आज लता दिदींचा प्रथम पुण्यस्मरण दिवस आहे. मात्र आजही त्या आपल्यात आहेत अशी भावना त्यांच्या भावंडांनी आणि तमाम चाहत्यांनी व्यक्त केली आहे. दिदींच्या अनेक आठवणींना सोशल मीडियाच्या माध्यमातून उजाळा दिला जात आहे. नुकतेच उषा मंगेशकर यांनी दिदींना गाजराचा हलवा खूप चांगला बनवता येत होता याची आठवण सांगितली. त्यामुळे त्या गेल्यानंतर आम्ही …
Read More »अलका कुबल यांच्या धाकट्या लेकीचा कमाल.. अभिनंदनाचा होतोय वर्षाव
मराठी चित्रपट सृष्टीत अलका कुबल यांनी सतत रडणाऱ्या भूमिका बजावल्या मात्र खऱ्या आयुष्यात त्या तेवढ्याच धाडसी आहेत. त्यांच्या दोन्ही लेकी त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आयुष्याच्या वाटेवर असेच धाडसाचे कर्तृत्व गाजवत आहेत. अलका कुबल यांची धाकटी लेक कस्तुरी आठल्ये हि नुकतीच डॉक्टर झाली आहे. डॉक्टरकीसाठी लागणारी परिक्षा ती पहिल्याच प्रयत्नात पास …
Read More »संगीत शिकण्यासाठी वयाच्या ११ व्या वर्षी सोडलं घर.. भीमसेन जोशी यांचा नातू सुद्धा आहे गायक
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची जयंती आज ४ फेब्रुवारी रोजी सर्वत्र साजरी केली जात आहे. पंडित भीमसेन जोशी हे शास्त्रीय गायक होते त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक अभंग, भजन, ठुमरी, चित्रपट गीतं गायली होती. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी भीमसेन जोशी यांनी संगीत मैफिल घेतली होती. खरं तर लहानपणीच भीमसेन जोशी …
Read More »आई घरी नसताना लग्नाअगोदर निवेदिताने अशोक सराफ यांच्यासाठी बनवले होते पोहे.. वाचा भन्नाट किस्सा
अशोक सराफ आणि निवेदिता जोशी हे मराठी सृष्टीतील प्रेक्षकांचं लाडकं जोडपं. या जोडीने आजवर प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेले आहे. घरच्यांचा विरोध पत्करून दोघांनी प्रेमविवाह केला होता. खरं तर निवेदिताचे वडील गजन जोशी उत्कृष्ट मराठी चित्रपट अभिनेते होते. मात्र वयाच्या अवघ्या चाळिशीतीच त्यांचे निधन झाले, त्यामुळे घरची जबाबदारी त्यांची पत्नी विमल जोशी यांनी …
Read More »आई कुठे काय करते मालिकेतील यशच्या बाबांची अभिनय क्षेत्रात एन्ट्री
आई कुठे काय करते या मालिकेत आपल्या आईच्या कायम पाठीशी उभा असलेला यश प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. ही भूमिका अभिषेक देशमुख याने त्याच्या सहजसुंदर अभिनयाने चांगलीच वठवलेली आहे. यश आणि गौरीचे लग्न व्हावे अशी ईच्छा मालिकेच्या प्रेक्षकांची आहे. मात्र आता गौरी परदेशातून पुन्हा यशला भेटायला येणार का, असा प्रश्न …
Read More »हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरे यांची राजकारणाकडे वाटचाल.. प्रवेश करण्याचे सांगितले कारण
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत हा कार्यक्रम पार पडला. प्रभाकर मोरे यांनी राजकारणात प्रवेश करण्याचे कारण सांगितले आहे. मी मूळचा कोकणातला, चिपळूणचा. कोकणाला सांस्कृतिक कलेचा वारसा लाभला आहे. या गावातून मी प्रवास करत आज मुंबईत स्थिरस्थावर झालो आहे. गावी …
Read More »४ थी मध्ये असताना दारू प्यायचे ७ वीत गेल्यावर कशी सोडली.. नागराज मंजुळे यांनी दिले यावर उत्तर
नागराज मंजुळे यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीदरम्यान त्यांना अनेक प्रश्न विचारले. त्यात दारू सोडण्याबाबत सुद्धा एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी सगळ्या प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरे दिली. नागराज मंजुळे ४ थी इयत्तेत शिकत होते, त्यावेळी त्यांना दारूचे व्यसन लागले होते. त्यांचे वडील सुद्धा दारू प्यायचे त्यामुळे घरात बाटल्या …
Read More »नवा गडी नवं राज्य मालिकेतील टग्या प्रेक्षकांच्या पसंतीस.. जाणून घ्या नाव, शाळा आणि बरंच काही
झी मराठी वरील नवा गडी नवं राज्य या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आनंदी आणि राघवची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. या मालिकेत टग्याचे पात्र देखील विशेष लक्ष्यवेधी ठरले आहे. टग्यामुळे मालिकेला एक वेगळाच रंग चढतो, त्यामुळे हे पात्र प्रेक्षकांना हवेहवेसे वाटत आहे. आनंदी रिक्षातून …
Read More »का मागावे लागतात आम्हाला आमच्या कामाचे पैसे.. इंडस्ट्रीबद्दल सुकन्या कुलकर्णी स्पष्टच बोलल्या
मराठी मालिका सृष्टीतील लाडक्या माई म्हणजेच अभिनेत्री सुकन्या मोने बऱ्याच कालावधीनंतर झी मराठी वाहिनीकडे परतल्या आहेत. आभाळमाया, वादळवाट, जुळून येती रेशीमगाठी, चूक भूल द्यावी घ्यावी या मालिकांनंतर आता अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई या मालिकेत दमदार भूमिकेत दिसत आहेत. त्यांची ही भूमिका रोजच्या पठडीतील नसल्याने त्यांना ती करायला खूप …
Read More »स्ट्रगलच्या काळात रविंद्र महाजनी मुंबईच्या रस्त्यावर चालवायचे टॅक्सी.. नातेवाईकांनी फिरवली होती पाठ
मराठी चित्रपट सृष्टीला नायक म्हणून आजवर अनेक देखणे चेहरे लाभले. रमेश देव, सूर्यकांत मांढरे, चंद्रकांत मांढरे, अरुण सरनाईक यांच्या यादीत रविंद्र महाजनी यांचे सुद्धा नाव आवर्जून घेतले जाते. या प्रत्येक कलाकाराने मराठी सृष्टीचा एक काळ चांगलाच गाजवलेला पाहायला मिळाला. रविंद्र महाजनी यांना तर मराठी सृष्टीतला चॉकलेट हिरो म्हणून ओळख मिळालेली …
Read More »