महाराष्ट्राची हायजत्रा फेम चेतना भट हिने नुकतीच एक नवी कोरी कार खरेदी केली आहे. टाटा पंच ही जवळपास ८ ते ९ लाखांची गाडी खरेदी करत आज तिने तीचं एक स्वप्न पूर्ण केलं आहे. चेतना भट ही महाराष्ट्राची हायजत्रा शो चा अविभाज्य भाग बनली आहे. भुवया उडवून बोलणे, प्राण्यांची नक्कल करणे …
Read More »हिने जर नंबर दिला तर लग्नासाठी विचारायचं.. अशी आहे विजय चव्हाण आणि विभा यांची लव्हस्टोरी
मोरूची मावशी अजरामर करणारे विजय चव्हाण यांना आपल्यातून जाऊन जवळपास ६ वर्षे झाली आहेत. विजय चव्हाण पडद्यावर जेवढे शिस्तबद्ध वाटायचे तेवढे ते प्रत्यक्षात नसायचे, खऱ्या आयुष्यात ते खूपच अवखळ होते. आयुष्यात त्यांनी कधीच घड्याळ आणि मोबाईल वापरला नव्हता हे त्यांच्याबाबतीत विशेष म्हणावं लागेल. सांसारिक वृत्ती त्यांच्यात असायची. हीच आठवण त्यांची …
Read More »लिप फिलरमुळे चेहरा बदलला.. उमा भेंडे यांची सून सोशल मीडियावर ट्रोल
बॉलिवूड सृष्टीतील बऱ्याचशा अभिनेत्रींनी लिप फिलरच अनुभव घेतला आहे. पण या लिप फिलर मुळे सौंदर्यात भर पडण्याऐवजी कॅमेऱ्यापासून त्यांना दूर पळावे लागले आहे. श्रीदेवीने तिच्या अखेरच्या दिवसात लिप फिलर करून घेतले होते. पण बेढब ओठांमुळे तिला बाहेर कुठेही जाताना चेहरा लपवावा लागला होता. अनुष्का शर्मा, राखी सावंत, मौनी रॉय या …
Read More »नवरी मिळे हिटलरला मालिकेत या अभिनेत्रीची एन्ट्री ..
झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेत नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. काहीच दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या मालिकेत आता नायक नायिकेच्या लग्नाची बोलणी चालू झाली आहेत. अभिराम जहागीरदार हा अंतराच्या प्रेमात असतो पण आज तिची इच्छा म्हणून तो पुन्हा नव्याने आयुष्याला सुरुवात करायला तयार होतो. लीला ही ऑडिशन समजून वधूपरीक्षा …
Read More »कितीही कामाचा फोन असुदे कारण मग ते आपल्याला गृहीत धरतात.. अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
मराठी कलाविश्वात चांगले वाईट अनुभव घेणारे अनेक कलाकार आहेत. स्ट्रगल काळात बहुतेक कलाकारांनी अभिनय क्षेत्रात येण्यासाठी खस्ता खाल्लेल्या असतात. पण काहींना मात्र हा मार्ग सहजसोपा झालेला आहे. अगदी श्रुती मराठेला देखील सुरुवातीच्या काळात या इंडस्ट्रीत येण्यासाठी वाईट अनुभव आला आहे. तुम्ही नवीन आहात त्यामुळे काम मिळवण्यासाठी तुम्ही अव्हेलेबल आहात अशी …
Read More »हे फेसबुकवरच्या अनभिज्ञ ट्रोलर्सना कळणं शक्य नाही.. मालिका सृष्टीतील प्रसिद्ध लेखिकेची पोस्ट चर्चेत
एखाद्या मालिकेचे भाग वाढवायचे असतील तर त्याच्या कथानकात ट्विस्ट आणले जातात. या गोष्टी आता प्रेक्षकांनाही चांगल्याच ठाऊक झाल्या आहेत. हे ट्विस्ट अँड टर्न्स काही काळापुरते प्रेक्षक स्वीकारतातही पण जेव्हा वर्षानुवर्षे मालिका तग धरून राहतात. तेव्हा मात्र प्रेक्षकांचा नाईलाज होतो आणि मालिकेवर टीका करू लागतात. पूर्वीच्या काळी ७ च्या पटीत मालिका …
Read More »अशोक सराफ यांचा मुलगा झाला शिक्षक.. या देशात केली नवीन प्रवासाला सुरुवात
कलाकारांची मुलं ही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत मनोरंजन क्षेत्राची वाट धरतात असे एक समीकरण तयार झालेले आहे. बॉलिवूड सृष्टीत तर अशा गोष्टी सर्रास पाहिल्या जातात. पण मराठी सृष्टीतील काही मंडळी त्याला अपवाद ठरली आहेत. कारण बऱ्याचशा कलाकारांनी त्यांच्या मुलांना आवडत्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. अलका कुबल, शरद पोंक्षे, …
Read More »गोव्याच्या किनाऱ्यावर प्रेमाची कबुली दिल्यानंतर अभिनेत्रीचा थाटात पार पडला साखरपुडा
तीन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मराठमोळ्या अभिनेत्रीचा एक खास फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये ती बॉयफ्रेंडला प्रेमाची जाहीर कबुली देताना दिसली होती. ही अभिनेत्री कोण असा प्रश्न मीडिया माध्यमातून विचारण्यात आला. पण त्यानंतर ही अभिनेत्री तेजश्री जाधव असल्याचे समोर आले. तेजश्री जाधव ही मराठी चित्रपट तसेच टॉलिवूड चित्रपट अभिनेत्री आहे. …
Read More »धक्कादायक! ठरलं तर मग मालिकेतील अभिनेत्याच्या नावाने चाहत्यांची फसवणूक
मालिका चित्रपटातून काम करत असताना कलाकारांना प्रसिद्धी मिळते. पण या मिळालेल्या प्रसिद्धीचा कोणीतरी त्यांचा चाहता गैरवापर करत असतो. स्टार प्रवाहची ठरलं तर मग ही मालिका गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अर्जुन आणि सायलीच्या जुळून आलेल्या केमिस्ट्रीमुळे मालिकेचे कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. अर्जुनची भूमिका साकारणारा अमित …
Read More »मोठ्या पडद्यावरचा दमदार नायक अभिनयापासून दुर्लक्षित.. आर्थिक अडचणींचा सामना करत
मराठी चित्रपट सृष्टीचा एक काळ गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विलास रकटे यांना गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सांगली येथील कामेरी या गावात ते आपले जीवन व्यतीत करत आहेत. शासनाकडून जुन्या कलाकारांना पेन्शन दिली जाते. मात्र या २५०० रुपयांच्या तुटपुंज्या पेन्शनमध्ये जीवन कसं जगायचं असा प्रश्न त्यांच्यापुढे आ …
Read More »