मित्रांनो आपल्याकडे पैसे आले तर आपण जगातील कोणतेही गोष्ट खरेदी करू शकतो, असे काही आजच्या परिस्थितीतून बघायला मिळते पैसा हा माणसाचा अन्न, वस्त्र आणि निवारा यातील एक पैसा हा मूलभूत घटक बनला आहे, पुढील काही काळात विज्ञानाच्या धड्यात पैसा हा मूलभूत घटक आहे म्हणून शिकवला जाईल. पैशाने सगळं काही विकत घेता येत ते म्हणजे गाडी, बांगला, नोकर चाकर…पण आजकालची पिढी बदलत चालली आहे माणसे पैसे देऊन गर्लफ्रेंड विकत घेऊ पाहतायत. असाच एक किस्सा आमच्यापर्यंत येऊन पोहचला आहे त्याबद्दल आम्ही आज बोलणार आहोत.
इंग्लंडमधील मॉडेल रिहान सुगडेन आपल्या बिकनी मधील किव्हा अंगप्रदर्शनच्या फोटोवरून सतत चर्चेत असते, ब्रिटिश मॉडेल असणारी रिहान हिला आपल्या फोटोजवरून चाहते खूप प्रेम देत असतात. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की रिहान तिच्या मादक आणि रोकठोक बोलण्यामुळे सतत चर्चेत असते. तुम्हाला तर माहीत असेलच मी अंगप्रदर्शनाच्या फोटोवर काही चाहता वर्ग अश्लील कमेंट करत असतो, पण रिहान खूप स्पष्टोक्ती आहे तिच्या खऱ्या आयुष्यात ती खूपच रागीट आहे तिला हे सर्व पसंत नसत म्हणून ती अश्लील कमेंट करणाऱ्या चाहत्याना सडेतोड उत्तर देते. ट्रोलर्सला जश्याच तसे उत्तर देण्यात तिचा हातखंडा कोणीही नाही धरू शकत.
पण सध्या रिहान एका नवीन गोष्टीमुळे खूपच चर्चेत आली आहे, सोशल मीडियावरील तिच्या रिप्लाय पेक्षा एक नवीन प्रकरण उघडकीस आले आहे. ते ऐकून तुम्हाला जरा धक्का बसेल… रिहानच्या मादक रूपावर घायाळ होऊन तिला खूप साऱ्या ऑफर दिल्या जातात, तिने अलीकडेच सांगितले की मला एका अब्जाधीशाने एक शय्या रात्र घालवण्यासाठी २ कोटीं रुपयांची ऑफर समोर ठेवली आहे. यामुळे सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
आणखी काही जणांनी तर तिला माझ्या पत्नीसोबत तुलापण करायला मज्जा येईल असे काही व्यक्तव केले आहेत, माझी पत्नी, मी आणि तू आपण तिघे मिळून आनंद घेऊ, अश्या ऑफर येत असल्याचे रिहाने म्हंटले आहे. मीरर युकेने याबद्दलची माहिती दिली आहे.
धक्कादायक गोष्ट म्हणजे या उद्योगपतीने तिला आपण तिघांचा व्हिडीओ शूट करू असे देखील म्हंटले आहे. या ऑफरवर रिहानने पाणउतारा ठेवणारी कमेंट्स केली आहे ती म्हणजे ‘हे काही तुमचं दुकान नाहीये जे कोणीही येईल आणि ठोठावून जाईल’, असे म्हणत तिने विषय इथे थांबवला आहे.
रिहान सुगडेनच्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर ४ लाख ५३ हजार इतके फॉल्लोवर्स आहेत, तिच्या फोटोवर चाहते लाखो लाईक्सचा वर्षाव करत असतात.
View this post on Instagram