या काही दिवसांपासून मराठी मालिका सृष्टीतील बऱ्याचश्या कलाकारांना शारीरिक तक्रारी जाणवू लागल्या आहेत. आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने काही महिन्यांपूर्वी छोटीशी सर्जरी करून घेतली होती. विश्रांतीनंतर ती पुन्हा मालिकेत रुजू झाली. मधुराणी पाठोपाठ याच मालिकेची अभिनेत्री रुपाली भोसले हिच्यावर देखील शास्रक्रिया करण्याची वेळ आली. त्यानंतर चला …
Read More »