Breaking News
Home / Varun Shukla (page 3)

Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

पेढा बर्फी ठेवून नाही तर अनोख्या पद्धतीने पार पडलं या मराठी अभिनेत्रीचं डोहाळजेवण

radha sagar dohale jewan

आई कुठे काय करते, सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतून प्रेक्षकांच्या घरात पोहोचलेली अभिनेत्री राधा सागर हिचे डोहाळजेवण साजरे करण्यात आले आहे. या खास सोहळ्यासाठी राधा सागर हिने हातावर आकर्षक मेहेंदी सजवली होती. या सोहळ्याला राधाच्या जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना आमंत्रित करण्यात आले होते. अशा सोहळ्याचे वैशिष्ट्य असे असते की पेढा किंवा बर्फी …

Read More »

आणि त्यानंतर मी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला.. कोकण हार्टेड गर्ल अंकिताचा धक्कादायक खुलासा

kokan hearted girl ankita

कोकण हार्टेड गर्ल म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या अंकिता वालावलकर हिने तिच्या खाजगी आयुष्यबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. अंकिताच्या घरी सुरुवातीपासूनच खूप शिस्तीचं वातावरण होतं. पाच वाजताच उठून अभ्यास करायचा दुसरं काहीच करायचं नाही. या जास्तीच्या शिस्तीमुळे मला कोंडल्यासारखं वाटायचं. मला हे नाही करायचं असं तीचं मत बनलं. शाळेत …

Read More »

तू गद्दार आहेस ओंक्या.. ट्रोलर्सच्या प्रतिक्रियेवर नम्रताचे सडेतोड उत्तर

omkar bhojane namraja sambherao

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने काही काळासाठी ब्रेक घेतलेला आहे. त्यामुळे अनेकजण या शोला मिस करत आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रामधून ओंकार भोजनेला मोठी प्रसिद्धी मिळाली. मात्र मोठमोठ्या प्रोजेक्टसाठी ओंकारची निवड झाल्याने त्याने हा शो सोडण्याचा निर्णय घेतला. खरं तर ओंकारकडे प्रमुख भूमिका असलेले मराठी चित्रपट चालून आले, सोबतच तो हिंदी चित्रपटातही झळकणार …

Read More »

सुकन्या आणि संजय मोने यांच्या लेकीचं अभिनय क्षेत्रात पदार्पण..

julia mone sukanya daughter

सुकन्या कुलकर्णी आणि संजय मोने यांची एकुलती एक कन्या जुलिया हिचे मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण झाले आहे. केदार शिंदे यांच्या बाईपण भारी देवा या चित्रपटातून जुलिया झळकणार आहे. चित्रपटातील तिचा एक खास लूक प्रेक्षकांनी हेरला आणि सुकन्या कुलकर्णी यांची लेक अभिनय क्षेत्रात पदार्पण करतेय हे पाहून सगळ्यांना आनंदाचा सुखद धक्काच बसला. …

Read More »

नवा गडी नवं राज्य मालिकेतील चिंगीच्या आईची आणखी एक करामत.. तरुणाला लाखोंचा घातला गंडा

saisha bhoir mother pooja bhoir

नवा गडी नवं राज्य या मालिकेतील बालकलाकार चिंगी म्हणजेच साईशा भोईर हिच्या आईवर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साईशाची आई पूजा भोईर यांनी याअगोदर नेहा पत्की यांची तब्बल १६ लाखांची फसवणूक केली होती. त्यानंतर पूजा भोईर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा उघड होतो न …

Read More »

दिल से बुरा लगता है डायलॉग फेम युट्युबरचे अपघातात निधन

devraj patel

एक अतिशय दुःखद आणि हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. छत्तीसगडमधील प्रसिद्ध युट्युबर आणि कॉमेडियन देवराज पटेल यांचे अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. देवराज एक कॉमेडी व्हिडिओ शूट करणार होता जिथे तो एका ट्रकला धडकला. ‘दिल से बुरा लगता है’ या प्रसिद्ध डायलॉगने तो संपूर्ण देशात प्रचंड प्रसिद्ध झाला होता. हा …

Read More »

​झी मराठी वाहिनीचा हा शो वादात…बंद करण्याची होतेय मागणी

avdhut gupte khupte tithe gupte

झी मराठी वाहिनीने एवढ्या वर्षात अनेक दर्जेदार मालिका आणि रिऍलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. गाण्याचा रिऍलिटी शो असो किंवा फु बाई फु सारखा विनोदी शो यासर्वांवर प्रेक्षकांनी कायम भरभरून प्रेम दिलेलं आहे. मात्र आता नव्याने सुरू झालेल्या एका शोबद्दल प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त करत हा शो बंद करण्याची मागणी केली …

Read More »

कशी नशिबानं थट्टा मांडली.. लावणी सम्राज्ञीला बसस्टॉपवर भीक मागण्याची आली वेळ

shantabai kopargaonkar lavani samradni

सोशल मीडियावर एका वृद्ध महिलेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये असलेली ही महिला या रावजी बसा भाऊजी या गाण्यावर हातवारे करताना पाहायला मिळते. या वृद्ध महिलेचे मानसिक स्वास्थ्य बिघडले असल्याचे सांगितले जाते. मात्र ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी शांताबाई लोंढे उर्फ शांताबाई कोपरगावकर …

Read More »

​यम्मी यम्मी चीजकेक मृणालला दिलाय तरी कुणी? पोस्ट शेअर करत म्हणते थँक्यू

mrunal dusanis

​’माझिया प्रियाला प्रित कळेना’ या प्रसिध्द मालिकेमधुन नावारूपास आलेली ​​मृणाल दु​सानीस ही अभिनेत्री सध्या​ तीच्या वाढदिवसानिम्मित कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी म्हणजे ​मंगळवारी ​​​​२० जूनला मृणालचा वाढदिवस होता. दरम्यान तिने तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटोज इंस्टा​​ग्राम अकाउंटवर ​शेअर ​केले. शिवाय तिच्या सर्व चाहत्यांचे आणि त्या खास आवडत्या व्यक्तीचे …

Read More »

जुनुन मालिका अभिनेत्याचे दुःखद निधन.. कॅन्सरशी झुंज अखेर अयशस्वी

mangal dhillon junoon serial

जुनून आणि बुनियाद मालिका फेम दिग्गज अभिनेते मंगल सिंग ढिल्लोन यांचे आज रविवारी कॅन्सरने दुःखद निधन झाले आहे. ढिल्लोन यांच्यावर काही दिवसांपासून लुधियानाच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने त्यांच्याबाबत अधिक काळजी व्यक्त केली जात होती. बॉलिवूड अभिनेत्री रेखा ते …

Read More »