मराठी बिग बॉसचा तिसरा सिजन स्नेहा वाघच्या वैवाहिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. बिग बॉसच्या घरात नुकतेच सुरेखा कुडची सोबत बोलताना एक खुलासा केला होता, की अविष्कार मला खूप मारायचा, माझ्या चेहऱ्यावर त्याने मारलेल्या खुणा असायच्या.. सकाळी शूटिंगला गेले की तिथले सहकलाकार मला समजून घ्यायचे, मला सावरायला वेळ द्यायचे. संध्याकाळी पुन्हा घरी …
Read More »दसरा ते दिवाळी रोज १ हजार प्रेक्षकांना मिळणार २ कोटींची रोख बक्षिसं.. बघा रोज जिंका रोख
महाराष्ट्राच्या मनोरंजनासाठी आणखी एक नविन मराठी वाहिनी येत्या १७ ऑक्टोबर पासून टेलिव्हिजन मनोरंजन क्षेत्रात दाखल होत आहे. या नव्या वाहिनीचे नाव आहे सन टीव्ही मराठी सोहळा नात्यांचा. या वाहिनीवर नव्या दमाच्या मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी भन्नाट स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली आहे. दसरा ते दिवाळी या कालावधीत …
Read More »बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री.. हा प्रसिद्ध अभिनेता बिग बॉसच्या घरात होणार दाखल
बिग बॉसच्या घरातून कीर्तनकार शिवलीला पाटील हिने स्वतः शो मधून बाहेर निघण्याचा निर्णय घेतला होता. आजारी असल्याचे कारण सांगून तिने हा निर्णय घेतल्याने प्रेक्षकांनी तिचे कौतुक केले होते. त्यापाठोपाठ आता ह्या आठवड्यात एलिमीनेशन राउंडमध्ये आणखी एक सदस्य आता बेघर होणार आहे. हा सदस्य कोण असेल हे लवकरच समजेल पण तुर्तास …
Read More »विकास पाटीलचा मुलगा गेल्या ५ वर्षांपासून आहे आजारी.. ३ वर्षांचा असताना झाला होता..
चॉकलेट हिरो म्हणून अभिनेता विकास पाटीलने मराठी चित्रपट आणि मालिका सृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकत्याच कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बायको अशी हवी’ या मालिकेतून त्याने विभासची मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेतून तो काहीशा विरोधी भूमिकेत दिसला होता मात्र कालांतराने मालिकेच्या शेवटच्या क्षणी विभास हळूहळू जान्हवीच्या प्रेमात …
Read More »सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील अभिनेत्रीला विशेष कारणामुळे सोडावी लागली मालिका
सुंदरा मनामध्ये भरली मालिकेने बऱ्याच महिन्यांचा कालावधी लोटूनही प्रेक्षांच्या मनात उत्सुकता कायम टिकून ठेवला आहे. नुकतीच मालिकेतील अभिनेत्री प्रमिती प्रीतने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने मालिकेत पुढे न दिसण्याचे कारण धूसरस्य माहितीद्वारे सांगितले आहे. अभिनेत्री प्रमिती प्रीत हिने सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत हेमा जहागिरदार हिचे पात्र …
Read More »रामायणातील “रावणाची” भूमिका गाजवणाऱ्या कलाकाराचे दुःखद निधन…
दूरदर्शन वाहिनीवरील ९० च्या दशकातील रामायण ही मालिका खूपच लोकप्रिय झाली होती. गेल्या वर्षी मालिकांचे चित्रीकरण थांबवल्याने ही मालिका पुन्हा एकदा पाहायला मिळावी अशी मागणी प्रेक्षकांनी केली होती. या मागणीचा विचार करून दुर्दशनवर पुन्हा एकदा रामायणाचा काळ प्रेक्षकांनी अनुभवला. या मालिकेला प्ररक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेत आजवरच्या सर्व मालिकांचे टीआरपीच्या …
Read More »बाळाच्या जन्मानंतर अभिनेत्रीची पहिलीच मालिका… झी मराठीवरील या मालिकेत होणार दाखल
तुझ्यात जीव रंगला मालिकेतील नंदिता वहिनीसाहेब म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावकर लवकरच झी मराठी वरील मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. धनश्री काडगावकर हिने वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात मुलगा झाल्याची गोड बातमी दिली होती. धनश्रीचा मुलगा कबीर आता ८ महिन्यांचा झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ती अभिनय क्षेत्राकडे वळलेली पाहायला …
Read More »मिरचीची धुरी चालते मग मिठाचं पाणी का नाही.. महेश मांजरेकर घेणार शाळा
बिग बॉसच्या घरात हल्लाबोल टास्कमध्ये जय दुधाने आणि गायत्री दातार यांनी बाजी मारलेली पाहायला मिळाली. त्यामुळे संतप्त प्रेक्षकांनी टीम ए वर निशाणा साधत त्यांच्या विरोधात प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. मुळात विकास आणि विशाल यांनी हा टास्क योग्यच खेळला होता परंतु संचालक असलेला उत्कर्ष शिंदे त्यांच्याच टीमची बाजू घेणार हे …
Read More »अभिनेता सुयश टिळक लवकरच अडकणार लग्नबंधनात.. केळवणाचे फोटो झाले व्हायरल
अभिनेता सुयश टिळकने अमर प्रेम या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यात त्याने छोटीशी भूमिका निभावली होती. पुढचं पाऊल या लोकप्रिय मालिकेत देखील सुयश झळकला होता. मात्र झी मराठी वरील ‘का रे दुरावा’ या मालिकेतून त्याला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. या मालिकेमुळे सुयशला अमाप लोकप्रियता मिळाली होती. …
Read More »बिग बॉसच्या घरातील या स्पर्धकांवर प्रेक्षकांची नाराजी…
बिग बॉसच्या घरातून शिवलीला पाटील हिने नुकतीच एक्झिट घेतली आहे. आजारी असल्याचे कारण सांगून बिग बॉसच्या घरातून ती बाहेर पडली असल्याने तिचे वोटिंग लाईन बंद करण्यात आले आहे. शिवलीला पाटील गेल्या काही दिवसांपासून ट्रोलिंगला सामोरी जात आहे. त्यामुळे ती ह्या घरात पुन्हा येणार का असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. दरम्यान …
Read More »