Breaking News

नाहीतर मुळशी पॅटर्न १०० कोटींच्या घरात गेला असता.. प्रवीण तरडेने व्यक्त केली खंत

mulshi pattern movie

प्रवीण तरडे आणि उपेंद्र लिमये यांनी नुकतीच एक दिलखुलास मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील अनुभवाबद्दल गप्पा मारल्या आहेत. प्रवीण तरडे लवकरच एका दाक्षिणात्य चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत आहे. खलनायकच्या भूमिकेला एक वेगळेच महत्व असते. त्यामुळे मला ही भूमिका करायला जास्त मज्जा आली असे प्रवीण म्हणतो. दाक्षिणात्य …

Read More »

तुम्ही क्रांतीला कुठे शोधलं?.. अवधुतच्या प्रश्नावर समीर वानखेडेचे उत्तर

beautiful kranti redkar

समीर वानखेडे यांनी अवधूत गुप्तेच्या खुपते तिथे गुप्ते या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये आता राजकारण्यां व्यतीरिक्त मराठी सृष्टीतील सेलिब्रिटींनाही आमंत्रित करण्यात येत आहे. पुढच्या भागात अभिनेत्री वंदना गुप्ते यांना अवधूत बोलतं करणार आहे. या आठवड्यातील समीर वानखेडे यांची दमदार मुलाखत खूप मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलेली पाहायला मिळाली. आपल्या …

Read More »

मीरा जगन्नाथ पाठोपाठ माधव अभ्यंकर यांनीही सोडली मालिका.. हा अभिनेता दिसणार महिपतच्या भूमिकेत

meera mayur khandage

ठरलं तर मग या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात जागा केली आहे. सायली आणि अर्जुनच्या जुळून आलेल्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिल्याने ही मालिका टीआरपीच्या स्पर्धेत अव्वल ठरली आहे. या मालिकेतून साक्षीची भूमिका साकारणारी मीरा जगन्नाथ हिने नुकतीच ठरलं तर मग ही मालिका सोडली आहे. मिराने या मालिकेतून काढता पाय का घेतला …

Read More »

मुंबई पुणे एक्सप्रेस प्रवासाचा अनुभव पाहून अभिनेत्रीचा संताप.. सेलिब्रिटींच्याही संतप्त प्रतिक्रिया

rujuta deshmukh nitin gadkari

अभिनेत्री ऋजुता देशमुख यांना प्रवासादरम्यान एक विचित्र अनुभव आला आहे. अर्थात हा अनुभव सर्वसामान्यांना तर रोजच अनुभवायला मिळतो. टोल नाक्यावर जास्तीचा टोल आकारल्यामुळे ऋजुताने हे बरोबर आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. कारण एकाच रस्त्याने जात असताना केवळ काही वेळासाठी तुम्ही थांबले असाल तर तुम्हाला दोन वेळा टोल आकारला …

Read More »

सचिन तेंडुलकरने बाईपण भारी देवा पाहिला.. व्हिडीओ कॉलकरून या अभिनेत्रीचे केले कौतुक

sachin tendulkar deepa parab

बाईपण भारी देवा हा चित्रपट ह्या वर्षीचा यशस्वी मराठी चित्रपट ठरला आहे. गेल्या ३६ दिवसात चित्रपटाने प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळवला आहे. त्याचमुळे हा चित्रपट ७३.५२ कोटींचा गल्ला बॉक्सऑफिसवर जमवण्यात यशस्वी ठरला आहे. आजही महिलांचे ग्रुपच्या ग्रुप हा चित्रपट पाहायला गर्दी करत आहेत. अशातच आता क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही …

Read More »

ठरलं तर मग मालिकेत मोठा बदल.. साक्षीच्या भूमिकेत दिसणार आता ही अभिनेत्री

ketaki vilas palav

महाराष्ट्राची नंबर एकचि मालिका म्हणून ठरलं तर मग या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली तेव्हापासून टीआरपीच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावताना दिसली आहे. डे वन पासून प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने मालिकेचे निर्माते सुचित्रा बांदेकर आणि सोहम बांदेकर कलाकारांचे नेहमीच भरभरून कौतुक करत …

Read More »

त्या एका सिननंतर पुढचे सहा दिवस मी कमल हसनच्या टेबलवर जेवायला होतो.. शरद पोंक्षे यांच्या नथुराम गोडसेच्या भूमिकेचा किस्सा

kamal hasan sharad ponkshe

अभिनेते शरद पोंक्षे हे गेली अनेक वर्षे मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक करत होते. या नाटकाला अनेक विरोध झाले. या भूमिकेमुळे वेळप्रसंगी लोक शरद पोंक्षे यांना स्टेजवरच मारायला धावायचे. त्यांना जीवे मारण्याच्याही धमक्या दिल्या जायच्या. पण शरद पोंक्षे जराही डगमगायचे नाहीत. याच नाटकामुळे त्यांना हे राम चित्रपट साकारण्याची संधी …

Read More »

मराठी सृष्टीतील ही जोडी अतिशय साधेपणाने करणार लग्न.. नुकताच केला खुलासा

isha keskar

मराठी मालिका अभिनेत्री ईशा केसकर ही अभिनेता ऋषी सक्सेनाला डेट करत आहे. या दोघांची पहिली भेट झाली ती चला हवा येऊ द्याच्या मंचावर. ईशाने यादरम्यान झी मराठीच्या दोन मालिका केल्या. जय मल्हार आणि माझ्या नवऱ्याची बायको या दोन्ही मालिकेतून ती नायकाच्या दुसऱ्या प्रेयसीची भूमिका साकारताना दिसली. तर ऋषी सक्सेना हा …

Read More »

आजकालच्या मराठी पालकांना झालंय काय? मुलांच्या नावावरून अभिनेत्याचे भन्नाट रील व्हायरल

vihang prathamesh kid names

आपल्या मुलांची नावं काहीतरी युनिक असावीत या अट्टाहासामुळे पालक नवनवीन नावांचा शोध घेतात किंवा आईवडिलांच्या नावाला साधर्म्य अशी नावं शोधतात. बऱ्याचदा हे फॅड शहरी भागात पाहायला मिळत होते मात्र आता ग्रामीण भागातही लोक आपल्या मुलांसाठी युनिक नावं शोधू लागली आहेत. काही नावं तर उच्चार करायला इतकी अवघड जातात की त्याला …

Read More »

वाढदिवसाच्या दिवशी रसिकाने स्वताला गिफ्ट केली मर्सिडीज.. महागडी गाडी खरेदी करणारी ठरली पहिली मराठी अभिनेत्री

rasika embrasing new chapter

काल ३ ऑगस्ट रोजी अभिनेत्री रसिका सुनील हिच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. रसिका सुनील प्रसिद्धीच्या झोतात आली ती माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमुळे. खरं तर या मालिकेत तिने शनयाचे विरिद्धी पात्र साकारले होते, मात्र तरीही हे विरोधी पात्र प्रेक्षकांना विशेष भावले होते. रसिकाने मराठी सृष्टीत येऊन पोश्टर गर्ल, बघतोस …

Read More »