Breaking News

मन उडू उडू झालं मालिकेतून दोन कलाकारांची एक्झिट.. शूटिंग पूर्ण करून दिला भावनिक निरोप

man udu udu jhala serial

झी मराठीवरील मन उडू उडू झालं ही मालिका आता लवकरच एका निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. इंद्रा आता चांगली नोकरी स्वीकारून देशपांडे सरांकडून दिपूसोबत लग्न करायला परवानगी मिळवणार आहे. त्यामुळे दिपू आणि इंद्राच्या लग्नसोहळ्याची अनेकजण वाट पाहत आहेत. मालिका पुढे चालू असतानाच दोन कलाकार या मालिकेतून एक्झिट घेणार आहेत. जवळपास …

Read More »

​लैच लवकर गेलास रं भावा.. अभिनेते किरण माने भावुक

satish tare

हेमांगी कवी, किरण माने मराठी सृष्टीतील ही कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत कुठल्या ना कुठल्या विषयावर आपल्या भावना व्यक्त करत असतात. अशातच किरण माने यांनी दिवंगत अभिनेते सतीश तारे यांची खास आठवण सांगितली आहे. येड्यांची जत्रा, नवरा माझा भवरा, नवरा माझा नवसाचा, बालक पालक, वळू, एक होता विदूषक अशा …

Read More »

शरद केळकरचा मराठी चित्रपट.. ही प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार नायिकेची भूमिका

sharad kelkar new film

​शरद केळकरने बॉलीवूड, मराठी, टॉलिवूड, कॉलीवूड चित्रपटांसह दूरचित्रवाणी मालिका, वेब मालिका मधून काम केले आहे. बाहुबली चित्रपटात डबिंग आर्टिस्ट म्हणून जबाबदारी संभाळल्याने त्याचे मोठे कौतुक करण्यात आले होते.​ २०२० मध्ये त्याने तान्हाजी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रचंड गाजली होती. प्रेक्षकांकडून या भूमिकेसाठी त्याचे खूप …

Read More »

तुझेच मी गीत गात आहे मालिकेत या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री.. स्वराला करणार मदत

avni taywade vanita kharat

स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतील चिमुकली स्वरा स्वराज बनून आपल्या बाबांचा शोध घेत आहे. यासाठी ती मुंबईत दाखल झाली आहे. हे दोघेही साई बाबांच्या मंदिरात एकत्रित गाणं गाताना दिसले. स्वरा मल्हार समोर आली असली तरी हेच तिचे बाबा आहेत हे अजून तिला समजलेले नसते. त्यामुळे स्वराचा …

Read More »

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील अभिनेत्याने २१ दिवसांसाठी मालिकेतून घेतला ब्रेक.. समोर आले कारण

mazi tuzi reshimgath

झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. आतापर्यंत टॉप दहाच्या यादीत झी मराठीच्या या एकमेव मालिकेने आपले स्वतःचे स्थान टिकवून ठेवण्यास यश मिळवले आहे. नुकतेच नेहा आणि यशचा संसार खुलू लागला असतानाच सिम्मी काकूंसोबत नेहाची वहिनी आणि तिचा पहिला नवरा कटकारस्थानाचा डोंगर रचताना दिसत …

Read More »

मराठी मालिकेतील हे नवीन चेहरे प्रेक्षकांची मिळवताहेत पसंती

new marathi actress

मराठी मालिका सृष्टीत एक नवा ट्रेंड सुरू झालेला पाहायला मिळतो आहे. जुने चेहरे मुख्य भूमिकेसाठी घेण्यापेक्षा आता निर्माते दिग्दर्शकांनी या गोष्टींना बगल देऊन नव्या चेहऱ्यांना अधिक पसंती दिलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे मराठी मालिका सृष्टीत नव्या कलाकारांना मुख्य भूमिकेत झळकण्याची नामी संधी मिळू लागली आहे. मराठी मालिका सृष्टीत प्रेक्षकांची पसंती …

Read More »

तुम्हाला पहिल्यांदा भेटलो होतो तसा तुम्हाला बघून घाबरलो होतो.. अभिनेत्याने सांगितला किस्सा

mangesh desai eknath shinde

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर काल गुरुवारी संध्याकाळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदासाठी शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पदासाठी नाव जाहीर होताच ठाण्यात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. अशातच एकनाथ शिंदे यांनी आपल्या राजकीय कार्यकाळात मराठी कलाकारांना देखील मोलाची मदत मिळवून दिली होती. त्या कलाकारांनी एकनाथ शिंदे यांना …

Read More »

रमा अक्षयच्या प्रेमाचा आंबट गोड मुरंबा प्रेक्षकांच्या पसंतीस.. या अभिनेत्रीने साकारली भूमिका

shivani mundhekar shashank ketkar

मुरांबा जसजसा मुरत जातो तसतशी त्याची चव अधिक वाढत जाते अगदी त्याचप्रमाणे स्टार प्रवाह वरील मालिका मुरांबा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मालिकेत शशांक केतकर आणि शिवानी मुंढेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या दोघांनी साकारलेली रमा अक्षयची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली आहे. सुरुवातीला रमाचा रागराग करणारा अक्षय तीच्या प्रेमात आता हळूहळू …

Read More »

ठिपक्यांची रांगोळी मालिकेत होणार या प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री.. पत्नीही आहे अभिनेत्री

guru divekar veena jagtap

स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिकेला ज्ञानदा रामतीर्थकर, चेतन वडनेरे, लीना भागवत, मंगेश कदम, नम्रता प्रधान, सुप्रिया पाठारे, शरद पोंक्षे, अतुल तोडणकर अशी भली मोठी स्टार कास्ट लाभली आहे. मालिकेतील कुकी गॅंग आणि अप्पूचा अल्लडपणा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. मालिकेतील विठूबाबा आणि …

Read More »

जयदीप नव्हे तर गौरीच आहे माई दादांची मुलगी.. अम्माचा धक्कादायक खुलासा

girija prabhu asha dnyate

स्टार प्रवाहवरील बहुतेक सर्वच मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं ही त्यातलीच एक मालिका. या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्याचमुळे टीआरपीच्या स्पर्धेत या मालिकेने सुरुवातीपासूनच पहिल्या पाचच्या यादीत आपले स्थान निश्चित केले. मालिकेतील गौरी आणि जयदीपच्या आयुष्यात अनेक संकटं आली. शालिनी …

Read More »