बिग बॉसचा शो हा असा शो आहे जिथे प्रेमप्रकरण गाजली जातात. हिंदी बिग बॉसच्या शोमध्ये तर असे स्पर्धकच प्रेक्षकांची मने जिंकून विजेते झाली आहेत असे म्हणायला हरकत नाही. मग मराठी बिग बॉसचा शो याला अपवाद कसा ठरेल. या शोचा दुसरा सिजन शिव ठाकरेने जिंकला होता. बिग बॉसच्या घरात असताना विणा …
Read More »अत्यंत वाईट बातमी आहे की.. सयाजी शिंदे यांची संतप्त प्रतिक्रिया
सयाजी शिंदे यांनी वृक्षसंवर्धनाचे कार्य हाती घेत सह्याद्री देवराई या संस्थेची स्थापना केली. यामागचा मुख्य उद्देश हाच होता की पर्यावरणाचे संरक्षण व्हावे आणि सर्वांना मोकळा श्वास घेता यावा. गेल्या अनेक वर्षांपासून ते गावोगावी देवराई उभारली जावी आणि लोकांकडून वृक्षारोपण केले जावे या प्रयत्नात आहेत. लेखक अरविंद जगताप यांच्या मदतीने त्यांनी …
Read More »अंजली पाठक बाई आणि राणादा साखरपुडा करत म्हणाले ”तुझ्यात जीव रंगला”
खरंतर एखादी मालिका सुरू असते तेव्हा त्यातील नायक आणि नायिकेच्या जोडीची, त्यांच्यातील केमिस्ट्रीची जोरदार चर्चा सुरू असते. पण मालिका संपल्यानंतरही चर्चेत राहणाऱ्या जोड्या हटकेच म्हणाव्या लागतील. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणा आणि पाठकबाई यांची जोडी गाजली ती त्यांच्यातील ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमुळे. साध्याभोळ्या राणावर शिकलेल्या अंजली पाठक बाई फिदा झाल्या आणि …
Read More »शिवानी आणि विराजसच्या लग्नाची जोरदार तयारी.. रंगली हटके नावाची मेहंदी
मराठी सृष्टीतील प्रसिद्ध कलाकाराची जोडी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. येत्या ७ मे २०२२ रोजी संध्याकाळी मराठी नाट्य अभिनेता तसेच दिग्दर्शक विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे विवाहबद्ध होत आहेत. या दोघांच्या लग्नाची पत्री सोशल मीडियावर व्हायरल झाली होती तेव्हापासून या लग्नाची उत्सुकता निर्माण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या …
Read More »तू तेव्हा तशी मालिकेतील माई मावशी प्रेक्षकांच्या पसंतीस.. माईंची रिअल लाईफ स्टोरी
तू तेव्हा तशी या मालिकेत सौरभ आणि अनामीकाचे लग्न व्हावे म्हणून माई मावशी सतत प्रयत्न करताना दिसत आहेत. आपल्या बहिणीच्या मृत्यू पश्चात तिच्या मुलाची म्हणजेच सौरभची ती नेहमी काळजी घेताना दिसते. वल्ली तिच्या स्वार्थासाठी सौरभकडून सतत पैसे उकळत असते. त्याला नेहमी त्रास देते हे माईमावशी जाणून आहेत. त्यामुळे वल्लीला वठणीवर …
Read More »दिग्पाल लांजेकर यांनी झालेल्या प्रकाराबद्दल केली दिलगिरी व्यक्त
दिग्दर्शक आणि अभिनेते दिग्पाल लांजेकर यांच्या चाहत्याने त्यांना टॅग करून एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. यात त्या चाहत्याने दिग्पाल लांजेकर यांच्या दिग्दर्शनाचे मोठे कौतुक केलेले पाहायला मिळाले. मात्र हे कौतुक होत असताना डॉ अमोल कोल्हे यांचे आडनाव घेऊन त्यांच्यावर एक आक्षेप घेत म्हटले की ‘टीव्हीच्या पडद्यावर शिवराय आणि …
Read More »वडिलांची ईच्छा ऐकून लागीर झालं जी मालिकेतील समाधान मामा झाले भावुक
लागीरं झालं जी या लोकप्रिय मालिकेतील बहुतेक सर्वच पात्र आजही प्रेक्षकांच्या चांगलेच स्मरणात आहेत. यातील समाधान मामा हे पात्र ‘पुष्पे जरा गप्प बसतीस का?’ या एका डायलॉगमुळे चांगलेच प्रसिद्ध झाले होते. हे पात्र साकारले होते अभिनेते संतोष पाटील यांनी. या मालिकेनंतर संतोष पाटील यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. याचाच फायदा त्यांना …
Read More »बस्स झालं यापेक्षा जास्त सहन करणे आता शक्य नाही.. अभिनेत्याने निषेध नोंदवून संताप केला व्यक्त
काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक विजू माने यांनी मराठी चित्रपट सुरक्षित राहण्यावरून मुद्दा उठवला होता. अगोदर बॉलिवूड चित्रपटाची झळ मराठी चित्रपटाने सोसली आहे मात्र आता दक्षिणात्य चित्रपट लोकप्रिय होत असलेले पाहून हे चित्रपट मराठी चित्रपटासाठी फायर ठरू लागले आहेत असे संकेत विजू माने यांनी दिले होते. त्यामुळे मराठी कलाकारांनी सावध राहून वेळीच …
Read More »दिवंगत अभिनेते यशवंत दत्त यांचे कुटुंबीय प्रथमच तुमच्यासमोर.. मुलगा आणि सून जपतायेत कलेचा वारसा
भैरू पैलवान की जय, गनिमी कावा, फटाकडी ,युगपुरुष, नवरा माझा ब्रह्मचारी, आपलेच दात आपलेच ओठ, आयत्या बिळावर नागोबा या चित्रपटातून दमदार नायकाची भूमिका साकारली ती याशवंत दत्त यांनी. त्यांचे मूळ नाव होते यशवंत दत्तात्रय महाडिक. पुण्यातील सदाशिव पेठेत त्यांचे कुटुंब वास्तव्यास होते. वडील दत्तात्रय महाडिक हे निर्मिती क्षेत्रात कार्यरत होते. त्यामुळे …
Read More »माझी अवस्था पाहून लक्ष्मीकांत बेर्डे मजेत म्हटले होते.. अरे याला आधी जेवायला घाला
बाहेरगावाहून मुंबईत येणे आणि कुठलीही पार्श्वभूमी नसतानाही स्वतःच्या बळावर मराठी सृष्टीत स्थान निर्माण करणे हे खरं तर खूप मोठ्या कष्टाचं काम असे. परंतु आजकाल ही प्रक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमाने अतिशय सोपी करून दिली आहे. त्यामुळे आताच्या घडीला नवख्या कलाकारांना काम मिळणे अगदी सहजसोपे झाले आहे. परंतु ज्या काळात या सोयी …
Read More »