Breaking News

अभिनेते भरत जाधव यांची लेक बनली डॉक्टर.. सर्वांकडून होतंय कौतुक

bharat jadhav family

चंदेरी दुनियेत टिकून राहण्यासाठी अनेक कलाकारांनी स्ट्रगल केला आहे. अभिनेता भरत जाधवला देखील हा स्ट्रगल चुकलेला नाही. मूळचा कोल्हापूरचा असलेला भरत सुरुवातीच्या काळात कॉलेजमध्ये असताना विविध नाटकांमधून काम करत असे. इथेच त्याचे केदार शिंदे आणि अंकुश चौधरी सोबत मैत्रीचे सूर जुळून आले. ऑल द बेस्ट हे त्यांचं नाटक प्रेक्षकांनी अक्षरशः …

Read More »

श्रेयस तळपदेच्या रिअल लाईफ परीबद्दल माहित आहे का?

sheyash talpade and dipti

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून श्रेयस तळपदे तब्बल १७ वर्षांनी मराठी सृष्टीकडे वळला आहे. या मालिकेत तो यशच्या प्रभावी भूमिकेत दिसत आहे. यश आणि नेहाची जुळून आलेली केमिस्ट्री आणि त्यात असलेली निरागस परी मालिकेच्या पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांची मने जिंकून घेत आहे. आज डॉटर्स डे चे औचित्य साधून श्रेयस तळपदेने त्याच्या …

Read More »

लगान चित्रपटातील अभिनेत्री गेल्या काही वर्षांपासून आजारपणाला देते झुंज.. अभिनेत्याकडून मागितली मदत

lagaan movie parveena bano

लगान हा बॉलिवूड चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात केसरिया हे पात्र साकारले होते अभिनेत्री ‘परविना बानो’ हिने. चित्रपटात आमिर खानचा भाऊ गोली याच्या पत्नीची भूमिका तिने निभावली होती. परविना बानोचा अभिनित केलेला हा पहिलाच चित्रपट ठरला होता त्यानंतर तिने काही चित्रपटातून मिळेल त्या भूमिका साकारल्या होत्या. सध्या …

Read More »

ओ शेsssठ हे लोकप्रिय गाणं गेलं चोरीला.. पहा नेमकं काय आहे हे प्रकरण

sandhya keshe and praniket

गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘ओ शेsssठ, तुम्ही नादच केलाय थेट..’ हे गाणं धुमाकूळ घालत होतं. अगदी फोनची रिंगटोन असो वा कॉलरट्यून ह्या गाण्याची जादू सर्वदूर पाहायला मिळाली होती. तर अनेकांच्या सोशल मिडीया स्टेटसवर देखील हे गाणं पाहायला मिळायचं. सोशल मीडियावर हे गाणं व्हायरल झाल्यावर या गाण्याचा गायक कोण …

Read More »

अभिनेत्रीने नको त्या ठिकाणी गोंदविला महामृत्युंजय मंत्र.. नेटकऱ्यांनी केले ट्रोल

actress tattoo

मराठी आणि हिंदीसह तेलगू मनोरंजनसृष्टीत काम करणारी भाग्यश्री मोटे बिनधास्त अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर बोल्ड हॉट फोटो शेयर करणारी फॅशनेबल भाग्यश्री अगदी बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देत असते असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सोशल मीडियावर सध्या चुकीच्या गोष्टींवर सेलिब्रिटींना ट्रोल करण्याचे प्रमाण वाढले आहे त्यातच महामृत्युंजय मंत्र नको त्या ठिकाणी गोंदवून घेतल्याने नेटकऱ्यांनी तिला खूप ट्रोल …

Read More »

अनुभवा दिव्यत्वाचे दर्शन ‘ज्ञानेश्वर माउली’ सोनी मराठी वाहिनीवर नवी मालिका

dnyaneshwar mauli new tv serial

ज्ञानेश्वर माऊलींच्या ७२५ व्या संजीवन समाधी वर्षपूर्तीचे औचित्य साधून सोनी मराठी वाहिनीवर दिव्यत्वाचे दर्शन देणारी एक नवी मालिका दाखल होत आहे. येत्या २७ सप्टेंबर पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता “ज्ञानेश्वर माऊली” ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांची निर्मिती असलेल्या या या मालिकेचे …

Read More »

अन बॉलिवूडचा शहनशाह झुकला ..

bigb with hasyajatra team

आजच्या या घावपळीच्या जगात पोट दुखेपर्यंत हसायला मिळणे खरंच खूप महाग होऊन बसले आहे. टेलिव्हिजन वरील विनोदी मालिकांमध्ये सर्वात जास्त चर्चा असेल तर ती महाराष्ट्राची हास्यजत्रेची. सूत्रधार आणि मनसोक्त दाद देणारी हसतमुख प्राजक्ता माळी तसेच परीक्षक म्हणून लाभलेली बोल्ड बिनधास्त ब्युटीफुल साई ताम्हणकर आणि खट्याळ मिश्किल रुबाबदार प्रसाद ओक, सोबत …

Read More »

​वय कमी असल्याने अभिनेत्रीच्या वडिलांनी चित्रपट केला होता साईन.. अशी ही बनवाबनवी चित्रपटाच्या खास आठवणी

ashi hi banva banwi movie

२३ सप्टेंबर १९८८ रोजी ‘अशी ही बनवा बनवी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आज या चित्रपटाला प्रदर्शित ​​होऊन ३३ वर्षे पूर्ण झाली आहेत, आजही या चित्रपटाची जादू रसिकांच्या मनात घर करून आहे. अशी ही बनवाबनवी चित्रपट म्हटला की, ‘तुमचे सत्तर रुपये वारले’ , ‘ धनंजय माने इथेच राहतात का?’ , …

Read More »

“माझ्यासाठी माझं शरीर हे मंदिर आहे”.. दोन चित्रपट गमावल्या नंतर अभिनेत्याचे लसीकरणाबाबत वक्तव्य

actor bijay anand

​मालिकेचे, चित्रपटाचे शूटिंग असो वा आणखी काही सर्वानाच लसीकरण पूर्ण करणे बंधनकारक मानले आहे. या लसीकरणासाठी अनेक कलाकार मंडळी टीव्ही माध्यमातून लोकांना आवाहन करताना आणि जनजागृती घडवून आणतात दिसतात. तसेच अनेक सेलिब्रिटींनी देखील आपले लसीकरण झाल्याचे दाखले सोशल मीडियावर दिले आहेत. मात्र या गोष्टीला अपवाद ठरलेला अभिनेता “बिजय आनंद” याने …

Read More »

​​अनंत हस्ते पुरुषोत्तमाने देता, किती घेशील दो कराने

pu la deshpande

“आयुष्यात मला भावलेले एक गुज सांगतो, उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचे शिक्षण घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा पण एवढ्यावरच थांबू नका, साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प आणि खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री करा. उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचे हे शिकवून जाईल.” पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे ऊर्फ​​ …

Read More »