Breaking News
Home / जरा हटके (page 56)

जरा हटके

मिलिंद सोमणचे २७ वर्षांनी लहान अंकिता सोबत लग्न कसे झाले?.. एक खरी प्रेमकथा

milind soman weds ankita konwar

मिलिंद सोमणने त्याच्यापेक्षा २७ वर्षांनी लहान असलेल्या अंकिता बरोबर लग्न केले हा चाहत्यांसाठी नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे, कारण बॉलिवूड मध्ये असे प्रसिद्ध जोडपे शोधून सापडणार नाही. आज आपण याच गोष्टीचे गुपित जाणून घेणार आहोत. मिलिंद आणि अंकिता या दोघांमधील वयाचे अंतर भरपूर असले तरी लग्नाअगोदर जवळजवळ ४ वर्षांपासून ते …

Read More »

सोनपरी मालिकेतली फ्रुटी आठवतीये?.. आज आहे मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री

son pari serial tanvi hegde mrunal kulkarni

स्टार प्लस या हिंदी वाहिनीवर साल २००० ते २००४ पर्यंत “सोनपरी” ही हिंदी मालिका प्रसारित केली जात होती. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी या मालिकेतून परीची भूमिका साकारली होती. आपल्या ईच्छा आकांक्षा पूर्ण करणारी एखादी परी आपल्याला भेटावी अशी ईच्छा ही परी पाहून लहान मुलांमध्ये निर्माण झाली होती. मालिकेत फ्रुटीचे पात्र …

Read More »

सुप्रसिद्ध बिजनेसमनने दिली अभिनेत्रीला एका रात्रीसाठी २ कोटींची ऑफर ! उत्तर असे मिळाले की ऐकून विश्वास नाही बसणार..

rhian sugden rhiansuggers super model

मित्रांनो आपल्याकडे पैसे आले तर आपण जगातील कोणतेही गोष्ट खरेदी करू शकतो, असे काही आजच्या परिस्थितीतून बघायला मिळते पैसा हा माणसाचा अन्न, वस्त्र आणि निवारा यातील एक पैसा हा मूलभूत घटक बनला आहे, पुढील काही काळात विज्ञानाच्या धड्यात पैसा हा मूलभूत घटक आहे म्हणून शिकवला जाईल. पैशाने सगळं काही विकत …

Read More »

सुलोचना लाटकर- हिंदी चित्रपट सृष्टीतली निरागस आई…

sulochana didi latkar

मराठी चित्रपट सृष्टी असो वा हिंदी अशा अनेक चित्रपटातून कधी नायिका तर कधी आई बनून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचा अल्पसा परिचय करून घेऊयात… ३० जुलै १९२८ रोजी बेळगावातील चिकोडी तालुक्यातील खडकलरत या गावी त्यांचा जन्म झाला. १९४६ साली त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले मात्र …

Read More »

मराठी चित्रपटातून गायब झालेली ही अभिनेत्री सध्या आहे तरी कुठे…

rekha rao marathi actress

धरलं तर चावतंय, प्रेम करूया खुल्लम खुल्ला, आमच्यासारखे आम्हीच, शुभ मंगल सावधान अशा अनेक मराठी चित्रपटातून नायिका बनून आपल्या अभिनयाने मराठी प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेली ही अभिनेत्री आहे “रेखा राव”. अमराठी असूनही अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, वर्षा उसगावकर यांच्या तोडीसतोड असणारी ही अभिनेत्री मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी सृष्टीतून गायब …

Read More »

बिर्थडे स्पेशल: अभिनेत्री प्रतीक्षा लोणकरच्या कारकिर्दीचा आढावा…

prateeksha lonkar birthday

आज २२ मे अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर हिचा वाढदिवस आहे. दूरदर्शनवरील दामिनी मालिकेतल्या प्रमुख नायिकेच्या भूमिकेने प्रतीक्षा लोणकर यांना अमाप प्रसिद्धी मिळाली होती. प्रतिक्षाचे वडील डॉक्टर तर आई शिक्षिका त्यामुळे एका सुसंकृत घरात तिचा जन्म झाला. औरंगाबाद येथे तिचे संपूर्ण शिक्षण झाले. अभिनयाची गोडी अगोदरपासूनच होती त्यामुळे नाट्य विषयाची पदवी प्राप्त …

Read More »

अग्गबाई सुनबाई मालिकेतील अनुराग गोखलेची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री

girija and chinmay ugdirkar

अग्गबाई सुनबाई या मालिकेत काही दिवसांपूर्वी अनुराग गोखले या पात्राची एन्ट्री झाली. सध्या अनुरागच्या पात्राचा उलगडा झाला नसला तरी हे पात्र शुभ्राच्या मदतीसाठी आले असल्याचे दिसून येते. ही भूमिका साकारली आहे अभिनेता “चिन्मय उदगीरकर” याने. महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिऍलिटी शोमध्ये पार्टीसिपेट करून चिन्मय प्रेक्षकांसमोर आला होता. नांदा सौख्य भरे, घाडगे …

Read More »

बिर्थडे स्पेशल: मुक्ता बर्वे- अभ्यासू आणि स्वतंत्र विचारांची मराठी नायिका

mukta barve birthday 17 May

वैचारिक पातळीची उंची गाठता येते ती सभोवतालच्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत वातावरणामुळे . अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्याही आयुष्यात अशाच व्यक्तिमत्वाची साथ मिळत गेली आणि त्याचा परिणाम तिच्या प्रत्येक कलाकृतीतून निदर्शनास आला. आज १७ मे रोजी मुक्ता बर्वे हिचा जन्म झाला या निमित्ताने तिच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेऊयात… पुण्यातील चिंचवड परिसरात मुक्ताचा …

Read More »

मृणाल कुलकर्णी यांना विराजससाठी हवी अशी बायको…

virajas mrinal kulkarni family

‘माझा होशील ना’ मालिकेतील आदित्य हा प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. या दोघांनी एकत्रितपणे ‘रमा माधव’ चित्रपटाची धुरा सांभाळली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन मृणाल कुलकर्णी यांनी केले होते तर विराजसने या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका बजावली होती. मृणाल कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या सुनेबद्दलच्या अपेक्षा मीडियाशी बोलून …

Read More »

‘चवळीची शेंग’ ही नटीची व्याख्या बदलणारी अभिनेत्री…

apurva nemlekar chavlichi sheng

झी मराठी वरील रात्रीस खेळ चाले मालिकेच्या तिन्ही पर्वात शेवंताचे पात्र कायम राहिले. याच भूमिकेने अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरला अमाप प्रसिद्धी आणि यश मिळवून दिले. खरं तर पहिल्या पर्वात शेवंता होती मात्र ती कशी होती याबाबत गुप्तता बाळगण्यात आली होती तर मालिकेच्या दुसऱ्या पर्वात शेवंता आणि अण्णा नाईक यांचीच चर्चा सगळीकडे …

Read More »