१९९७ साली ‘हसरी’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटात अविनाश नारकर, दिलीप कुलकर्णी, नीना कुलकर्णी, सुरेखा कुडची, ए के हंगल हे कलाकार झळकले होते तर मध्यवर्ती भूमिकेत बालकलाकार मानसी आमडेकर झळकली होती. या चित्रपटाला १९९७-९८ सालचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला होता. उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून सुभाष फडके, उत्कृष्ट …
Read More »प्राजक्ता माळीला मिळाला लग्न न करण्याचा सल्ला
प्राजक्ता माळी म्हटलं की अभिनेत्री, नृत्यांगना, कवयित्री, निवेदिका निसर्गप्रेमी अशी अनेक विशेषणे ओठावर येतात. छोट्या पडद्यापासून ते अगदी सिनेमा पर्यंत प्राजक्ताने तिच्या अभिनयातून तिची एक खास जागा बनवली आहे. इतकेच नव्हे तर प्राजक्ता सोशल मीडियावर देखील खूप ॲक्टिव्ह आहे. प्राजक्ताने तिचा आकर्षक फोटो टाकला की चाहत्यांकडून कमेंटचा अगदी वर्षाव होत …
Read More »सैराट फेम रिंकूच्या मोहक अदांवर चाहते झाले फिदा ..
सैराट चित्रपटातील अप्रतिम दिग्दर्शन, गाणी आणि नवख्या कलाकारांचा सहज सुंदर अभिनय सर्वांना एका रात्रीत प्रसिद्धी देऊन गेला. मराठी चित्रपट सृष्टीतील सैराट हा पहिलाच चित्रपट होता ज्याने आतापर्यंत भली मोठी कमाई केली. अर्थात याचे सर्व श्रेय दिग्दर्शकाला जाते. चित्रीकरणात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सर्व लहानसहान गोष्टीकडे रसिकांचे लक्ष वेधले जाईल याची …
Read More »जे तत्वज्ञान जगण्याचा तुम्ही प्रयत्न करत असतां, ज्यामुळे तुम्ही घडतां.. त्याच संस्थेकडून मिळाला पुरस्कार
अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिने संगीत सम्राट या रियालिटी शोचे सूत्रसंचालन केले होते. दिया और बाती हम, मेरी आशिकी तुम से ही, एक तारा, दुहेरी अशा मालिका आणि चित्रपटातून अभिनय साकारला आहे. उर्मिलाने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेकनोलॉजीची पदवी प्राप्त केली आहे. ती नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवरून व्हिडीओजच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत …
Read More »मराठी अभिनेत्रीची लगीनघाई.. केळवणाचा सजला थाट
मराठी सृष्टीत काही सेलिब्रिटींची लगीनघाई सुरू झाली आहे. येत्या मे महिन्यात दोन लोकप्रिय अभिनेत्रींच्या लग्नाचा बार उडणार आहे. हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाह यांचा काही महिन्यांपुर्वीच साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर आता मे महिन्यात हे दोघेही विवाहबद्ध होत असल्याचे सांगितले जात आहे. हृतासोबत मराठी सृष्टीतील आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री विवाहबद्ध …
Read More »चंदू चिमणेच्या चिमणीला ओळखलंत.. या अभिनेत्रीने साकारली भूमिका
तू तेव्हा तशी या मालिकेत सौरभ आणि अनामीकाचा मित्र म्हणजेच चंदू चिमणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्याच्या धांदरटपणामुळे त्याच्या पत्नीलाही त्याचा त्रास होत आहे. चिमणे अमृततुल्य हा व्यवसाय सांभाळणाऱ्या चिमणा चिमणीची ही मजेशीर जोडी मालिकेत धमाल उडवताना दिसत आहे. ही भूमिका किरण भालेराव आणि दिशा दानडे यांनी साकारली आहे. दिशा …
Read More »या दिवशी थाटात पार पडणार विराजस आणि शिवानीचा लग्नसोहळा.. तारीख केली जाहीर
बॉलिवूड सृष्टीत आज रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची लगीनघाई सुरू झाली आहे. प्रसार माध्यमातून या लग्नाला कोणी कोणी हजेरी लावली हे दाखवण्यासाठी पुरती चढाओढ रंगली आहे. एकीकडे ही लगीनघाई सुरू असतानाच मराठी सृष्टीतील एक चर्चेत असलेलं कपल लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे समोर आले आहेत. हे चर्चेत असलेलं कपल …
Read More »विनोदाचे पंच मारणाऱ्या कुशलने कानपिचक्या घेत उघडले डोळे..
मराठी सिनेमा, नाटक, मालिका या माध्यमातील विनोदी कलाकारांच्या परंपरेच्या मुळाशी गेल्यानंतर आपल्याला एक गोष्ट नक्की कळेल आणि ती म्हणजे पडदयावर खळखळून हसवणारे हे विनोदवीर बरेचदा डोळयात टचकन पाणी आणणारी, अंतर्मुख करायला लावणारी गोष्ट सांगून जातात. हसता हसता रडवणाऱ्या अशा अस्सल कलाकारांच्या पंक्तीतला अभिनेता कुशल बद्रिकेही त्याच्या सोशल मीडियावर कानपिचक्या घेत …
Read More »काहितरी नवीन करण्याचा प्रयत्न करतोय.. तुमच्या शुभेच्छा कायम पाठिशी असू देत
अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसतानाही बाहेरगावातून मुंबईत येणे. वेळप्रसंगी उपाशी राहून दिवस काढत स्वतःच्या हिमतीवर कलाक्षेत्रात टिकून राहणे. याची मराठी सृष्टीत अनेक उदाहरणे पाहायला मिळतील. असेच धाडस संतोष जुवेकर याने देखील केलेले पाहायला मिळाले. आजोबांच्याच प्रोत्साहनाने संतोष अभिनय क्षेत्रात दाखल झाला. आणि मकरंद राज्याध्यक्ष या नाटकातून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली …
Read More »मी कित्येक रात्री जागून काढल्यात.. पत्नी पासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्याने केला खुलासा
अक्षर कोठारी मराठी सृष्टीतला एक हँडसम नायक म्हणून ओळखला जातो. स्टार प्रवाहवरील स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेतून तो शांतनूची भूमिका साकारत आहे. बंध रेशमाचे या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. कमला, चाहूल, काय रे रासकला यातून तो मुख्य भूमिकेत पाहायला मिळाला. स्वाभिमान मालिकेतील त्याच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम …
Read More »