गायिका मुग्धा वैशंपायण हिने गेल्याच महिन्यात प्रथमेश लघाटे सोबत साखरपुडा केला होता. या दोघांनी मोजक्याच नातेवाईकांच्या समवेत कुठलाही गाजावाजा न करता अतिशय साध्या पद्धतीने साखरपुडा केला होता. मुग्धाच्या घरी यंदा दोन कार्ये पार पडणार हे अगोदरच जाहीर करण्यात आले होते. मुग्धाची ताई मृदुल वैशंपायण हिचेही यावर्षी लग्न पार पडणार असे …
Read More »मी नाशिकहून मुंबईला जात होते.. मला खरंच या गोष्टीचा राग आला आता मी काय करावं
प्रवासादरम्यान कलाकारांना चांगले वाईट असे अनुभव येत असतात. हे अनुभव ते सोशल मीडियावर शेअर करतात. विद्या करंजीकर या ज्येष्ठ अभिनेत्री गेली अनेक वर्षे मराठी इंडस्ट्रीत काम करत आहेत. दीपक करंजीकर आणि विद्या करंजीकर हे दाम्पत्य अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी एका कामानिमित्त विद्या करंजीकर या नाशिकला गेल्या होत्या. तिथून …
Read More »रील लाईफ एकत्र काम करताना जुळलं प्रेम.. थाटात पार पडला अश्विनी एकबोटेच्या मुलाचा साखरपुडा
रील लाईफमध्ये एकत्र काम करत असताना अनेक कलाकारांची मनं जुळली आहेत. अशातच आता कन्यादान मालिकेत नवरा बायकोची भूमिका साकारणारे शुभंकर एकबोटे आणि अमृता बने यांनी खऱ्या आयुष्यातही एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. कन्यादान मालिकेत काम करत असताना शुभंकरला त्याची सहनायिका आवडू लागली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि काल मंगळवारी …
Read More »त्या भूमिकेसाठी अगोदर मी नव्हतेच.. सुचित्रा बांदेकर यांनी केला खुलासा
झिम्मा २ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. काल पार पडलेल्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यावेळी विश्वास नांगरे पाटील, आदेश बांदेकर यांनी चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. रिंकू राजगुरू हिनेही हा चित्रपट पुरुषांनी देखील पाहायला हवा असे मत व्यक्त केले आहे. …
Read More »बालकलाकार म्हणून लोकप्रियता मिळवलेल्या कलाकाराचा नुकताच झाला साखरपुडा
बालकलाकार म्हणून लोकप्रियता मिळणारे अनेक कलाकार आहेत. मात्र हे कलाकार पुढे जाऊन खुपच कमी प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. मराठी इंडस्ट्रीत देखील असे बरेचसे कलाकार तुम्हाला पाहायला मिळतील. त्यातलाच एक म्हणजे अनुराग वरळीकर. २००१ सालच्या देवकी या चित्रपटात अनुराग वरळीकर पहिल्यांदा बालकलाकार म्हणून झळकला होता. या चित्रपटामुळे अनुराग प्रसिद्धी मिळवताना …
Read More »तसं जर त्याच्यात असेल तर मी आत्ता लग्नाला तयार आहे.. सायली संजीवला हवाय असा जोडीदार
झिम्मा चित्रपटाच्या यशानंतर हेमंत ढोमे झिम्मा २ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. यावेळी झिम्मा २ मध्ये रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे देखील झळकणार असल्याने चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. तर सायली संजीव, सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सुहास जोशी, क्षिती जोग हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. …
Read More »छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवायचा असेल तर.. मिलिंद गवळी यांनी मांडले मत
आई कुठे काय करते मालिकाफेम मिलिंद गवळी हे नेहमी सोशल मीडियावर त्यांचे विचार शेअर करत असतात. त्यांचे विचार अनेकांना पटतात देखील. यावयातही मिलिंद गवळी यांचा फिटनेस भल्याभल्यांना लाजवेल असाच आहे. चालणे, व्यवयाम करणे हे त्यांचे नित्याचे ठरलेले असते. नुकतेच मिलिंद गवळी यांनी लोहगडला भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचा झेन नावाचा कुत्राही …
Read More »अभिनयासाठी एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी सोडली.. समीर चौघुले यांचा स्ट्रगल काळ
महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून प्रसिद्धीस आलेल्या समीर चौघुले यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीतून त्यांनी त्यांच्या आयुष्यातील स्ट्रगल काळाचा उलगडा केला आहे. अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर समीर चौघुले किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडमध्ये नोकरी करत होते. कमर्शियल ऑफिसमध्ये एका चांगल्या पोस्टला ते काम करत होते. नोकरी करत असतानाच नाटकाचीही ते आवड जोपासत …
Read More »व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ मुळे नाना पाटेकर ट्रोल.. दिले स्पष्टीकरण
सोशल मीडियावर नाना पाटेकर यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या व्हिडिओत नाना पाटेकर एका व्यक्तीला जोराची चपराक लावताना पाहायला मिळतात. अर्थात हा व्यक्ती नाना पाटेकर यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी तिथे आलेला असतो. पण सेल्फी न काढू देताच तो व्यक्ती तिथून हाकलला जातो. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर होतो …
Read More »मी जन्माने मारवाडी पण मी अमराठी नाही.. जितेंद्र जोशीने वेधले लक्ष
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नाळ २ चित्रपटात जितेंद्र जोशी एक महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. नाळ या चित्रपटात चैत्याची फक्त आईच दाखवण्यात आली होती. तिला कुठलेच संवाद देखील नव्हते मात्र नाळ २ या चित्रपटात चैत्याची खरी आई आणि वडिलांच्या भावविश्वाचा उलगडा होताना दिसत आहे. अर्थात नागराज मंजुळे यांनीच ही भूमिका साकारण्याची …
Read More »