झी मराठी वाहिनीवर नव्या मालिकांची रेलचेल पाहायला मिळत आहे. ऑगस्ट महिन्यात झी मराठी वाहिणीवर एक दोन नव्हे तर तब्बल ५ नव्या मालिका दाखल होणार आहेत यात आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे रात्रीस खेळ चाले ही लॉक’ डाऊन दरम्यान बंद पडलेली मालिका देखील पुनःपदर्पण करण्यास सज्ज झाली आहे. शेवंता पुन्हा परतणार …
Read More »‘आई कुठे काय करते’ मालिकेतील ही अभिनेत्री आहे प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी
आई कुठे काय करते मालिकेला धक्कादायक वळण आले असून अरुंधती आणि अनिरुद्ध घटस्फोट घेताना दिसत आहे. त्यामुळे अरुंधती अनिरुद्धचे घर सोडून तिच्या आईच्या घरी राहायला गेली आहे. मालिकेतील अरुंधतीची होणारी घालमेल दिग्दर्शकाने सुरेख दर्शवली आहे आणि अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर हिने आपल्या अभिनयाने ती चोख बजावली आहे. त्याचमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या …
Read More »असा होणार आई कुठे काय करते मालिकेचा शेवट ..
स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेच्या आजच्या भागात अरुंधती आपल्या कुटुंबापासून दूर जाताना दिसणार आहे. अभि, यश आणि ईशा या आपल्या तिन्ही मुलांपासून दूर जाणाऱ्या आईच्या भावना कशा असतील हे अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर हिने तिच्या अभिनयातून सुरेख दर्शवलेले पाहायला मिळत आहे. …
Read More »सुयश टिळकची भावी पत्नी आहे खूपच सुंदर, नुकताच झाला आहे साखरपुडा….
चंदेरी दुनियेत अनेक कलाकार मंडळी सोबत काम करतानाच एकमेकांच्या प्रेमात पडतात तर काहीजण सेटवर भेट झाल्यावर प्रेमात पडलेले पाहायला मिळते. जवळपास सर्वच कलाकार प्रेमविवाह करतात, आपला जोडीदार आपणच निवडतात. सोशल मीडियावर नेहमी अशा जोड्या व्हायरल होत असतात, गेल्या वर्षभरात अनेकजण विवाहबद्ध झाले आहेत त्या सर्वांची माहिती आपण आपल्या कलाकार.इन्फो साईटवर …
Read More »देवमाणूस मधील हा कलाकार अजूनही चालवतो रिक्षा ! कोण आहे तो?
यशस्वी व्यक्तीच्या मागे त्यांची एक कष्टमयी कथा असते. काही लोक खूप हलाखीचे जीवन जगत असतात. कोणतीही गोष्ट मिळवताना त्यामागे खूप कष्ट करावे लागतात. काही लोक श्रीमंत होण्यासाठी पैसे कमवत नाहीत तर दोन वेळचे पोट भरण्यासाठी पैसे कमवून जीवन जगत असतात. सर्वांच्या जीवनात वाईट वेळ ही येत असते, त्याला सामोरे जात जगणे …
Read More »‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील हा अभिनेता आहे सुप्रसिद्ध विजय गोखले यांचा मुलगा !
नमस्कार, दूरदर्शनवर अनेक मालिका प्रदर्शित होतात, काही मालिकांना खूप कमी वेळात जास्त प्रसिद्ध मिळते. त्यातील कलाकार सुद्धा खूप प्रसिद्ध होतात. कलाकारांच्या उत्तम अभिनयाने प्रेक्षक वर्ग भावूक होऊन जातो. ते स्वतः मेहनत करून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. काही कलाकारांच्या रक्तातच अभिनयाचे कौशल्य असते. आज आपण जाणून घेऊया एका अभिनेत्याबद्दल.. स्टार प्रवाह वर …
Read More »“पवई फिल्टर पाडा” अभिनेता गौरव मोरेच्या आयुष्यातील काही कमालीच्या गोष्टी …
नमस्कार, ‘पवई फिल्टर पाडा’ म्हणून ओळख असणारा गौरव मोरे मुंबईमध्ये राहतो. एक साधा आणि सरळ असा हा कलाकार आपल्या सर्वांना माहीतच आहे. जो सध्या चालू असलेला कॉमेडी शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यामध्ये कमाल अशी कॉमेडी करताना दिसत आहे. तो आपले काम करताना त्या कामामध्ये पूर्णपणे झोकून जातो हे मात्र नक्की. फक्त …
Read More »तारक मेहता.. मधील बापूजी उर्फ चांपकलाल यांची खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे खूपच सुंदर..
मित्रहो, मनातील दुःखाची कवाडे बंद करून क्षणिक काळ हसत हसत आयुष्य जगायला शिकवणारे हे टेलिव्हिजन चे माध्यम माणसाच्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनले आहे. यामुळे मनाला थोडासा विरंगुळा मिळतो आणि मग विचार आणि थकलेले मन आपोआप ताजेतवाने होऊ लागते. प्रेक्षकांच्या बंधीस्थ मनाला या टेलिव्हिजन वरील अनेक कार्यक्रम मोकळीक देतात. यावर काही …
Read More »जीव माझा गुंतला या मालिकेतून येत आहे ‘ही’ सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री..
मित्रहो, छोट्या पडद्यावर अनेक मालिका प्रदर्शित होत असतात, या मालिकांच्या द्वारे अनेक कलाकार प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. या कलाकारांना रोज पडद्यावर पाहिल्यामुळे रसिक त्यांच्या बद्दल भरपूर माहिती मिळवतात, दिवसेंदिवस ते कलाकार जास्त ओळखीचे बनतात. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या मालिका जरी संपल्या असल्या तरी त्यांच्या अभिनयाची छटा अजुनही प्रेक्षकांच्या मनावर …
Read More »देवमाणूस मालिकेतील नेहा खानची रिअल लाईफ स्टोरी..
झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. एका मागून एक येणाऱ्या ट्विस्टमुळे ही मालिका टीआरपीच्या बाबतीत लवकरच लीड घेताना दिसत आहे. अर्थात याला मालिकेच्या कलाकारांनी दिलेली साथ आणि त्यांचा उत्तम अभिनय प्रेक्षकांना देखील खूपच भावल्याने हे सर्व घडून आले आहे. आज मालिकेतील एसीपी दिव्या सिंगची भूमिका …
Read More »