येऊ कशी तशी मी नांदायला ही झी मराठी वाहिनीवरील मालिका आणि त्यातील कलाकार गेल्या काही दिवसांपासून ट्रोलिंगला सामोरे जात आहेत. काही दिवसांपूर्वी या मालिकेचा महाएपिसोड दाखवण्यात आला होता. ओम आणि स्वीटूचे लग्न होणार आणि हा लग्न सोहळा पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते. मात्र या महाएपिसोडने प्रेक्षकांची घोर निराशा केली होती. …
Read More »माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत अभिनेत्रीचे झाले आगमन.. नवरा आहे चला हवा येऊ द्या मधील प्रसिद्ध कलाकार
माझी तुझी रेशीमगाठ या अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या मालिकेत ‘मिनाक्षी’ चे आगमन झाले आहे. मालिकेत मीनाक्षी ही नेहाची वहिनी दर्शवली असून ती नेहाचे दुसरे लग्न लावण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु मला पुन्हा लग्न करायचे नाही असा स्पष्ट नकार देत वहिनीने आणलेल्या वकिलाच्या स्थळाला नेहा नकार देते. मालिकेत नेहाची वहिनी अर्थात मीनाक्षी हे …
Read More »सतत टक्कल केल्यामुळे तारक मेहता या मालिकेच्या बापूजींना झाला आजार
तारक मेहता का उलटा चष्मा ही हिंदी मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. मधल्या काळात मालिकेतील बरेचसे कलाकार बदलण्यात आले तर काहींनी एक्झिट घेतली मात्र तरीही ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली. मालिकेत बापूजी म्हणजेच चंपकलाल हे कॅरेक्टर देखील प्रभावी ठरलेले पाहायला मिळाले. मात्र ही भूमिका …
Read More »अभिनेत्री प्रेरणा निगडीकर झाली विवाहबद्ध…
ह्या वर्षी अनेक मराठी सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकल्या आहेत. लवकरच अभिनेत्री रसिका सुनील ही देखील लग्न करणार असल्याचे समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या लग्नाची खरेदी केलेली पाहायला मिळाली होती. काल शुक्रवारी २७ ऑगस्ट रोजी मराठी मालिका अभिनेत्री “प्रेरणा निगडीकर” आणि मालिका दिग्दर्शक “स्वप्नील मुरकर” या दोघांचा मोठ्या थाटात विवाह …
Read More »दिग्दर्शक निर्माते महेश मांजरेकर यांची कॅन्सरवर मात; मुंबईतील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या नावाचा दबदबा असणारे सुप्रसिद्ध दिग्दर्शक निर्माते आणि अभिनेते महेश मांजरेकर आपल्या रुबाबदार व्यक्तिमत्व, बाणेदार आवाज आणि रोखठोक अभिनय शैलीमुळे प्रसिद्ध आहेत. अनेक हिंदी तसेच मराठी मालिका, चित्रपटातून काम केलेल्या महेश मांजरेकर यांनी मराठी चित्रपट सृष्टीला वेगळ्या उंचीवर नेण्याचे श्रेय द्यायला हवे. यामध्ये प्रामुख्याने मी शिवाजीराजे …
Read More »छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत अभिनेता भूषण प्रधानचा दमदार अभिनय; निशिगंधा वाड, अजिंक्य देव, कश्यप परुळेकर यांचे अप्रतिम सादरीकरण
स्वराज्याच्या यज्ञवेदीवरून काळासोबत वाघासारखा चालणारा । मराठी मुलुखातील रयतेचा हा राजा, जाणता राजा छत्रपती झाला ।। कथा शिवबांच्या शिलेदारांची, अशी बाणेदार टॅग लाईन असलेली ‘जय भवानी जय शिवाजी’ हि मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर चालू आहे. जेष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी तब्ब्ल एका दशकानंतर केलेल्या पदार्पणची बातमी तुम्ही आपल्या साईटवर याअगोदर …
Read More »मुंबई पुणे प्रवास करताना मिलिंद दस्ताने यांना आला वाईट अनुभव
ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक मिलिंद दस्ताने यांनी तुझ्यात जीव रंगला मालिकेतून राणाच्या वडिलांची भूमिका साकारली होती. या मालिकेव्यतिरिक्त त्यांनी हिच्या साठी कायपण, बोला आलख निरंजन, अजिंक्य, माझी बायको माझी मेव्हणी अशा चित्रपटात काम केले आहे. मिलिंद दस्ताने यांना नुकताच एक वाईट अनुभव आला आहे. हा अनुभव त्यांनी मिडीयासोबत शेअर केला आहे. …
Read More »आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्री झळकणार हिंदी मालिकेत…
आई कुठे काय करते मालिकेत अरुंधती घटस्फोटानंतर तिच्या आईच्या घरी राहत आहे. हाताला काम मिळावे या प्रयत्नात असतानाच अनघा तिची भेट घेते आणि आश्रमात काम करण्याचे सुचवते. या आश्रमातील महिलांना अरुंधती आठवड्यातून एकदा गाणं देखील शिकवणार आहे. त्यामुळे मालिका सध्या रँक वळणावर आलेली पाहायला मिळत आहे. तुर्तास आई कुठे काय …
Read More »बॉलिवूड मधील हे सुप्रसिद्ध दिग्दर्शक एका चित्रपटासाठी घेतात कोटीच्या कोटी रुपये, एकाने तर घेतली एवढी रक्कम की ऐकूनच डोळे पांढरे होतील…
बॉलिवूडमध्ये प्रत्येक कलाकाराकडे एक वेगळी, निराळी कला आहे, सर्वच जण फक्त अभिनय करणारे नसून, नृत्य , शूट , चित्रपट दिग्दर्शन , गायक, गीतकार, लेखक, संगीतकार, संगीत दिग्दर्शक, हजारो लहान थोर आर्टिस्ट, स्टंटमॅन, कॅमेरामन अशा भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे काम करणारे उपस्थित आहेत. चित्रपट बनवण्यासाठी एक टीम बनून काम करावं लागतं तेव्हा …
Read More »ती परत आलीये मालिकेत हे कलाकार झळकणार मुख्य भूमिकेत…
झी मराठी वाहिनीवर नव्या मालिकांची रेलचेल पाहायला मिळत आहे. ऑगस्ट महिन्यात झी मराठी वाहिणीवर एक दोन नव्हे तर तब्बल ५ नव्या मालिका दाखल होणार आहेत यात आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे रात्रीस खेळ चाले ही लॉक’ डाऊन दरम्यान बंद पडलेली मालिका देखील पुनःपदर्पण करण्यास सज्ज झाली आहे. शेवंता पुन्हा परतणार …
Read More »