तुझ्यात जीव रंगला मालिकेतून राणा आणि अंजलीची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. जवळपास चार वर्षाहून अधिक काळापासून या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. त्यामुळे मालिकेतील सर्वच पात्र महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले होते. या मालिकेतील अभिनेत्री लवकरच एक नव्या मालिकेत झळकणार आहे ही अभिनेत्री आहे गोदाक्का म्हणजेच अभिनेत्री छाया सांगावकर. लवकरच एका …
Read More »अनुभवा दिव्यत्वाचे दर्शन ‘ज्ञानेश्वर माउली’ सोनी मराठी वाहिनीवर नवी मालिका
ज्ञानेश्वर माऊलींच्या ७२५ व्या संजीवन समाधी वर्षपूर्तीचे औचित्य साधून सोनी मराठी वाहिनीवर दिव्यत्वाचे दर्शन देणारी एक नवी मालिका दाखल होत आहे. येत्या २७ सप्टेंबर पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता “ज्ञानेश्वर माऊली” ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांची निर्मिती असलेल्या या या मालिकेचे …
Read More »मालिकेने निरोप घेताच या अभिनेत्याची बिग बॉसच्या घरात एन्ट्री
मराठी बिग बॉसच्या ३ ऱ्या सिजनची आतुरता अधिक ताणून न धरता आज ती प्रेक्षकांच्या समोर येऊन ठेपली आहे. त्यामुळे मालिकेत सहभागी होत असलेल्या अनेक कलाकारांची नावे आता उघड होताना दिसत आहे. या शोमध्ये सहभागी होत असलेल्या अभिनेत्याचे नाव आहे विकास पाटील. विकास पाटील हा बायको अशी हव्वी या मालिकेत विभासची …
Read More »बिग बॉस मध्ये माझे नाव असल्याच्या अफवेमुळे मला काम मिळेना ..
या रविवारपासून बिग बॉसचा तिसरा सिजन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचा प्रोमो सादरीकरण चित्रित झाले असून त्यात सहभागी होत असलेल्या स्पर्धकांची ओझरती तोंड ओळख प्रेक्षकांना पाहायला मिळाली. त्यामुळे या शोमध्ये असणारे आवडते कलाकार पाहण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये तयार झाली आहे. अर्थात या मालिकेत कधीही स्पर्धकांची नावे उघड केलेली नाहीत, ती …
Read More »बबन चित्रपटातली अभिनेत्रीला मिळाला राजा राणीची जोडी मालिकेत मोनाचा रोल
मराठी सीरिअल राजा राणीची जोडी या मालिकेत संजीवनीची खास मैत्रीण मोनाची भूमिका साकारली होती अभिनेत्री श्वेता खरात हिने. परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी हे पात्र दुसऱ्या अभिनेत्रीकडे सुपूर्त करण्यात आले आहे. मोनाची भूमिका आपल्या सहजसुंदर अभिनयाने गाजवणारी श्वेता खरात ही झी मराठीवरील मन झालं बाजींद या मालिकेत प्रमुख नायिकेची भूमिका साकारताना …
Read More »महेश कोठारे यांनी मागितली जाहीर माफी…अशी चूक पुन्हा कधीही होणार नाही
महेश कोठारे यांनी आजवर अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. त्यांच्या बहुतेक मालिकांना प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद देखील मिळाला. त्यातीलच एक म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका, या मालिकेला देखील प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेलं पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मालिकेतील गौरी आणि जयदीपच्या जोडीला …
Read More »रंग माझा वेगळा मालिकेत नवी एन्ट्री.. ही मुलगी साकारणार “कार्तिकीची” भूमिका
स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेने लीप घेतलेला आहे लवकरच या मालिकेत दीपा आणि कार्तिकच्या मुली नव्याने एन्ट्री घेताना दिसणार आहेत. मालिकेत कार्तिक ‘दीपिकाचा’ सांभाळ करतो आहे तर दीपा ‘कार्तिकी’ चा सांभाळ करताना दिसत आहे. या दोन्ही मुलींमुळे दीपा आणि कार्तिक पुन्हा एकत्र येतील का ह्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण …
Read More »दहशतग्रस्त मुंबईत एक डॉक्टरचा भयपट.. अभिनेत्री मृन्मयी देशपांडे डॉ. सुजाताच्या दमदार भूमिकेत
मुंबई डायरीज २६/११ वेब सिरीजमध्ये आश्चर्यकारक सिनेमॅटोग्राफी असून कथा खूपच भावनिक आणि जबरदस्त आहे. आत्तापर्यंत मालिकेत डॉक्टरांसाठीचे अत्यंत नाजूक कामकाजाची रोजची परिस्थिती, कामाचा तणाव आणि त्यातच दहशतवाद्यांची एक टोळी मुंबईत कसा धुमाकूळ घालते, हे सर्व ऍक्शन सीन्स आणि व्हीएफएक्सद्वारे दाखविलेले एनिमेशन अतिशय सफाईदार आणि परफेक्ट आहेत. यात दिग्दर्शनकाने खूपच कल्पकतेने …
Read More »जय भवानी जय शिवाजी मालिकेतून ही अभिनेत्री साकारणार सोयराबाईंची भूमिका
स्टार प्रवाह वाहिनीवरील जय भवानी जय शिवाजी या ऐतिहासिक मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजवर छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक मालिका टीव्ही माध्यमातून प्रेक्षकांसमोर आल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिका देखील अनेक कलाकारांनी साकारलेल्या पाहायला मिळाल्या. जय भवानी जय शिवाजी या मालिकेतून भूषण प्रधान छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत …
Read More »शर्वरी कुलकर्णी ‘शलाका’ आहे मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीची लेक ..
झी मराठी वाहिनीवर संध्याकाळी ७.३० वाजता ‘मन उडू उडू झालं’ ही नवी मालिका सुरु झाली आहे, या नव्या मालिकेत दीपा आणि इंद्रची सुंदर प्रेमकहाणी दर्शवली आहे. हा इंद्रा नुकताच दिपूच्या प्रेमात पडला असून तिला पटवण्यासाठी तो आता नवनव्या युक्त्या करताना दिसतो आहे. हृता दुर्गुळे हिने साकारलेली दिपू प्रेक्षकांना खूपच भावली …
Read More »