खुपते तिथे गुप्ते या शोमध्ये आजवर नामवंत राजकारण्यांनी तसेच कलाकारांनी हजेरी लावलेली आहे. येत्या रविवारच्या भागात अभिनेता, कवी जितेंद्र जोशीला आमंत्रित करण्यात आलं आहे. जितेंद्र जोशीने त्याच्या आयुष्यातले अनेक मजेदार किस्से आणि काही आठवणी इथे शेअर केलेल्या पाहायला मिळाल्या. मुंबईच्या रस्त्यावर एका वाट चूकलेल्या मावशीची मदत केली हे सांगताना जितेंद्र …
Read More »आनंदाची बातमी.. जुई गडकरी ठरली ब्रँड अँबेसिडर
ब्रँड अँबेसिडर ज्याला आपण कॉर्पोरेट अँबेसिडर किंवा त्या ब्रॅंडचे प्रतिनिधित्व करणारा प्रसिद्ध चेहरा म्हणूनही ओळखला जाते. कंपनीची उत्पादने किंवा सेवा यांचे सार्वजनिकरित्या प्रतिनिधित्व करून ब्रँडबद्दल जागरूकता वाढवण्याची जबाबदारी या ब्रँड अँबेसिडरवर असते. मराठी सृष्टीत खूप कमी चेहरे आहेत ज्यांनी हे पद भूषवले आहे. त्यात आता अभिनेत्री जुई गडकरी हिचीही भर …
Read More »ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन.. ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ अभीनेत्री सीमा देव यांचे आज दुःखद निधन झाले आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. अल्पशा आजाराने मुंबईत त्यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. आज संध्याकाळी ५ वाजता शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सीमा देव यांना २०२० पासून अल्झायमर सारख्या …
Read More »खास मैत्रिणींमध्ये जुंपलं भांडण.. राजश्री मोरेने ओशिवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली दाखल
राखी सावंतचा नवरा आदिल दुराणी जसा जेलच्या बाहेर आला तसे त्याने राखीच्या विरोधात बोलण्यास सुरुवात केली आहे. २१ ऑगस्ट रोजी आदिल दुराणी तब्बल सहा महिन्यानंतर जेलच्या बाहेर आला होता. आपल्यावर झालेले आरोप खोदून काढण्यासाठी त्याने प्रेस कॉन्फरन्स बोलावली होती. या प्रेस कॉन्फरन्समध्ये राखीनेच आपल्याला मारहाण केली आणि माझ्याकडूनच तिने गाडी, …
Read More »माझ्या सासूचं लग्न.. सिद्धार्थ मिताली लग्नाच्या शुभेच्छा देताना भावुक
अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची आई आणि अभिनेत्री मिताली मयेकर हिची सासू सीमा चांदेकर नुकत्याच विवाहबंधनात अडकल्या आहेत. सीमा चांदेकर या गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपट, नाट्य तसेच मालिका सृष्टीशी जोडल्या गेलेल्या आहेत. सिद्धार्थ लहान होता तेव्हाच त्या नवऱ्यापासून वेगळ्या राहत होत्या. काही वैयक्तिक कारणामुळे त्यांनी पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतला होता. सिद्धार्थ …
Read More »तुझेच मी गीत गात आहे मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री.. ट्विस्टमुळे मोनिकाचा भूतकाळ उलगडणार
स्टार प्रवाह या वाहिनीवरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत नुकताच एक ट्विस्ट आणण्यात आला आहे. मोनिकाचा मित्र शुभंकर ठाकूर याची या मालिकेत एन्ट्री झालेली आहे. ही भूमिका अभिनेता हार्दिक जोशी याने साकारली आहे. शुभंकर ठाकूर हा मोनिकाच्या जवळचा असला तरी तोच पिहुचा बाप आहे का याचा मालिकेत लवकरच …
Read More »तुम्हाला खरंच वाटतं का राखी सावंतला मारणं एवढं सोपं आहे.. जेलमधून बाहेर येताच पुराव्यानिशी राखीची पोलखोल
राखी सावंतने लावलेल्या मारहाणीच्या आरोपानंतर तिचा नवरा आदिल दुरराणी नुकताच जेलमधून बाहेर आला आहे. पण बाहेर येताच आदिलने मिडियासमोर राखीची पोलखोल करण्यास सुरुवात केली आहे. आदिल या मिडिया रिपोर्टमध्ये म्हणतो की, राखी सावंत आणि माझी ओळख झाली त्यानंतर राखिला माहीत पडलं की मी इस्लाम धर्मीय आहे. राखी स्वतः मला फोन …
Read More »कोणीतरी अज्ञात मावळ्याने चिठ्ठी लिहून ठेवली ती वाचून डोळ्यात.. सुभेदार चित्रपटाच्या कलाकारांना अद्वितीय अनुभव
दिग्दर्शक, लेखक दिग्पाल लांजेकर यांच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. छत्रपती शिवरायांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा या भावनेने त्यांनी आठ चित्रपट बनवण्याचे ठरवले आहे. त्यापैकी चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता सुभेदार हा त्यांचा आगामी चित्रपट २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. अगोदर हा चित्रपट १८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होईल असे …
Read More »हिंदी कलाकारांचे प्रमोशन आपण करतो मात्र.. केदार शिंदेने व्यक्त केली खंत
मराठी रिऍलिटी शोमध्ये मराठी चित्रपटांच्या जोडीला आता हिंदी चित्रपटांचेही प्रमोशन केले जाते. चला हवा येऊ द्या शो मध्ये नुकतेच सय्यमी खेर आणि अभिषेक बच्चन यांनी हजेरी लावली होती. घुमर या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ही कलाकार मंडळी मराठी प्रेक्षकांची मनं जिंकून घेण्यासाठी अशा शोला हजेरी लावतात. तर महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्येही अभिनेत्री …
Read More »देवीच्या नावावर वाट्टेल ते खपवता.. मालिकेच्या आणखी एका ट्विस्टवर भडकले प्रेक्षक
महेश कोठारे यांची निर्मिती असलेल्या स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेला प्रसारित होऊन नुकतीच तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. जयदीप आणि गौरीच्या या आगळ्या वेगळ्या प्रेमकहाणीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. मात्र गेल्या वर्षभरापासून ही मालिका प्रेक्षकांच्या डोक्यात जाऊ लागली आहे. एवढे दिवस होऊनही जयदीप आणि गौरीच्या …
Read More »