अभिनेत्री प्रिया बेर्डे या मूळच्या कोल्हापूरच्या त्यामुळे खाणे आणि इतरांना खाऊ घालणे त्यांना खूप आवडायचे. तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा बनवण्यात त्या अगदी पटाईत. लहानपणापासूनच नृत्याची विशेष आवड असलेल्या प्रिया बेर्डे उत्तम स्वयंपाक करायच्या. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत लग्न झाल्यावर देखील त्या सासरी गेल्यावर कोकणी पद्धतीचे जेवण बनवायला शिकल्या होत्या. …
Read More »संदीप पाठकच्या राख चित्रपटाची टोरोंटो फिल्म फेस्टिवल पर्यंत गगन भरारी
अक्षय्यतृतीयेच्या शुभमुहूर्तावर वाढदिवसाच्या निमित्ताने कलाकार संदीप पाठक याने ‘राख’ या बहुचर्चित चित्रपटाचे पोस्टर अनावरण केल्याचे सर्वांना माहीतच आहे. आज या चित्रपटाची निवड टोरोंटो फिल्म फेस्टिवलमध्ये झाल्याचे संदीपने जाहीर केले आहे, एका पोस्ट द्वारे हि आनंददायी बातमी रसिक प्रेक्षकांसोबत व्यक्त केली आहे. राख द सायलेंट फिल्म असे नाविन्यपूर्ण शीर्षक असलेल्या या …
Read More »पुण्यातील मराठी अभिनेत्रीचे अपघातात दुःखद निधन….
पुण्यातील तरुण आणि एक तरुणी गोव्यात कार अपघातात मरण पावले आहेत. ही तरुणी मराठी तसेच हिंदी सृष्टीत कार्यरत होती. काही दिवसांपूर्वीच तिने चित्रपटांचे शूटिंग पूर्ण केले होते. आपल्या मित्रासोबत ती गोव्याला गेली होती. गोव्यातील अंजुना बिचकडे जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि यातच त्यांचे निधन झाल्याची बाब समोर येत …
Read More »बिग बॉसच्या घरातील हे स्पर्धक होते नवरा बायको.. काही वर्षातच झाला होता घटस्फोट
कलर्स मराठी वरील बिग बॉसच्या घरात नुकतेच १५ स्पर्धकांनी सहभाग दर्शवला आहे. अभिनय, राजकारण, गायन आणि कीर्तन क्षेत्रातील हे १५ स्पर्धक आता १०० दिवस एकत्रित राहून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. या शोमध्ये दोन स्पर्धक दाखल झाले आहेत जे अगोदर खऱ्या आयुष्यात नवरा बायको होते. मात्र काही वर्षातच त्यांचा घटस्फोट देखील …
Read More »मालिकेने निरोप घेताच या अभिनेत्याची बिग बॉसच्या घरात एन्ट्री
मराठी बिग बॉसच्या ३ ऱ्या सिजनची आतुरता अधिक ताणून न धरता आज ती प्रेक्षकांच्या समोर येऊन ठेपली आहे. त्यामुळे मालिकेत सहभागी होत असलेल्या अनेक कलाकारांची नावे आता उघड होताना दिसत आहे. या शोमध्ये सहभागी होत असलेल्या अभिनेत्याचे नाव आहे विकास पाटील. विकास पाटील हा बायको अशी हव्वी या मालिकेत विभासची …
Read More »आगरी किंग विनायक माळी आणि लव्हेबल रितिका श्रोत्री यांच्या धम्माल मॅडनेसची रोलर कोस्टर राइड
आगरी कॉमेडी किंग दादूस म्हणजेच युट्युबवर विनोदी व्हिडीओद्वारे स्वतःची ओळख निर्माण करणारा अवलिया विनायक माळी. आगरी मराठी भाषेत असणारे विनायकचे दिलखुलास कॉमेडी व्हिडीओ प्रेक्षकांना प्रचंड आवडतात आणि तेवढेच जास्त सर्रास शेअर केले जातात. आता आपला हा दादूस मराठी चित्रपट सृष्टीत प्रदार्पण करीत आहे, या चित्रपटाच्या निमित्ताने हटके आणि फ्रेश जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. अल्पावधीतच …
Read More »रामायणवर आधारित ‘सीता’ चित्रपटात रणवीरला संधी; खिलजी नंतर आता दशानन रावणच्या भूमिकेत
प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे बॉलिवूडमध्ये पौराणिक चित्रपटांना जास्त पसंती मिळत आहे. ओम राऊत यांचा आदिपुरुष, एस एस राजमौली यांचा आरआरआर नुकतेच प्रदर्शित झाले. चित्रपट दिग्दर्शक अलौकिक देसाई सीताच्या जीवनपटावरील रामायणवर आधारित चित्रपट निर्मितीत व्यस्त आहेत. या चित्रपटाचे नाव सीता द इनकारनेशन असे असणार आहे. चित्रपट निर्मात्यांसाठी रुपेरी पडद्यावर हा सर्वात …
Read More »बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी पुण्यात सुरू केला व्यवसाय
आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे प्रसिद्धी मिळवलेले अभिजित बिचुकले आज एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत येत आहेत. अभिजित बिचुकले हे राजकारणी म्हणून ओळखले जातात मूळच्या साताऱ्या जिल्ह्यातील बिचुकले यांनी नगरसेवक असो वा भारताचे पंतप्रधान, राष्ट्रपतीचे पद मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आहेत. मात्र अशा कोणत्याही निवडणुकीत त्यांना यश मिळाले नाही. कवी मनाचे नेते असे …
Read More »बिग बॉस मध्ये माझे नाव असल्याच्या अफवेमुळे मला काम मिळेना ..
या रविवारपासून बिग बॉसचा तिसरा सिजन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचा प्रोमो सादरीकरण चित्रित झाले असून त्यात सहभागी होत असलेल्या स्पर्धकांची ओझरती तोंड ओळख प्रेक्षकांना पाहायला मिळाली. त्यामुळे या शोमध्ये असणारे आवडते कलाकार पाहण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये तयार झाली आहे. अर्थात या मालिकेत कधीही स्पर्धकांची नावे उघड केलेली नाहीत, ती …
Read More »बबन चित्रपटातली अभिनेत्रीला मिळाला राजा राणीची जोडी मालिकेत मोनाचा रोल
मराठी सीरिअल राजा राणीची जोडी या मालिकेत संजीवनीची खास मैत्रीण मोनाची भूमिका साकारली होती अभिनेत्री श्वेता खरात हिने. परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी हे पात्र दुसऱ्या अभिनेत्रीकडे सुपूर्त करण्यात आले आहे. मोनाची भूमिका आपल्या सहजसुंदर अभिनयाने गाजवणारी श्वेता खरात ही झी मराठीवरील मन झालं बाजींद या मालिकेत प्रमुख नायिकेची भूमिका साकारताना …
Read More »